मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे

मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2मँगो
  2. 2/3आइस क्यूब
  3. 4 टेबलस्पूनसाखर
  4. 2 कपदूध
  5. 7/8बदाम
  6. 2 टेबलस्पूनक्रीम

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम मँगो आणि बदाम चे काप करून घेतले. तसेच लागणारे सर्व सामान वरील प्रमाणात काढुन घेतले.

  2. 2

    आता मिक्सर मध्ये मँगो चे काप, दूध, साखर, क्रीम आणि आइस क्यूब एकत्र करून फिरवून घेतले.

  3. 3

    आता हे मिश्रण ग्लास मध्ये काढुन त्यात थोडे मिल्क घातले तसेच बदाम चे काप आणि केसर घालून हलवून घेतले.

  4. 4

    मँगो मिल्क शेक सर्व्ह करण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes