जर्मन स्नोमॅन ( गाजर हलवा)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_19626299
Germany

#क्रिसमस

जर्मन स्नोमॅन ( गाजर हलवा)

#क्रिसमस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. कपगाजर (किसलेला) : ३
  2. चम्मचतूप : १ मोठा
  3. कपदूध : १/४
  4. कपखावा : १/२
  5. बदाम,काजू,पिस्ता (बारीक काप केलेले)
  6. मनुका
  7. छोटा चम्मचइलायची पावडर : १

कुकिंग सूचना

30-35 मिनिट
  1. 1

    एक पातेलं त्यात तूप घाला तूप गरम झालं कि त्यात किसलेला गाजर घाला आणि १० मिनिटे होऊ द्या.
    गाजर थोडं मऊ झालं कि त्यात दूध घाला आणि परत १० मिनिटे होऊ द्या.

  2. 2

    आता त्यात खावा,साखर आणि बेदाने घालून घ्या आणि परत १५-२० मिनिटे शिजवून घ्या.गाजरातला ओलसरपणा पूर्ण निघून गेला कि त्यात इलायची पावडर घाला आणि त्याला व्यवस्थित फिरवून घ्या आणि आणखी ५ मिनिटे होऊ द्या.

  3. 3

    गॅस बंद करा आणि हलवा थोडा थंड होऊ द्या.हलवा थंड झाला कि त्याचा स्नोमॅन सारखा आकार तयार करून घ्या.आणि त्याला आवडीनुसार सजवा..

  4. 4

    मी इथे बीटरूट ची टोपी आणि स्नोमॅन ची बॅग बनवली आहे.आणि भरपूर कँडी आजूबाजूला सजावटीसाठी ठेवल्या आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_19626299
रोजी
Germany

टिप्पण्या

Similar Recipes