केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)

#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha..
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha..
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी. केळी बारीक कापून घ्यावे.
- 2
एका भांड्यात दही घेवून त्यात साखर टाकावी आणि चांगले फेटून एकजीव करून घ्यावे.
- 3
आता केळी, डाळिंबाचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेली मिरची आणि दही एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ टाकावे. आणि छान मिक्स करून घ्यावे. मस्त आंबट गोड, आणि मध्येच तिखट सुद्धा, अशी कोशिंबीर तयार आहे. फ्रीज मध्ये ठेवून, थंड करून खाल्ली, की अजून मज्जा येते खायला... आणि पोट ही भरते..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
#Cooksnap#Seasonal_fruits_n_vegetables डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या.. @vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️Vasudha Gudhe Bhagyashree Lele -
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
मुळा डाळिंबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir in marathi)
#कोशिंबीर...जेवणाच्या थाळीची डावी बाजू... झटपट होणारी चविष्ट कोशिंबीर... Varsha Ingole Bele -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
केळ व डाळिंब ची कोशिंबीर (keda v dadim chi koshimbir recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक वीथ फ्रुट्सCookpad ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🎉 आज मी तुमच्याबरोबर केळ डाळिंब ची कोशिंबीर रेसिपी शेअर करतेयहि आंबट गोड कोशिंबीर ची रेसिपी नक्की ट्राय करून पहा 🙏🥰Dipali Kathare
-
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाण्याची पारंपरिक खीर (sabudana kheer recipe in marathi)
#Cooksnap challange # आज उपवासाच्या निमित्त मी केली आहे साबुदाण्याची पारंपरिक खीर.. आज पहिल्यांदाच लता ताईंच्या रेसिपी प्रमाणे शेंगदाण्याचा भरडा टाकून केलीय मी खीर... छान चव लागते... Varsha Ingole Bele -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
बीट रूट कोशिंबीर (beet root koshimbir recipe in marathi)
#बीट रूटदिपाली ताईंनी दाखवलेली बीट रूट छास ही रेसिपी अगदी दिलं को छा गयी... आमच्या कडे बीट हे सगळ्यांनाच आवडते नेहमी बिटाची कोशिंबीर केली जाते.... पण बिटाचे छास ही बनू शकते हे त्यादिवशी समजले.... आणि ते करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते.... दुसऱ्याच दिवशी बीट मिळाले आणि लगेचच या रेसिपी कडे वळले.... छास चा रंग च एवढा गुलाबी गुलाबी मस्त रोमँटिक वाटला... या रेसिपी साठी परत एकदा दिपाली ताईंचे मनःपूर्वक आभार 😍 Aparna Nilesh -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week14#cabbage गोल्डन ऍप्रॉन मध्ये केब्बेज हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर बनवली आहे. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही कोशिंबीर. Rupali Atre - deshpande -
शिराळ्या च्या शिरां ची कोशिंबीर (shirala koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर —शिराळी ही आवडती भाजी, त्याच्या शिरा म्हणजेच शिराळी सोलून उरते ते दोरी सारख्या साली.... मी त्या अजिबात वाया जाऊ देत नाही... मग त्याची भाजी किंवा चटणी असे विविध रूचकर रेसिपी बनवते... त्यातलीच एक हि कोशिंबीर.... बघा आवडते का तुम्हाला पण.... Dipti Warange -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr#काकडीची कोशिंबीर Rupali Atre - deshpande -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#nrr कोणतेही फळ घेऊन रेसिपी करायची होती. मग म्हंटलं पेरुची करु. पेरु एक मस्त चवदार फळं आहे. त्याची कोशिंबीर हा मस्त झटपट होणारा पदार्थ आहे. टेस्टी पण आणि उपासाला चालणारा आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणून करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
कोहळा काकडी कोशिंबीर (kohla kakadi koshimbir recipe in marathi)
#HLR#कोहळा काकडी कोशिंबीर कोहळा हा अतिशय गुणकारी आहे , शक्तिवर्धक , बुध्दीवर्धक, त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी , ह्रदयासाठी , केसासांठी,तसेच वजन कमी करण्यासांठी अतिशय उपसुक्त Anita Desai -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
-
केळाची कोशिंबीर (Kelichi Koshimbeer Recipe in Marathi)
#केळाची कोशिंबीर खूप झणांना माहीत नसेल पण माझ्याकडे माहालक्ष्मी च्या पानावर जो पर्यंत ही कोशिंबीर वाढली जात नाही तोपर्यंत नेवेद्य पूर्ण होत नाही ....खूपच सोपि झटपट होणारी.....पण ही खूप आधीपासून नाही करून ठेवत जेवणाच्या 5ते 10मींट आधीच करायची ...सगळ्यांना खूप आवडते आमच्याघरी ...पण इतर लोकांना पण खूप आवडते कारण कोणी पण शीकरण करत दूध टाकून पण कोशिंबीर नाही करत ...तर करून बघा फिर छान लागते ... Varsha Deshpande -
टोमॅटो कांदा कोशिंबीर (Tomato kanda koshimbir recipe in marathi)
ताटातील डावी बाजू सांभाळण्यासाठी कोशिंबीर हा खूप छान प्रकार.आणि डाएट साठी देखील मस्त.:-) Anjita Mahajan -
बीटयोगर्ट कोशिंबीर (Beet yogurt koshimbir recipe in marathi)
#दहीसध्या इतक ऊकडतय की संध्याकाळी स्वयंपाक नकोसा होतो. मग आमचे सध्या one pot meal चालु आहे पण पुलाव किंवा बिर्याणी केली तर हमखास कोशिंबीर किंवा रायता लागतोच. मग आज पोटॅटो बिर्याणी आणि बीटयोगर्ट कोशिंबीर केली. झटपट स्वयंपाक आणि उन्हाची स्वयंपाकघरातुन पटकन सुटका😊😊मी Preeti Salvi ह्यांची रायता रेसिपी #cooksnap केली आहे फक दह्राला बीटरूटचा twist दिलाय. Anjali Muley Panse -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
पेरूची कोशिंबीर
#कोशिंबीरजेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते..... Deepa Gad -
आजीची कोशिंबीर (ajichi koshimbir recipe in marathi)
आजीची कोशिंबीर- ही रेसिपी माधुरीताई शहा यांनी केली व मी ती खूप स्नॅप केली. खूपच टेस्टी लागते. अवघ्या दहा मिनिटात तयार होते अशी ही झटपट रेसिपी टेस्टी लागते . Mangal Shah -
More Recipes
टिप्पण्या