रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३ मिनीट
  1. बेसन पिठ
  2. लाल तिखट
  3. मिठ
  4. ओवा
  5. हळद
  6. जिरे
  7. तेल
  8. कांदा
  9. पाणी

कुकिंग सूचना

३ मिनीट
  1. 1

    एका बाऊल मधये एक वाटी बेसन पीठ घेवून चवीनुसार मीठ,लाल टिकट, हळद, जिरे ओवा एकत्र करावे.त्यानंतर कांद्याचे लांब स्लाइस करावे आणी पिठामधे मिस्क करवे.

  2. 2

  3. 3

    गँस चालू केल्यावर कढईत तेल टाकावे तेल गरम झाल्यवर त्यात मिस्र केलेले पिठ एके एेक गोळे सोडावे.

  4. 4

    लालसर रंग झाल्यावर बाहेर प्लेट मध्ये काढावे.

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Megha Kale
Megha Kale @cook_19350346
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes