मुहामरा

खरतर ड्रायफ्रूट वापरून अनेक गोड रेसिपी बनवता येतात😊आणि मी तर माझ्या व्यवसाया निमित्ताने सततच भनवत असते पण आज तिखट रेसिपी तेपण ड्रायफ्रूट वापरून बनवली. ही डीश एक स्नँक बरोबर सर्व्ह होणारे डीप आहे जे टर्किश क्युझीन मधे बनवले जाते. मी भारतीय पदार्थ वापरून हे डीप बनवले.#फ्रुट
मुहामरा
खरतर ड्रायफ्रूट वापरून अनेक गोड रेसिपी बनवता येतात😊आणि मी तर माझ्या व्यवसाया निमित्ताने सततच भनवत असते पण आज तिखट रेसिपी तेपण ड्रायफ्रूट वापरून बनवली. ही डीश एक स्नँक बरोबर सर्व्ह होणारे डीप आहे जे टर्किश क्युझीन मधे बनवले जाते. मी भारतीय पदार्थ वापरून हे डीप बनवले.#फ्रुट
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या
- 2
ब्लेंडरमधुन सर्व साहित्य फिरवून बारीक पेस्ट करून, त्यात तेल घालून परत फिरवून घ्यावे.तुमचे मुहामरा डीप तयार😊
- 3
मुहामरा सँलड,वेफर्स तसेच पीटा ब्रेड बरोबर सर्व्ह करा😋😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ग्रील्ड चिकन ब्रेस्ट मॅश बटाटे आणि पेप्रिका सॉससह
#goldenapron3#week3#Chickenआमच्या कडे सगळेच जण व्हेजीटेरीयन च आहेत पण लेक माझी अत्यंत खव्वयी असल्याने तीच्यासाठी मी सतत नविन पदार्थ शिकत असते.त्यातच तीने ही डीश मला शिकवली ही आणि करायलाही लावली😊 Anjali Muley Panse -
व्हेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #recipe2सिल्करूट वापरात असल्यापासून भारतीय संस्कृती वर इतर देशांच्या खाद्यसंस्कृती चा प्रभाव दिसुन येतो तसेच हे आपल्या नाँर्थ इस्ट कडील भारतीय नुडल्सवर चायनीज संस्कृती चा प्रभाव पडून तयार झाली #chindian खाद्यसंस्कृती. त्यातलाच हा व्हेज नुडल्स चा प्रकार Anjali Muley Panse -
पडवळाची भजी (padvlachi bhaji recipe in marathi)
#gurगोड गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला की तिखट बनवावेसे वाटते मग सहज आणि झटपट बननारी ही पडवळाची वेगळी भजी बनवूयात. Supriya Devkar -
नदरू मंचुरियन (manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक week1#रेसिपी2नदरु म्हणजे कमलककडी किंवा कमळाचे मुळ हे भारतीय पाकशास्त्रात अनेक वर्षांपासून वापरले जाते.ही कमळाची मुळ शरीरात रेड ब्लडसेल वाढविण्यात मदत करतात. तर असे हे कमळाचे मुळ अत्यंत बहुऊपयोगी आहे. त्यापासून बनवलेले हे मंचुरियन अगदी टेस्टी होतात. Anjali Muley Panse -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
#shrघारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
कोबी खेकडा पकोडा (kobi khekhda pakoda recipe in marathi)
#cpm2 कोबी ह्या भाजीचे अनेक पदार्थ बनवता येतात Chhaya Paradhi -
मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#diwali21दिवाळीत जसे गोड पदार्थ बनवले जातात तसे तिखट पदार्थ ही बनवले जातात. मसाला शेव ही झटपट बनवता येते. चला तर मग बनवूयात मसाला शेव. Supriya Devkar -
#पनीर टिक्का पिझ्झा
मुलांना आवडणारे पदार्थ करताना त्यांची आवड आणि पौष्टिकता ह्याचा मिलाप केला की कशी आपल्यातली आई खुश😊आजची रेसिपी हेल्दी पनीर टिक्का पिझ्झा#कीड्स Anjali Muley Panse -
जवस (अळशी) चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8#W8जवसा मधे कैल्शियम, व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असते. 40 नंतर महिलांच्या हाडांची झीज भरुन काढण्यासाठी रोज एक चमचा जवस किंवा चटणी खावी.ह्रदयासाठी,डायबेटिस मधे जवस खूप गुणकारी आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी पण याचे सेवन केले जाते. आशी हि खमंग, स्वादिष्ट व पौष्टिक चटणी मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
शुगर फ्री लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#immunityप्रथिने, व्हिटॅमीन यांनी परिपूर्ण अशी पाॅवर पॅकलाडू रेसिपी. कमी वेळात झटपट बिनसाखरेचे लाडू बनवता येतात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
शाही मोगलाई अंडा मसाला (shahi mughlai anda masala recipe in marathi)
#worldeggchallengeया रेसिपी मधे ग्रेव्ही,अंडा फ्राय,मसाला ऑमलेट असे तीन लेअर असल्यामुळे ह्या रेसिपीला मी हे नाव दिले..😊 Deepti Padiyar -
बिटाचे पराठे (beet paratha recipe in marathi)
बिटचे अनेक पदार्थ बनवता येतात, जसे की, पराठे, कोशिंबीर, योगर्ट, कच्चा पण!त्यापैकी आज मी पराठे बनवले आहेत. Radhika Gaikwad -
कैरीची चटणी
#गुढी चैत्र महिन्यात आपल्याला कैऱ्या मिळतात त्यापासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच मी बनवलेली कैरीची चटणी बघुया Chhaya Paradhi -
बीटरूट चेट्टीनाड कोला वडाइ (Beetroot Chettinad Kola Wadai Recipe in Marathi)
#GA4 #Week23 #Keyword_Chettinadचेट्टीनाड रिजन नाॅन व्हेजिटेरियन मीट डीशसाठी प्रसिद्ध आहेच पण इथल्या ग्रृहीणी मीटच्या जागी शाकाहारी पदार्थ वापरून मीटसद्रृश्य डीश बनवण्यात पटाईत आहेत😊 तामिळनाडूतील ह्या रिजनमधे बर्याचदा सणावारी नाॅन व्हेजिटेरियन डीश खाल्या जात नाहीत तेव्हा बनवली जाणारी डीश बीटरूट व डाळी वापरून बनवलेले व्हीगन मीटबाॅल Anjali Muley Panse -
फ्राईड ब्रेड पीनट बटर चाॅकलेट डीप (Fried bread with peanut butter chocolate dip recipe in marathi)
#Heart होममेड चाॅकलेट डीप आणि पीनट बटर वापरून हार्ट शेप ब्रेड डीप बनवले आहे कसे झाले नक्की सांगा.(हार्ट शेप कट केल्यावर उरलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स बनवून वापरता येतात) Jyoti Chandratre -
शेजवान साँस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapeon3 week18 #key ingredient sauceजस चटण्यांच भारतीय आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसच इतर देशांच्या आहारात विविध साँसचे महत्त्व आहे. तसाच हा चटणी सद्रुश्य साँस #शेजवान साँस#chengdu cuisine मधे तीथे मीळणारी मीरची ह्या साँसमधे वापरली जाते पण आपण बायका घरी पदार्थ करताना #जुगाड शोधतोच ना😉😊. चला बघुया रेसिपी😊 Anjali Muley Panse -
व्हेज स्प्रिंग रोल
#goldenapron3 #week 14 Ingredient #Maidaमुलीची २वर्षापुर्वी पर्यंत हाँटेलमधे गेल्यावर स्टार्टर मधे स्प्रिंग रोल ही आँर्डर ठरलेली असायची पण आता ती स्वत: इतका छान स्वयंपाक बनवते की आता हे स्प्रिंग रोल ही अगदी झटपट बनवते. ही रेसिपी तीचीच आहे.😊 Anjali Muley Panse -
बीटरूट सेव्हरी पॅनकेक (beetroot pancake recipe in marathi)
#पॅनकेकतसे तर भारतीय पाकशास्त्रात घावन,धीरडे,डोसे असे अनेक प्रकारचे पॅनकेक सद्रुश्य पदार्थ बनवले जातात. ग्रीकमधे पहिला पॅनकेकबनवल्याचे इतिहास सांगतो. पँनकेक मधे कोणतेही पीठ,अंडी, पाणी व तेल वापरून तव्यावर केलेला केक म्हणजे पॅनकेक. मी आज ह्या पॅनकेक चे सेव्हरी व्हर्जन बनवले ते ही बीटरूट वापरून. Anjali Muley Panse -
कलिंगड मोजीटो (Watermelon Mojito recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week1 #आपल्याआवडत्यारेसीपीज् #पोस्ट१"अतिथि देवो भव!"... अशी आपली भारतीय संस्कृति... या संस्कृतिचा मान राखून आपल्या *कुकपॅड* कुटुंबात *दिवाळी रेसिपीबुक* या १५ आठवड्यांकरता आलेल्या पाहुणारुपी संकल्पनेचे स्वागत मी थाटामाटात, लयबद्ध आणि साग्रसंगीत रितीने करायचे ठरवले आहे...भारतीय खाद्य संस्कृति परंपरेनुसार आपण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो ते गुळ-पाणी किंवा पेय देऊन.... २१ व्या शतकाप्रमाणे म्हणायचे तर.... *स्वागत पेय* (Welcome Drink)!!पश्चिम आफ्रिकेत ओरीजिन असलेल्या या पाणीदार फळाचे उत्पादन आज जगभर केले जाते... उष्ण व समशीतोष्ण वातावरणातील या फळाची शेती भारतात साधारणतः ७ व्या शतकापासून सुरु झाल्याचे आढळते.... प्रतिकारशक्तीवर्धक आणि उष्णतेवर रामबाण उपाय म्हणून *कलिंगडाचा* वापर प्रामुख्याने विविध *पेय* प्रकारात केला जातो.तर अशा या बहुगुणी फळाचा वापर करुन आज मी "आपल्या आवडत्या रेसिपीज्" या पहिल्या थीम मधे घेऊन आले आहे... "कुल कुल थंडा थंडा... *कलिंगड मोजीटो* चा फंडा" 🍉🍉🥰🍉🍉(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
तिरंगी टाकोज (tirangi tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन_रेसिपीमी जेव्हा घरी कोणतीही international डीश बनवते तेव्हा त्यात काहीतरी भारतीय तडका नक्कीच देते. त्यातलीच ही डीश गव्हाचे पीठ व भारतीय भाज्या वापरून केलेले हे इंडो_मेक्सिकन_टाकोज. मेक्सिकन टाकोज हे मक्याच्या पिठापासून बनवले जातात व स्टफींग हे कोणतेही मीट असते.पण आपले हे टाकोज व्हेजिटेरियन आहेत. Anjali Muley Panse -
वाल बटाटा खिचडी (Val Batata Khichdi Recipe In Marathi)
#CCR #कुक विथ कुकर #खिचडी हा प्रकार करायला सोपा व कुकर मुळे तर झटपट होणारा रात्रीच्या जेवणासाठी खिचडी वेगवेगळ्या डाळी भाज्यांपासुन बनवता येतात आज मी कडवे वाल, बटाटा वापरून खिचडी केली आहे चला तर बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
रताळ्याचे तिखट पराठे
रताळ्याचे गोड पदार्थ तर आपण खातोच पण रताळ्याची तिखट पदार्थ ही बनवले जातात जे उपवासाला नाही तर आपण असेही खाऊ शकतो आजचे पराठे रताळ्यापासून बनवलेले आहेत . Supriya Devkar -
हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi)
#EB11#W11भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक कडधान्य आहेत जे प्रोटीनचा अतिशय ऊत्तम स्त्रोत आहेत. त्यातीलच कुळीथ म्हणजे Horsegram हो अगदी नावाप्रमाणेच घोड्यांच खाद्य पण तेव्हढच ते आपल्यासाठीही उपयुक्त आहे. कोकणात ह्याच कढण,पीठल अगदी सर्रास केल जात आपण ह्याचे कटलेट,सॅलड ही करू शकतो. जुन ते सोन म्हणत आज हे सुप बनवल आणि आमचे रात्रीचे जेवण अगदी सुटसुटीत तयार झाले. Anjali Muley Panse -
वेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#रेसिपी बुक #week7 सात्विक रेसिपी -या रेसिपी मधे मी सात्विक पोहे बनवत आहे, सात्विक पदार्थां मध्ये कांदा लसूण नसतात , आपल्या जेवणात तसेही गोड, आंबट ,तिखट ,तुरट आणि कडू असे पाच प्रकारचे चव राहतात..... Anitangiri -
ब्रेड ड्रायफ्रूट करंजी (मिनी)
ड्रायफ्रूट हे शरीरासाठी आवश्यक नि पौष्टीक आहे .परंतु लहान मुले खायला कंटाळा करतात मग अनेक क्लुप्त्या करून त्यांना हे खाऊ घालावे यासाठी आपला अट्टहास असतो .मी ही माझ्या नातीसाठी अशीच एक नाविन्यपूर्ण कल्पना केली व त्यातुनच ब्रेड ड्रायफ्रूट मिनी करंजीचा उगम झाला ....😊☺️😋😊😊 #Goldenapron3 Kanchan Chipate -
मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)
#cpm4पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.Pradnya Purandare
-
सात्विक पडवळ भाजी (padwal bhaji recipe in marathi)
सात्विक पदार्थ रोजच्या आहारात असावेत.सात्विक म्हणजे जे पदार्थ कांदा लसूण विरहित असतात. म्हणजेच कमी मसाले वापरून बनवलेले पदार्थ जे पचायला हलके असतात. पडवळ भाजी हि भाजी सुद्धा सात्विक पद्धतीने चविष्ट बनवता येते. अगदी मोजकेच साहित्य वापरून. Supriya Devkar -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recip ein marathi)
#फ्राईड लाल भोपळ्याचे घारगे म्हणजे फक्त गोड असेच आपल्या डोळ्यासमोर दिसतात पण आज मी गोड नाही तर तिखट घार्गे बनविले आहेत जे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन साठी,छोट्या पार्टी साठी, एक स्नॅक्स म्हणुन तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ईतर साठी करु शकता. अणि हे घार्गे छोट्यांसाठी मोठ्यांसाठी अणि सर्वांसाठी आवडणारे हेल्थी अणि खूप खुशखुशीत होणारे घार्गे ची रेसीपी आज मी शेअर करत आहे Anuja A Muley
More Recipes
टिप्पण्या