घोळ मासा आणि शेवग्याच्या शेंगांचे कालवण

#सीफूड
माझ्या माहेरी समुद्र किनारा जवळ असल्याने नेहमी ताजे मासे मिळत. त्यात घोळ मासा असला की आमची चंगळ. खूप महाग पण बहुगुणी आणि सुपर टेस्टी असल्यामुळे आजही घोळ असली की मी खुश😄😋😋 आमच्या एडवण च्या कोळी बांधवांकडील लग्नाची हळद तर या फिशकरी शिवाय अपूर्णच...तर असा हा चविष्ट आणि बहुगुणी मासा. याचा ऑपरेशनमधील टाक्यांसाठी आणि इतर ही वैद्यकीय उपयोग आहेत.
घोळ मासा आणि शेवग्याच्या शेंगांचे कालवण
#सीफूड
माझ्या माहेरी समुद्र किनारा जवळ असल्याने नेहमी ताजे मासे मिळत. त्यात घोळ मासा असला की आमची चंगळ. खूप महाग पण बहुगुणी आणि सुपर टेस्टी असल्यामुळे आजही घोळ असली की मी खुश😄😋😋 आमच्या एडवण च्या कोळी बांधवांकडील लग्नाची हळद तर या फिशकरी शिवाय अपूर्णच...तर असा हा चविष्ट आणि बहुगुणी मासा. याचा ऑपरेशनमधील टाक्यांसाठी आणि इतर ही वैद्यकीय उपयोग आहेत.
कुकिंग सूचना
- 1
घोळ मासा स्वच्छ करून तुकडे करून घ्या व त्याला हळद मीठ चोळून ठेवा. शेवग्याच्या शेंगा सोलून त्याचे तुकडे करून घ्या.
- 2
आलं, लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि टोमॅटो मिक्सर ला जाडसर वाटून घ्या.
- 3
भांड्यात तेल घाला व चांगले तापवून त्यात वाटलेले पदार्थ घालून चांगले परतून घ्या.
- 4
आता मीठ, हळद आणि आगरी कोळी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. हवं असेल तर थोडी काश्मिरी लाल तिखट घाला, चांगला रंग येतो.
- 5
त्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालून परतून घ्या. मग थोडे पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवून ३-४ मिनिटे शेंगा शिजू द्या.
- 6
शेंगा साधारण शिजल्या की माशाचे तुकडे घाला. आणि हळूवार एकत्र करा.
- 7
मग चिंचेचा कोळं घाला. भांड्यावर झाकण ठेवून मस्त उकळी येऊ द्या. घोळ मासा आणि शेंगांचे कालवण तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फिश करी आगरी- कोळी स्टाईल
#seafood #fishमंडळी मासे हे खवय्यासाठी पर्वणी... त्यातही आगरी कोळी स्टाईल फिशकरी म्हणजे सोनेपे सुहागा.... मग वाट काय पाहता करूनच पहा पालघर जिल्ह्यातली स्पेशल आगरी कोळी स्टाईल फिशकरी... Minal Kudu -
चटकदार सुरमई फ्राय
#सीफुडसुरमई म्हटलं की मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. हाताळायला थोडा नाजूक असा हा मासा खाताना मात्र खूप चविष्ट... गरमागरम सुरमई चा तळलेला तुकडा मस्त लिंबू पिळून जिभेवर सोडून द्यावा...अहाहा, रसललना तृप्त झालीच म्हणून समजा.😄 Minal Kudu -
पाॅपलेट कोकणी कालवण (Paplet Kalvan Recipe In Marathi)
#KS1#कोकणात मासे करताना ओले खोबरे ,कांदा वापरतातच नी नेहमीच ताजे वाटण करतात. बघा तर कसे करतात ते मस्त लागते तुम्हीही करून बघा नक्की. Hema Wane -
-
-
बॉम्बे डक करी
ओल्या बोंबील ची करी खुप निगुतीने करावी लागते,भात आणि ही करी म्हणजे मासे खाऊ ची मेजवानी#सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
-
हलवा रवा फ्राय (rava fry recipe in marathi)
ताजे मासे नेहमी चवीला अतिशय पौष्टिक आणि उत्तम लागतात. हलवा तर ओले खोबरे खाल्यासारखे लागते. खूपच चवदार मासा पापलेट प्रमाणे दिसणारा हा मासा .चला तर मग बनवूयात हलवा रवा फ्राय. Supriya Devkar -
शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)
#RDRजेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ. Anushri Pai -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
पॉकेट स्टफ्ड रोस्टेड पापलेट(pocket stuffed roasted paplet recipe in marathi)
पावसाळा सुरू होण्यापूर्वी, बोटी किनाऱ्यावर लागण्यापूर्वी मच्छिमार बांधवांनी समुद्रातून आणलेले ताजे पापलेट हाती लागले. त्यांना पाहून खास ठेवणीतली पापलेटची रेसिपी बनविण्याचे ठरवले. खरे तर ही रेसिपी चुलीवर, पाट्यावर वाटलेल्या वाटणासोबत शिजवली जाते. पण उपलब्ध साधनात, थोड्या कल्पकतेने आपण घरी सुद्धा हा प्रयोग करु शकतो. Ashwini Vaibhav Raut -
सीफूड प्लाटर
#सीफूडमासे म्हणजे जीव की प्राण... आणि त्यातही जर आवडीचे सगळे मासे असतील तर मग it's like heaven 😜😍😍 Minal Kudu -
हिरव्या मसाल्यातलं कोलंबीचं कालवण
#सीफूडहिरवा मसाला म्हणजे नैसगिर्क चवीचं भांडार.ताजी कोलंबी हिरव्या मसाल्यात तिची चव खुलवते.हिरव्या मिरच्या,आले ,लसूण आणि कोथिंबीर इतकाच हिरवा मसाला एकदम चवदार असतो,पण जोडीला कांदापात घालून उत्तम चवबदल होतो.शंका वाटत असली तर ही पाककृती करूनच पहा.एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा कराल. नूतन सावंत -
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
हिरव्या वाटणातले बोंबील फ्राय
#सीफूड मासे म्हणजे जीव की प्राण.....खाल्ल्यानंतर रसना एकदम तृप्तच!!!! Vrushali Patil Gawand -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in marathi)
#GA4 #WEEK25 #KEYWORD_DRUMSTICK सुहिता धनंजय -
प्रॉनस् राईस (prawns rice recipe in marathi)
#रेसिपीबुकरेसिपी बुक ची गोड रेसिपी झाली आता ही तिखट आणि मी मासेखाऊं म्हणून नॉन वेज😜🍤🍤... हि रेसिपी तशी थोडी वेळ खाऊ पण तेवढी बनवली की बाकी काही नको. कारण घरात सगळे prawns lover ना. त्याचं काय आहे कोळंबीला नाही काटा, नाही ताठा... फिर भी मार्केट वॅल्यू ज्यादा...😄😄 असते एकेकाच नशीब.😜😜 असो. तर lockdown मध्ये घेतलेल्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या आणि मग त्या प्रॉनस बरोबर एकत्र संपवायचा घाट घातला आणि बनवला प्रॉनस् राइस...😋😋 यम्मी आणि टेस्टी... Minal Kudu -
-
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25#drumstickचणा डाळ घालून केेलेलीशेवग्याच्या शेंगा मध्ये Calcium & iron चे प्रमाण भरपूर असते आणि ते आपल्या शरीरा साठी खूप उपयुक्त असते, मी शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी रेसिपी शेअर केली आहे. नक्की करून पहा खूप छान लागते.😋 Vandana Shelar -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- Drumsticksशेवगा शेंगा..हा की वर्ड वाचल्यावर लहानपणीचे अंगणातले शेवग्याचे झाड.. शेवगा आणि सुरण यांना व्हेजवाल्यांच नॉनव्हेज म्हटले जाते आणि ते खरं देखील आहे कारण दुधाच्या चार पट, मटनाच्या 800 पट यामध्ये कॅल्शियम असते. जवळपास तीनशे विकारांवर मात करणारे ,कुपोषण थांबवणारे शेवगा , अनेक व्याधी नाहीसे करणार्या शेवग्याला जागतिक आरोग्य संघटनेने *चमत्कारी वृक्ष* म्हटले आहे .शेवग्याची पाने, फुले बिया शेंगा या सगळयाचा औषधी उपयोग आहे..साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.तर असा हा प्रोटीन कॅल्शियम विटामिन्सचा बारमाही खजिना..कायम लुटलाच पाहिजे आपण.. Bhagyashree Lele -
चिंबोरी किंवा खेकड्याचा मस्त चमचमीत रस्सा किंवा कालवण🦀🦀🌿♥️💁🦀
चिंबोरीचा मस्त झणझणीत जाडसर रस्सा हा माझ्या बाबांचा आणि अभि चा सगळ्यात आवडता पदार्थ... मस्त भरलेली चिंबोरी बाजारात आली की आई आवडीने भरपुर खेकडे अभिसाठी आणते. गरमागरम वाफाळता भात, कापलेला कांदा-टाॅमेटो आणि झणझणित खेकडा रस्सा म्हणजे अफलातून जोडी...चांगला अर्धा पाऊण तास जेवण संपवायला लागतो.मस्त काळी मोठाली उत्तम चिंबोरी असली तर मग अजूनच भारी काम होते. आणि गाभोळी भरलेली म्हणजे अगदीच झक्कास काम... खेकड्याचे फांगडे किंवा डांगे दोरीने बांधून मुरडून दिले असतात. खेकडे, चिंबोरी म्हणा किंवा शेलफिश... मला त्याची अॅलर्जी असल्याने मी खायला धजावत नाही पण ह्या रस्स्याच्या अप्रतिम वासाने चव घ्यायचा मोह मात्र मी टाळत नाही.🍲🧄🌶️🥥भाईंदर ला भल्या पहाटे मोठाच्या मोठा मासोळी बाजार लागतो. गंमत म्हणून अभिबरोबर पहाटेच त्या मार्केटला गेलो. कोलंबी, सुरमई, पापलेट, रावस, बोंबील असे ताजे फडफडीत मासे टोपल्या, मोठे मोठे tray आणि पाट्यांमधून भरून मासेवाल्या विकत असतात. अगदी स्टेशनला लागून वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची चिंबोरीचे विक्रेते असतात. त्यांच्याकडून नीट शोधून चिंबोरी घेतली.🍲😀नायलाॅनच्या निळ्या जाळीत पकडलेली, फांगडे बांधलेल्या चिंबो-यांना घेऊन टोपलीत घालून मासेवाल्या बायका किंवा पुरूष विकायला आणतात... पोर्णिमे अमावस्ये वेळच्या चिंबो-या भरले-या असतात असे म्हणतात. चिंबोरी गरम त्यामुळे सर्दी खोकला झाला किंवा थंडी पडली कि आवर्जून हा रस्सा करतात. 🥘🦀🦀चिंबोरी मस्त भरलेली आणि काळसर पाठीची शोधून घ्यावीत. फांगडे किंवा डांगे अलगद काळजीपूर्वक मोडून घ्यावेत. माती लागली असेल तर घासून घ्यावी व चिंबोरी आतून देखील स्वच्छ करावी.#seafood #सीफुड Sneha Chaudhari_Indulkar -
शेवग्याच्या शेंगांचे सुप
# मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा दिसतात . ह्या शेंगा आमच्या घरच्या झाडाच्या त्यामुळे जास्त टेस्टी त्याचे मी आज सुप बनवले चला तर रेसिपी बघुया ( हे पौष्टीक सुप मी माझ्या आईसाठी खास बनवले आहे) Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगा मसाला (Shevagyachya shenga Masala Recipe In Marathi)
#GR2 #गावरान रेसिपीस # गावाकडे भाज्याचा प्रश्न आला की आंगणात च शेवग्याचे झाड असतेच पटकन८-१० शेंगा काढुन रस्सा भाजी बनवता येते चला तर मी पण आमच्या गावाच्या झाडाच्या शेंगाचीच भाजी बनवली आहे कशी विचारता चला रेसिपी शेअर करते. Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
या भाजीची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की मागच्या आठवड्यात सासूबाईंनी शेवग्याच्या शेंगाची भाजी कर अशी फर्माईश केली होती।लग्नाला 12 वर्ष झाले पण आज पहिल्यांदाच मदर्स डे ला त्या माझ्यासोबत माझ्याकडे आहेत दरवर्षी मी आवर्जून त्यांच्यासाठी साडी पाठवते बरं का।कॉईन्सिदेन्स असा की काल मी भाजी घ्यायला गेले आणि मला शेवग्याच्या शेंगा मिळाल्या तर आज मी त्यांच्यासाठी ही सरप्राईज शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली।लॉक डाऊनलोड मुळे त्यांच्या साठी साडी तर नाही घेऊ शकले पण त्यांना आवडणारी भाजी आज मी त्यांच्यासाठी बनवून त्यांची इच्छा पूर्ण केली। Tejal Jangjod -
कटला फ्राय आणि करी
#Lockdownतर मंडळी, आजची कथा...कालच्या वांग्याच्या कापा वरून पुढे क्रमशःआता पर्यंत आपण वाचले, आटपाट नगरात एक गृहिणी राहत होती. तिची मासे खायची तीव्र इच्छा होती, पण लॉक डाऊन मुळे तिची ही इच्छा काही पूर्ण होईना. शेवटी तिने नाईलाजाने वांग्याचे काप तळले आणि भोजनाची व्यवस्था केली.😒😔आता पुढे, तर मंडळी असे झाले की त्या गृहिणी वर एकदाची कृपादृष्टी झाली😇😇 आणि तिला स्वप्नात दृष्टांत झाला की तिला उद्या मासा मिळेल🐟🐟. त्याप्रमाणे तिने दुसऱ्या दिवशी उठून वाटण वगैरे बनवले आणि तेवढ्यात तिचे दिर आले, वहिनी हा घे मासा आज मिळाला नशिबाने, तुझ्या साठी राखून ठेवलाय. हर्ष वायू झालेल्या त्या गृहिणीने मनोभावे मासे बनवले आणि आपल्या कुटुंबियांना खाऊ घातले. अशा प्रकारे हे मासे पुराण सफळ संपूर्ण🙏🙏!!!😜😜 Minal Kudu
More Recipes
टिप्पण्या