बेडमी पुरी भाजी (bedmi puri bhaji recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cr
#बेडमी पुरी , भाजी
# ही उत्तर भारतातली रेसिपी आहे ( आग्रा ) street food म्हणुन सगळे जण सकाळी२ याचा आस्वाद घेतांना दिसतात, चला तर मग आपणही घेउ या याचा आस्वाद

बेडमी पुरी भाजी (bedmi puri bhaji recipe in marathi)

#cr
#बेडमी पुरी , भाजी
# ही उत्तर भारतातली रेसिपी आहे ( आग्रा ) street food म्हणुन सगळे जण सकाळी२ याचा आस्वाद घेतांना दिसतात, चला तर मग आपणही घेउ या याचा आस्वाद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
  1. पुरी साठी लागणारे साहित्य
  2. १०० ग्रॅम उडीद डाळ
  3. १५० ग्रॅम ग०हाच पिठ
  4. 2 टेबलस्पूनरवा
  5. 1 टीस्पून कसुरी मेथी
  6. 1 टेबलस्पुनशौंप पावडर (जाडसर भरड)
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1/2 टेबलस्पुनलाल तिखट
  9. 1 टेबलस्पुनधना पावडर
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 3/4हिरवी मिरची
  12. 1ईंच आल
  13. 1 टेबलस्पुनतेलाच मोहन
  14. चवीनुसारमीठ
  15. भाजीसाठी लागणारे साहित्य
  16. 2बटाटे
  17. 2कांदा
  18. 2टोमॅटो
  19. 4-5लसुन पाकळ्या
  20. 1 टेबलस्पुनधना पावडर
  21. 1 टीस्पूनगरम मसाला
  22. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  23. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  24. 1 टेबलस्पुनकेथिंबीर
  25. फोडणीसाठी—
  26. १-१/२ टेबलस्पुन तेल
  27. 1/2 टीस्पूनराई
  28. 1 टीस्पूनजिर
  29. 1 टीस्पूनपिन्च हिंग
  30. ४-५ कडीपत्तयाची पान

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    प्रथम उडिद दाळ२/३ तास भिजवून घ्या, व पाणी निथरुन मिक्सरमधे आल, मिरची टाकुन वाटुन घ्या

  2. 2

    एका परातीत ग०हाच पिठ, रवा, वाटलेली उडदाची डाळ, कसुरी मेथी, सौंप पावडर (जाडसर), तिखट, मीठ, हळद, जिर, गरम मसाला,ओवा, तेलाच मोहन घाला

  3. 3

    आवश्यकतेनुसार पाणी घालुन डो तयार करा (पुरी च करतो त्याप्रमाणे) बस छोटा उंडा घ्या व जाडसर पुरी लाटुन घ्या, व गरम तेलात मध्यम ॲाचेवर तळुन घ्या

  4. 4

    बटाट्याची रस्सा भाजी —
    २ बटाटे उकडुन घेतले,बाकी सर्व मसाल्याची तैयारी करुन घेतली

  5. 5

    एका पॅन मधे तेल घाला, गरम झाल्यावर राई, जिर, हिंग, कडीपत्ता, घालुन फोडणी करा, कांदा परतुन घ्या, टोमॅटो घाला 2/3 झाल्यावर सर्व काढलेले मसाले घाला, बटाट्याच्या फोडी घाला, मीठ घाला, आवश्कतेनुसार पाणी घाला, छान ५ मि. होऊ द्या, शेवटी कोथिंबीर घालुन गरम गरम बेडमी पुरी सोबत सर्व्ह करा

  6. 6

    अशा तऱ्हेने चविष्ट बेडमी पुरी व बटाट्याची रस्सा भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes