कुकिंग सूचना
- 1
सर्वात अगोदर चणे कुकर मध्ये 2 शिट्टी देऊन शिजवून घ्या.
- 2
नंतर एका प्यान मध्ये थोडं तेल घाला आणि त्यात बारीक चिरलेला कांदा
छान परतून घ्या. - 3
आता वाफवलेले चणे एका बाउल मध्ये घ्या आणि तेलामध्ये परतलेला कांदा आणि मीठ त्यात घाला आणि बाजूला ठेवा.
- 4
आता तडका प्यान मध्ये थोडं तेल घाला त्यात मोहरी,हिंग, लाल तिखट,चाट मसाला आणि कोथिंबीर घाला आणि हा तडका चण्यावर घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या.
- 5
हि कोशिंबीर खूप पौष्टिक आहे आणि सकाळच्या जेवणाबरोबर मस्त लागते.नक्की घरी करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीटची कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीरेसिपी 7मला सर्व प्रकारच्या कोशिंबीर आवडतात. त्यातील ही एक बीटची कोशिंबीर... 👍🏻😋 Ashwini Jadhav -
दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर
#फोटोग्राफीघरी नॉनव्हेज, पुलाव, बिरीयनी असे काई असले की कोशिंबीर ची आठवण येते च। तेंव्हा झटपट तैयार होणारी दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर नक्की try करा। Sarita Harpale -
चना मसाला (धाबा स्टाइल)
#लाॅकडाऊनपूर्वीचे लोक असे म्हणायचे की चना खा आणि घोड्यासारखे रहा यावरूनच आपल्या चण्याचे महत्व लक्षात येतं की ज्यामुळे शरीरात शक्ती व हाडांना मजबुती मिळते Shilpa Limbkar -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
-
-
मोड आलेल्या मुंगाची कोशिंबीर (mod alelya moongachi koshimbir recipe in marathi)
#kdr आज जेवणात पौष्टिक कोशिंबीर साठी रेसिपी करण्याचे ठरविले.जेवणात कोशिंबीर असली की मस्तच. Dilip Bele -
-
मिंटी कोशिंबीर
#अंजली भाईक#कोशिंबीर#फोटोग्राफीबिर्याणी सोबत चटकदार काहीतरी हवे त्यासाठी ही मिंटी कोशिंबीर अप्रतिम Ankita Khangar -
-
-
-
सरस कोशिंबीर
#फोटोग्राफी ह्या कोशिंबीरी मध्ये मी चार घटक वेगळे वापरले आहेत आणि जरा वेगळी अशी कोशिंबीर बनवले आहे या कोशिंबीर दह्याचा वापर केलाय. यात कोणते चार सरस पदार्थ आहे जे आपल्याला शरीराला उपयोगी पडतात चला तर मग बघुया. Sanhita Kand -
-
-
-
कोशिंबीर
#फोटोग्राफीया लाॅकडाऊनमधे बाहेर जाता येत नाही म्हणून घरात उपलब्ध असलेल्या थोड्या साहित्यातून छान चविष्ट अशी कोशिंबीर बनवली. Ujwala Rangnekar -
चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही कींवा नको वाटत. पण जेवताना सोबतिला कैरीची छान चटपटीत कोशिंबीर करुन खा एकदम भारी वाटेल. नुसती पण खाऊ शकता. एवढंच की बनवल्या बनवल्या खा.अप्रतिम 😋 SONALI SURYAWANSHI -
फंटू कोशिंबीर
#फोटोग्राफी यामध्ये फरसबी टोमॅटो आणि बटाटा असे घटक वापरून ही केली आहे म्हणून पण तो कोशिंबीर असे ह्याला संबोधले आहे. हेसुद्धा कोशिंबीर खऱ्या मी तिला ते जरुर ट्राय करा पाहूया पण तू कोशिंबीर ची रेसिपी. Sanhita Kand -
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)
#झटपटछोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.. Vasudha Gudhe -
-
कलिंगडाच्या पांढर्या भागाची कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरही अफलातुन कोशिंबीर ,ह्या लॉकडाऊमध्ये काहीही वाया जाऊ नये , काटकसर म्हणा, किंवा कोंड्याचा मांडा, हेतु चांगलाच ना . Bhaik Anjali -
कांद्याची झटपट कोशिंबीर
उन्हाळ्यात कांदा शरीराला गारवा देतो.झटपट होणारी ही कोशिंबीर नक्की करून बघा.अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून... Pragati Hakim -
सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)
संहिता कंद या ताईंची रेसिपी आज मी बनवून पाहिली. थोडीशी वेगळी चव असलेली हि कोशिंबीर छान लागते. चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
-
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
-
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
कोशिंबीर (Koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणाच्या ताटात दुय्यम स्थान असले तरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांना चटकदार सोबत करते ती कोशिंबीर... 🥰😍 Supriya Vartak Mohite
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11540978
टिप्पण्या