कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळे साहित्य एका ठिकाणी संकलित केले.
- 2
आता एक बाऊल घेऊन त्यात क्रश केलेले हरभरे, काकडीचा कीस, कोथिंबीर, साखर, मीठ घालून मिक्स करून घेतले. दही पण मीक्स केले.
- 3
आता लहान कढईत तेल घालून गरम करून मोहरी हिंग कढीपत्ता हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करून घेतली.ती फोडणी कोशिंबीरच्या मिश्रणावर घातली.
- 4
नंतर सगळे मिक्स करून ते एका बाऊल मध्ये काढून वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालून सर्व्ह केले.
- 5
ह्या कोशींबीरीत हरभरे व काकडी दोन्ही एकत्र केल्यामुळे आपणास प्रोटीन व्हिटॅमिन फायबर सगळेच मीळते. चव पण खुप छान येते. काकडीचा पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती स्कीनसाठी चांगली आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मूगडाळ आणि काकडीची कोशिंबीर
कोशिंबिरी म्हणजेच सॅलड चे भारतीय थाळीत अतिशय महत्त्वाचे स्थान ! दह्यासोबत किंवा दह्याशिवाय बनलेल्या , कच्च्या फळ भाज्या आणि फळांपासून बनलेल्या या कोशिंबिरी पचनक्रिया सोप्पी होण्यासाठी आवश्यक असलेले फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा पुरवठा करतात . कर्नाटकातली प्रसिद्ध काकडी आणि मूग डाळीची कोशिंबीर! Smita Mayekar Singh -
-
-
काकडीची दह्यातली कोशिंबीर (Kakdichi Koshimbeer Recipe in Marathi)
#कोशिंबीर माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी कोशिंबीर....प्रत्येक सणाला तर हविच हवि .. Varsha Deshpande -
उपवासाची काकडीची कढी (upwasachi kakdichi kadi recipe in marathi)
#cpm6 #उपवासाचे पदार्थ # आज मी उपवासाच्या पदार्थ सोबत, खाण्यासाठी, पिण्यासाठी कढी केली आहे..यात मी काकडी आणि आल्याचा वापर केला आहे. वेगळी चव वाटते.. Varsha Ingole Bele -
-
काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#सध्या मार्केटमध्ये पावसाळ्यातील गावठी काकड्या मोठ्या प्रमाणात विक्रिला येत आहेतचला तर काकडीची कोशिंबिरीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
-
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
-
-
-
मूळ्याची कोशिंबीर (mulyachi koshimbir recipe in marathi)
#मुळा हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे,जेवणात कच्चा मुळा खावा,मूळ्याची भाजी,थालिपीठ ह्याप्रमाणेच कोशिंबिरही छान होते, Pallavi Musale -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrrकाकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा. Shital Muranjan -
काकडीची कोशिंबीर (Cucumber Raita) (kakdicha koshimbir recipe in marathi)
नैवेद्याच्या ताटामध्ये डाव्या बाजूस हमखास जागा पटकावणारी हि काकडीची कोशिंबीर ,अर्थातच सात्विक पद्धतीने ही नैवेद्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. Prajakta Vidhate -
कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसीपी ई-बुक चॅलेज Week -२रेसीपी कोंथिबीरीचा कोरडा झुनका Sushma pedgaonkar -
🥬काकडीची तंबळी आणि भात
🥬तंबळी" हा एक पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ आहे. विशेषतः, ती एक प्रकारची चटणी किंवा रस्सा आहे, जी नारळ, दही किंवा ताक आणि मसाल्यांपासून बनवतात. ती भातासोबत खाल्ली जाते. असे गुगल सांगते P G VrishaLi -
काकडीचा कोरडा (kakadicha korda recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week7आयुर्वेदानुसार श्रावणात सात्वीक आहार घ्यावा कारण श्रावणात पाऊस व दुसरीकडे हिरवी झाडे त्यामुळे जंतूंचा संसर्ग खूप लवकर होण्याची शक्यता असते यात तुमची इम्युनिटी सिस्टिम पण कमजोर होते त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देण्यात येतो म्हणून श्रावणात सातवी कहा घ्यावा त्यात कांदा लसून हे अर्ज करण्याचा जाते तसाच मांसाहार सुद्धा श्रावण महिना चालू झाला कि गणपती विसर्जन होईतोवर किंवा पुष्कळ जणांकडे कडे चातुर्मासात कांदा मागणी आणि लसूण वर्ज्य असते आजची रेसिपी दर श्रावणी सोमवार उपवास सोडताना वर्षानु-वर्ष माझ्या घरी होणारी रेसिपी आहे काकडीचा कोरडा Deepali dake Kulkarni -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#Goldenapron3 week20 ह्यातील कीवर्ड बिट हा आहे. म्हणून इथे मी ही स्पेशल कोशिंबीर केलि आहे बघूया ह्याचीरेसिपि. Sanhita Kand -
आंबट गोड कढी (ambat god kadhi recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ#week4#आंबट गोड कढीश्रावणात भरपूर उपवास असतात अशावेळी कांदा-लसूण विरहित जेवणाची लज्जत वाढवली आंबट गोड कढी असली की, क्या बात है.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
काकडीचा रायता (Kakdicha Raita Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यात आपण पाणीदार पदार्थ रोजच्या खाण्यापिण्यात वापरतो. काकडीचा रायता अगदीच सोपा आणि झटपट बनतो. चला तर मग बनवूयात काकडीचा रायता Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11548886
टिप्पण्या