शेजवान साँस (schezwan sauce recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#goldenapeon3 week18 #key ingredient sauce
जस चटण्यांच भारतीय आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसच इतर देशांच्या आहारात विविध साँसचे महत्त्व आहे. तसाच हा चटणी सद्रुश्य साँस #शेजवान साँस
#chengdu cuisine मधे तीथे मीळणारी मीरची ह्या साँसमधे वापरली जाते पण आपण बायका घरी पदार्थ करताना #जुगाड शोधतोच ना😉😊. चला बघुया रेसिपी😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

8 तास 15 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपकश्मिरी लाल मिरच्या
  2. 1/2 कपकांदा बारीक चिरून
  3. 2 टेबलस्पूनलसुण बारीक चिरून
  4. 3 टेबलस्पूनआल बारीक चिरून
  5. 1/4 कपसेलरी बारीक चिरून सेलरी नसेल तर कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून
  6. 2 टेबलस्पुनटोमँटो केचप
  7. 1 टेबलस्पूनसोयासाँस
  8. 1/4 टेबलस्पूनमीरपुड
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टेबलस्पूनसाखर
  11. 1/4 टीस्पूनलवंग पावडर
  12. 6 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

8 तास 15 मिनिटे
  1. 1

    पाणी, व्हीनेगर व मीरच्या हे सर्व एका भांड्यात ८/१०तास भिजत घाला.
    ८ तासांनंतर ह्या भिजलेल्या मिरच्यांची पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    आता एका पँनमधे तेल घेऊन तेल गरम झाल्या त्यात चिरलेला लसुण, आल,कांदा परतुन घ्यावा.तेल कडा सोडायला लागल्यावर मीरचीपेस्ट परतून घ्यावी,परत तेल कडा सोडायला लागल्यावर त्यात टोमँटो केचप,मीरपुड, मीठ व साखर घालून व्यवस्थित शिजवून शेवटी २ लवंगांची पुड टाकून व्यवस्थित हलवुन गँस बंद करा.

  3. 3

    तुमचा शेजवान साँस तयार.
    तुम्ही हा साँस शेजवान राइस,नुडल्स,पनीर कशातही वापरू शकता.
    मी हा साँस वापरून शेजवान बेबीपोटँटो केले आणि २मिनिटात गट्टमपण झाले😋😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes