बोंबील रस्सा (bombil rassa recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
# आज फिश आणले होते..म्हणून रस्सा करायचे ठरवले..चला मग करूया बोंबील रस्सा...
बोंबील रस्सा (bombil rassa recipe in marathi)
# आज फिश आणले होते..म्हणून रस्सा करायचे ठरवले..चला मग करूया बोंबील रस्सा...
कुकिंग सूचना
- 1
बोंबील साफ करून घ्या...आणि चांगले धुऊन घ्या
- 2
खोबरे कांदा लसूण धने टोमॅटो वाटून घ्या.
- 3
एक टोप घ्या...त्या मध्ये तेल टाका...आणि तिखट मीठ हळद घालून मग मसाला घाला..आणि चांगले तेल सुटे पर्यंत परतून घ्या.
- 4
तेल सुटले की त्या मध्ये पाणी घाला..आणि त्याला उकळी येऊ द्या...उकळी आली की मग फिश त्या मध्ये घाला आणि गॅस बंद करा..फिश लगेच शिजते..झाला आपला रस्सा तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# आज मी खूप दिवसांनी फिश आणले...लॉक डाऊन मुले फिश आणले नवते ...आज आणली ...बोंबील नेहमी लहान च घ्यावे..तिला च टेस्ट चांगली असते..चला मग करूया फिश फ्राय.. Kavita basutkar -
पापलेट कालवण (pomfret curry recipe in marathi)
# आज फिश आणले ...कधी पापलेट च रस्सा करत नाही ..पण आज करून बघितले आणि खूप छान झाला... Kavita basutkar -
बोंबील ग्रीन रस्सा (bombil green rasa recipe in marathi)
हा बोंबिल चा रस्सा भातासोबत खूप मस्त लागतो. गरमागरम भात त्यावर हा रस्सा.... आणि सोबतीला कुरकुरीत तळलेले बोंबील..... Sanskruti Gaonkar -
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने -
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
सूका बोंबील तवा फ्राय
#सिफूड#fishfryफिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा। Sarita Harpale -
बोंबील मोमोज (bombil momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #Week1तिबेटच्या बोली भाषेतील *मोग-मोग* या शब्दातून जन्मलेले.... *मोमोज*... आज, काठमांडू दरीखोऱ्यांतून.... सुमारे १४ व्या शतकाच्या आसपास... नेपाळच्या *नेवारी* मधून,... नेपाळ-तिबेट-उत्तर भारत-नॉर्थईस्ट भारत-चीन ते थेट जपान पर्यंतचा प्रवास पल्ला गाठत....स्टीम्ड आणि फ्राइड या दोन्ही प्रकारात लोकप्रिय आणि चविष्ट..तसे पाहिले तर, मोमोज हे टोमॅटो बेस घटक, विविध भाज्या, चिकन-मटन खिमा, झिंगा इत्यादि स्टफींग वापरून तिखट-गोड बनवले जातात....पण मी इथे फिश मोमोज साठी नेहमीचे झिंगा, पापलेट, हलवा, रावस... असे प्रकार न वापरता... *ओले बोंबील* घेतले मस्त झाले बोंबील मोमोज... तुम्ही पण नक्की करुन पहा... Supriya Vartak Mohite -
बोंबील चिली (bombil chilli recipe in marathi)
अस्थिमत्स्य वर्गाच्या सायनोडोंटिडी कुलातील एक मासा. भारतात तो बोंबील या नावाने ओळखतात. बोंबील माशाचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. ते सामान्यपणे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीनपर्यंतच्या नदीमुखांत किंवा किनाऱ्याजवळील समुद्रांत ते आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात व बंगालच्या उपसागरात ते मुबलक प्रमाणात दिसून येतात. मुंबईलगत ते मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यांना ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण बोंबील चिली कसे बनवायचे ते पाहू. Mrs. Snehal Rohidas Rawool -
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
बॉम्बे डक / बोंबील कालवण - ग्रीन ग्रेव्ही (bombil kalwan green gravy recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (फिश) Sampada Shrungarpure -
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
पाटाखालचे कुरकुरीत बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपश्चिम समुद्रकिनारपट्टीवर मासे खाणाऱ्या बहुतांश समुदायांच्या खाण्यामध्ये बोंबिलांचा समावेश असतो. बॉम्बे डक या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बॉम्बे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.तर हा असा बॉम्बे डक म्हणजेच आपला सर्वांचा आवडता बोंबील.... आपल्याकडे हा बोंबील पा टाखाली ठेवून त्याचे सर्व पाणी काढून टाकून मग तो दाबलेला बोंबील फ्राय केला जातो.... आता पाटा सहसा कुणाकडे नसतो म्हणून त्यावर काहीतरी जड वस्तू किंवा भांड ठेवून त्यावर दाब दिला जातो. त्याने हे बोंबील मस्त कुरकुरीत होतात आणि लहान मुलांना देखील आवडतात. Aparna Nilesh -
मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB5 #W5विक पाचचा पदार्थ ताबंडा रस्सा.थंडीच आणि ताबंडा रस्साचे जणू सोयरिकच आहे. एक वाटी ताबंडा रस्सा पोटात गेल्यावर अगदी मन तृप्त होत नाही कारण आणखी हवा असतो ना.चला तर मग आज आपण बनवूयात मटण ताबंडा रस्सा Supriya Devkar -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
बोंबील बटाट (bombil batata recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#बोंबील-बटाटबोंबील बटाट थोडं वेगळं नाव आहे. हि एक पारंपारिक रेसिपी आहे. महाराष्ट्रात पालघर-डहाणू येथील सिकेपी समाजात केली जाणारी नॉनव्हेज डिश आहे. पौष्टीक आणि करायला खूप सोप्पी आहे. नॉनव्हेज डिश मध्ये या रेसिपी इतकी सोप्पी आणि झटपट होणारी दुसरी रेसिपी नाही. नाव वेगळं असाल तरी बरोबर आहे. यात बटाटा आहे पण त्याचा शब्द उच्चार बटाट असाचं करतात. Purva Kulkarni Shringarpure -
सोडे रस्सा (सुकी कोलंबी) (Sode Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryओली कोलंबी आपण नेहमीच बनवतो मात्र पावसाळ्यात मासे किवा कोळंबी खायला मिळत नाही अशा वेळेस सुकी कोलंबी खाल्ली जाते. चला तर मग बनवूयात सोडे रस्सा. Supriya Devkar -
सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा... Vandana Shelar -
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #शुक्रवार_पाटवडी रस्सा#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला) शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा.. आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो.. माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
# आज फिश आणले ...माझा मुलगा तर नाचायला लागला...त्याला खूप आवडते फिश...चला मग बनवूया सुरमई फ्राय.. Kavita basutkar -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोप्ता. पनीर आणले होते घरी. ते त्याचे कोप्ता करायचे ठरवले..आणि खूप च छान झाले एकदम सॉफ्ट . Kavita basutkar -
बोंबील कालवण (Bombil Kalvan Recipe In Marathi)
#NVR#कोकणव्हेज / नॉनव्हेज रेसीपी Sampada Shrungarpure -
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरशुक्रवार- पाटवडी रस्सावैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच एक खास वैदर्भीय पाककृती पाटवडी रस्सा सादर करीत आहे. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12696152
टिप्पण्या