निनाव (ninav recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव हा नविन पदार्थ शिकायला मिळाला, व त्याची चव देखिल खुप आवडली. चंंद्रकोर निनाव बनवला , गोड आणि सुंंदर
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव हा नविन पदार्थ शिकायला मिळाला, व त्याची चव देखिल खुप आवडली. चंंद्रकोर निनाव बनवला , गोड आणि सुंंदर
कुकिंग सूचना
- 1
कढईत चण्याची डाळ चांगली भाजुन घ्यावे. नतंर डाळ मिक्सरमधुन रवाळ वाटुन घ्यावी.
- 2
पातेल्यात तयार केलेले चण्याचे पीठ व गव्हाचे पीठ घालून चांगले भाजुन घ्यावे. नतंर त्यामध्ये तुप घालुन परत एकदा चांगले भाजून घ्यावे.
- 3
नतंर त्यामध्ये नारळाचे दुध घालुन शिजवून घ्यावे. त्यामध्ये गुळ किसुन घालावे. चांगले शिजवुन घ्यावे. नंतर त्यात वेलची पावडर व काजु बदाम व बेदाण्याचे तुकडे घालून चांगले शिजवून घ्यावे.
- 4
चांगला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- 5
केकच्या टिनला तुप लावावे. त्यात तयार केलेले मिश्रण घालावे. ओव्हनमघ्ये 15 मिनीटे बेक करून घ्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव कधी न ऐकली किंवा खाल्लेली असा हा पदार्थ बनवायला आणि खायला मिळाला. खुप छान चवीला पण आणि नाव पण Swayampak by Tanaya -
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueen#रेसपीबुक#week3 निनाव खुपच ऊसुक्ता होती कोणता पदार्थ असेल.नैवेद्य ला नविन प्रदार्थ. Pragati Phatak -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#श्रावणक्वीन चंद्रकोर निनाव हे नाव खुपच वेगळे आहे सर्व घरातील व्यक्तींना हे काय आहे याचा विचार मनात आला हा शब्द अगदी लहान मुलं मोठी मंडळी विचारत उच्चारत होती निनाव निनाव काय प्रकार आहे मग मी ठरवले आणि करुन पाहिले छान वाटले Nisha Pawar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen श्रावणक्विन च्या निमित्ताने एक नविन पदार्थ शिकायला मिळाला, खुप धन्यवाद अंंजली ताई Kirti Killedar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. नारळीपोर्णिमा निमीत्त हा पदार्थ बनवला. Swayampak by Tanaya -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपी.#shravanqueenरवाकेक सारखीच हि रेसिपी ही हेल्दी आणि पौष्टिक आहे. हे खाल्यावरही यातील पदार्थ ओळखणे कठीण होते. Supriya Devkar -
-
निनाव (Ninav recipe in marathi)
#Shravanqueen #Post1 #NilanRajeRecipeदिनांक: १८ जुलै २०२० रोजी कुकपॅड लाईव्ह विडियो सेशनमधे सौ. नीलन राजे यांनी *निनाव* हि रेसीपी दाखवली....बनवायला सोपी आणि चवीलाही छान... पौष्टिक... धन्यवाद नीलन ताई.. !!😍🥰👍🏽👍🏽🙏🥰🥰मी हि रेसीपी नीलन ताईने दिलेल्या साहित्य मापापेक्षा अर्धे माप करुन बनवली आहे, कारण घरात गोड खाणारे कमी आहेत.... तसेच मला देशी गुळ न मिळाल्यामुळे यात मी सफेद गुळ वापरला आहे शिवाय वेलची पुड आणि काजू वापरले नाहीत. Supriya Vartak Mohite -
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen #nilan raje#cooksnapनिनाव हा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला पण आता नीलन राजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे करून बघितला अतिशय सुंदर असा हा पदार्थ शिकायला मिळाला त्यामुळे सर्वप्रथम कूक पड चे आभारआम्हाला अशा नवीन नवीन पारंपरिक पाककृती शिकायला मिळतात आणि नवीन नवीन ऐकायला सुद्धा मिळतात कुठे कसे प्रकारचे पदार्थ बनतात त्यामुळे खूप खूप धन्यवाद Maya Bawane Damai -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी -1 निलन राजे मॅडम नी शिकविलेली रेसिपी खूप छान आहे. वेगळया चवीची.सीकेपी पदार्थ शिकायला मिळाला. Sujata Gengaje -
-
... निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#NilanRaje यांची रेसिपी मी cooksnap करुन बघितली... निनाव नावाची आणि हा पदार्थ कधी खाला नसल्याने जास्त न करता थोडासाच केला. कारण चव माहीत नव्हती.. पण निलन ताई रेसिपी केल्यावर छान झाली. घरातील सर्वाना आवडली. जेवढी रेसिपी चांगली तेवढीच ती हेल्दी आणि पौष्टिक असल्याने मला जास्त आवडली. त्याबद्दल नीलन ताई धन्यवाद...हो आणखी एक प्लेटीग करताना थोडा बदल केला.. तो कसा वाटला नक्की सांगा. माझ्या कडे जायफळ नसल्याने मी यात घातले नाही.. तूम्ही नक्की घाला Vasudha Gudhe -
दिंडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #shravanqueen सात्विक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला , नवीन पुरणाचा पदार्थ बनवला. नागपंंचमीला भाजणे,तळणे वर्ज्य असते ,हा उकडलेला पदार्थ नैवेद्य म्हणुन बनवतात Kirti Killedar -
निनाव (Ninav recipe in marathi)
#श्रावणक्वीनश्रावण आला की सणांची लगभग सुरू होते प्रत्येकाच्या घरात काही तरी पारंपारिक पदार्थ हा असतोच. तसाच हा पदार्थ आमच्या ckp घरातील पारंपरिक पदार्थ. निलन राजे यांची रेसीपी खूप मस्त.. Thank u वहिनी Tanaya Vaibhav Kharkar -
-
निनावं (ninav recipe in marathi)
#shravanqueen#नीलन राजे#कूकस्नपनिनाव हा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला बघून फार कठीण वाटत होत पण केल्यावर वाटलं सोप्पं आहे नीलन राजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे करून बघितला अतिशय सुंदर असा हा पदार्थ शिकायला मिळाला त्यामुळे सर्वप्रथम कूक पड चे आभार.Dhanashree Suki Padte
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#post1 मला हा पदार्थ नवीनच आहे. पण मस्त आहे. हेल्दी आहे. 👍🥰 Shubhangee Kumbhar -
-
निनाव (ninav recipe in marathi)
#cooksnap#shravanqueenनिनाव( नीलम राजे) रेसिपी आज मी तयार करत आहे हे रेसिपी तयार करताना मला खूप उत्सुकता होती कारण हे रेसिपी खूप पोस्टीक आहे रेसिपी करतानी छान खमंग वास घरात पसरत होता माझ्या मुलांना हे रेसिपी निनाव खूप आवडले धन्यवाद नीलम मॅडम मला एक गोड पदार्थ नवीन करायला शिकले। Mamta Bhandakkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapनीलन राजे ताईंची सीकेपी पद्धतीची निनाव ही रेसिपी अप्रतिमच आहे!!!..त्यातील ओल्या नारळाच्या फ्रेश दूधाची चव खूपच छान लागते. Priyanka Sudesh -
-
चंद्रकोरी निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week6 #चंद्रकोरनिलन राजे यांची निनाव ही रेसिपी मी #cooksnap केली आहे.हे निनाव घरी सगळ्यांना खूप आवडलं. करताना फारच छान वाटलं. एवढी छान रेसिपी कुकपॅडमुळे करायला मिळाली. खूप धन्यवाद 🙏 Ujwala Rangnekar -
-
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #कुकस्नॅप #nilanrajePost 1निनाव हा पदार्थ तसा माझ्यासाठी नवीन आहे. पूर्वी कधीही चाखला नव्हता. आपल्या ऑथर निलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी चाखायला मिळाली. त्यांनी खूप छान पध्दतीने करून दाखवली त्यामुळे करायला पण सोपी वाटली. स्मिता जाधव -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#shravanqueen#cooksnap निलन राजे यांची रेसीपी cooksnap केली आहे. Kalpana D.Chavan -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen .पोस्ट -1 चंद्रकोर#Cooksnap....आज मी नीलन राजेंची रेसीपी रेसिपीबूक साठी कूकस्नँप केली .... Varsha Deshpande -
निनाव रेसिपी (ninav recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक #week7 #निनाव #nilanraje आपल्या ऑथर निलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी चाखायला मिळाली. त्यांनी खूप छान पध्दतीने करून दाखवली त्यामुळे आभार. Sapna Telkar -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी नीलन राजे ताई यांची रेसिपी खूप छान केलेली आहे. माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच व त्याचं नाव सुद्धा प्रथमच ऐकलेलं आहे. रेसिपी जरी पहिल्यांदाच केली पण घरी सर्वांना अतिशय आवडली आणि खूप छान टेस्टी झाली. चला तर मग बघूया कशी केली ती😊 Shweta Amle
More Recipes
टिप्पण्या