मेथी पराठे

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

#goldenapron3
#Week 14
#Post 2
#methi

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
  1. 1मेथीची जुडी
  2. 2 कपगव्हाचे पिठ
  3. 1 टिस्पून जिरे
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 3-4लसून पाकळ्या
  6. 1/4 टिस्पून हळद
  7. 1 टिस्पून ओवा
  8. 1 टिस्पून तिळ
  9. चविनुसारमिठ
  10. तेल

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम मेथी स्वच्छ करावी व हातानेच बारीक तोडून घ्यावी

  2. 2

    बाजूला मिक्सरमधे मिरची, जिरं व लसून बारिक करून घ्यावे.

  3. 3

    एका भांड्यात मेथी, मिरचीचे वाटण, ओवा,तिळ सर्व टाकून घ्यावे. त्यानंतर त्यात पिठ टाकावे. ह द व मिठ घालावे.

  4. 4

    थोडे थोडे पाणी घालून हा गोळा मळून घ्यावा. व वरून तेल लावावे.

  5. 5

    आता एक छोटा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून तो तव्यावर भाजावा. व वरून तेल लावावे.

  6. 6

    गरम गरम पराठे दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes