खमंग छोले

Sushama Deshmukh
Sushama Deshmukh @sushama23

सकाळी नास्त्यालाचांगले. ऊर्जा देणारा पदार्थ.

खमंग छोले

सकाळी नास्त्यालाचांगले. ऊर्जा देणारा पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
  1. १००gm काबुली चणे, १टोमॅटो,१बटाटा१/२चमचा जिरे ४_५मिरे,आ तुकडा,४_५ लसूण पाकळ्या,गरम मसाला सोडा अर्धा चमचा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    पाण्यात सोडा घाला. व त्यात चणे भिजवा.मिरे जिरे व मसाला ची पुड करा कांदा लसूण आले मिर्ची वाटण करा.असा सुका व ओला मसाला तुपावर भाजून घ्यावा. रात्री भिजत घातलेले चणे कूकर ला शिजवा. त्यात चवीप्रमाणे मीठ व वाटलेला मसाल्याचा गोळा व उकडलेल्या बटाट्याच्या v टोमॅटोच्या फोडी करून त्यात घालाव्या.वर शिजवावे.

  2. 2

    नंतर पुऱ्या तळून घ्या. व खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Deshmukh
Sushama Deshmukh @sushama23
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes