कुकिंग सूचना
- 1
बाऊल मध्ये बेसन पिठ घ्या त्यात ओवा हळद तिखट जिरे धनेपावडर मिठ टाका
- 2
सर्व मसाले पिठात मिक्स करून थोड थोड पाणी टाकुन पातळ बॅटर बनवुन घ्या (२ कप पाणी)
- 3
कढईत तेल गरम झाल्यावर त्यात बेसनाचे पातळ बॅटर टाकुन चमच्याने सतत परतत रहा शिजत आल्यावर थोड घट्ट होत जात गॅस बंद करून मिश्रण कोमट करा
- 4
उकडलेले बटाटे साल काढुन किसुन घ्या कोथिंबिर बारीक चिरून ठेवा
- 5
शिजलेले बेसन कोमट झाल्यावर त्यात किसलेला बटाटा कोथिंबिर मिठ मिक्स करा वं हाताने मिक्स करा
- 6
नंतर ताटाला तेल लावुन तयार मिश्रण थापुन घ्या व ५-१० मिनटे फ्रिजर मध्ये ठेवा
- 7
नंतर फ्रिजर मधुन काढुन वडया पाडा व गरम तेलात ऐकावेळी ४-५ वडया टाकुन मिडियम गॅसवर वडया गोल्डन खरपुस तळा किंवा शॅलो फ्राय ही करता येतील
- 8
वडया मस्त तळुन घ्या
- 9
शेवटी ट्रे मध्ये प्लेटिंग करा सोबत छुंदा सॉस लोणच काहीही देता येईल
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
#dfr ... ... ...#दिवाळी_स्पेशलअगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,, Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#बटाटा भजी नुसत नाव काढल की तोंडाला पाणी सुटत ना पावसाळ्यात सणवाराला आपल्याकडे बटाटा भजी केली जाते चला तर बटाटा भजी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
बटाटे पुरी (batata poori recipe in marathi)
#कुकस्पँनसरीता हरपाळे यांंची बटाटे पुरीही रेसिपी मी कुकस्पँन केली व रेसिपी मध्ये थोडा बदल केला. व छान बटाट्याचया पुरया तयार केलया. Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
बेसन -- पिठल
# लॉक डाऊन चणाडाळीच पिठ प्रत्येकाच्या घरात दळुन आणलेले नेहमीच असत भाजी नसेल तर आपल्याला पटकन गरम गरम पिठल करता येत पिठल भाकरी पोळी भातासोबत खाता येतपिठल्याची रेसिपी चला बघुया Chhaya Paradhi -
आलु भुजियी (aloo bhujiya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 आलु भुजीया ही नागपूर ची प्रसिद्ध हलदीरामची आलु भुजीया आहे.मला खुप आवडतात. नागपूर ला फिरणयासारख बरेच ठिकाणे आहे. त्यामध्ये नागपूर पासून 53 किलोमीटरवर रामटेक जिल्ह्यातील खिंडसी तलाव विदर्भातील लोकांसाठी पर्यंटन सथळ आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे.बोटींग चा आनंद छान घेता येतो. तिथे जाणयाची इच्छा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
-
लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#BWR # पुरी भाजी सगळ्यांच्याच आवडीची पण न आवडणाऱ्या भाजी( लाल भोपळ्याची) पासुन खमंग तिखट मिठाच्या पुर्या व बटाट्याची भाजी कोणाला आवडणार नाही चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
तांदूळ पिठाची शेव भुजीया (tandul pithachi shev bhujiya recipe in marathi)
खूप सारे तांदळाचे पीठ होते.मग विचार केला की यात बेसन, बटाटा घालून शेव करून पहावी.आणि इतकी छान झाली की सगळ्यांना आवडली.शेव करतांना आपण सहसा बेसन पीठाचाच विचार करतो.पण एखादे वेळी जर बेसन कमी असेल तर अशी शेव करून पहा. Archana bangare -
-
-
भजी (कांदा,मीरची, बटाटा) (mix bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पाउस आणि भजी म्हणजे परमानंद. तसे वर्षा ऋतुत पाचन शक्ती कमी होते. पण भजी नाही खाविशी वाटली असा व्यक्ती सापडने कठीण. मग काय भज्याच्या पिठामधे हिंग ,सोडा , ओवा घालून खायची. Jyoti Chandratre -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
रोज सकाळी नाश्त्याला काय करायचे ह्या विचारातून निवडलेला आजचा नाश्ता! मस्त झाला. Pragati Hakim -
-
अळू बेसन बाकरवडी
#बेसनबेसन हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक आहे .अडीअडचणी च्या वेळी हाच धावुन आपली मदत करतो .यापासुन तिखट गोड पदार्थ बनतात .आज मी हटके व स्वतःची अशी अळू बेसन बाकरवडी बनवली आहे Kanchan Chipate -
-
दाबेली (Dabeli recipe in marathi)
#स्ट्रीट आजकाल दाबेली हा पदार्थ कुठेही कधिही मिळतो गरम गरम तिखट आंबट गोड दाबेली सगळ्यांच्याच आवडीची चला तर घरी कशी बनवायची बघुया Chhaya Paradhi -
-
-
More Recipes
टिप्पण्या