केळी चा बिन अंड्याचा केक

घरात सर्व जमले की मग भूक लागते, सर्वांना काही ना काही खाऊ हवा असतो. हा केक सोपा आणि घरात असलेल्या केळी पासून बनवलाय. म्हणून पोष्टीक तर आहेच. व १-२ दिवस बाहेर टिकतो. #लॉकडाऊन
केळी चा बिन अंड्याचा केक
घरात सर्व जमले की मग भूक लागते, सर्वांना काही ना काही खाऊ हवा असतो. हा केक सोपा आणि घरात असलेल्या केळी पासून बनवलाय. म्हणून पोष्टीक तर आहेच. व १-२ दिवस बाहेर टिकतो. #लॉकडाऊन
कुकिंग सूचना
- 1
एका परातिमध्ये गहूचे पीठ, रवा, साखर, बेकिंग पावडर एकत्र मिसळून घ्यावे.
- 2
एका भांड्यात केळी कुस्करून घ्यावी. त्यामध्ये तूप घालून जरा फेटून घ्यावे. दुध घालून मिश्रण फेटून घ्यावे. काजू व बेदाणे घालून मिसळावे.
- 3
ह्या मिश्रणात पीठचे मिश्रण घालून सर्व एकत्र करावे. ५ मिनिटे मिश्रण झाकून ठेवावे. केक च्यां भांड्याला आतून तूप लावून घ्यावे. केक चे मिश्रण भांड्यात ओतावे.
- 4
ओव्हन वापरत असाल तर ओव्हन १८० डिग्री गरम करून २० ते २५ मिनिटे बेक करा. जर ओव्हन नसेल तर कुकर मध्ये शिट्टी व गास्केट वायर न लावता झाकण झाकून २ मिनिटे गरम करावा. त्यामध्ये एखाद स्टँड ठेवून त्यावर केक चे भांड ठेवावे. वरून झाकण लावून मंद आचेवर ३५ - ४० मिनिटे बेक करा.. कुकर मध्ये पाणी घालू नये.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
बनाना रवा केक (banana rava cake recipe in marathi)
तसे पाहिले तर माझा नातू एक महिन्याचा झाला, म्हणून हा 🍰 केक बनवला आहे. खरे तर खाण्यासाठी....त्याचे तेवढे निमित्त!! त्यामुळे घरात असलेल्या केळ्या नचा वापर मी केक मध्ये केला. पण केक खूपच चविष्ट आणि स्पोंजी झाला...म्हणून ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
फळांचा केक
बटर क्रीम, व्हिप क्रीम, इत्यादी काही न वापरता फक्त फळे वापरून बनवलेला व सजवलेला केक. #फ्रुट ... मुलांसाठी जर फ्रेश व पोष्टिक असे नैसर्गिक पदार्थ वापरून बनवलेला केक सर्वांना आवडेल. #फ्रुट Swayampak by Tanaya -
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
रव्याचा केक (तुपाच्या बेरीचा केक) - बिन अंड्याचा केक
#किड्सघरी तूप कढवल्यावर तुपाच्या बेरीचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मी ८-१० आठवडयांनी तूप कढवते त्यामुळे नेहमी बऱ्यापैकी बेरी येते. आणि हल्ली लहानपणासारखं बेरी खाणं ही होत नाही. मग कणिक भिजवायला बेरीचं पाणी, बेरी धिरड्यात / थालीपीठात घालून, बेरी पुलावात घालून संपवावी लागते. बेरीचे आणखी २ प्रकार मी बनवते ते म्हणजे बेरीचा रवा केक आणि बेरीची नानखटाई. दोन्ही पदार्थ अप्रतिम लागतात. तसंच सगळ्या प्रकारच्या लाडवांमध्ये ही बेरी घालून लाडू खमंग होतात. आजची रेसिपी बेरीच्या रवा केकची. ओव्हन नसेल तर हा केक कढई / पातेल्यात ही भाजू शकता. बेरी नसेल तर खाली दिलेल्या प्रमाणात दीड ते दोन टेबलस्पून तूप घालून हा केक बनवू शकता. Sudha Kunkalienkar -
मिनी केक (mini cake recipe in marathi)
लहान मोठ्या सर्वांनाच गोड खायला आवडत. आज आपण शिकणार आहोत पौष्टिक नेहमीच्या गव्हाच्या पिठा पासून तयार होणारा चविष्ट आणी जाळीदार केक. तो ही घरात असलेल्या साहीत्याचा वापर करून खमंग आणी रूचकर -
पिकलेल्या पपईचा केक / सांदण (sandan recipe in marathi)
#gurहा पपईचा केक पौष्टीक आहे. जेव्हां लहान मुले केक साठी हट्ट करतील तेव्हां याप्रकारचा केक करू शकता . पपई आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. हा पदार्थ लहानां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडण्या सारखा आहे. सध्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा पदार्थ नैवैद्यासाठी सुद्धा करू शकता. Modak Pallavi -
क्रिसेंट मून केक (crescent moon cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6# post 2चंद्रकोर- चंद्रकोर टास्क दिला होता लाडावून मुळे बाजारात जाता येत नाही त्यामुळे घरात असलेल्या पदार्थांनी केक बनवायचा प्रयत्न केलेला आहे R.s. Ashwini -
चाॅकलेट-कोकनट गुळ केक (chocolate coconut gul cake recipe in marathi)
# केक-++आज मिस्टरांचा वाढदिवस त्या निमित्ताने सहज,सोपा कुकरमध्ये केक केला आहे..५ जुलैला वाढदिवस साजरा करतो,पण गुरु पौर्णिमा असल्याने आज मी केक केला आहे. Shital Patil -
प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)
#ख्रिसमस केककेक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्राचीन काळी इजिप्शियन लोक युद्धावर जाताना फ्रूट केक सोबत ठेवत कारण हा केक खूप काळ टिकत असे आणि यात असलेल्या फ्रूट्स, ड्रायफ्रूटमुळे पोषण मूल्यही खूप असायचे.तुम्हालाही घरी केक तयार करण्याची आवड असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी ख्रिसमस केक तयार करण्याची सोपी रेसिपी. ही एक बिन साखरेची,बिन मैद्याची हेल्दी केक रेसीपी आहे. Shital Muranjan -
रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi)
#CDY माझा आणि माझ्या मुलांचा हा फेवरेट केक आहे आज मी 14th नोव्हेंबरला चिल्ड्रेंसडेला बनवलाय त्याची रेसीपी मी शेअर केली आहे Anuja A Muley -
खजूर आक्रोड चा एगलेस केक (khajur akrod cha eggless cake recipe in marathi)
#cakeमधल्या वेळच्या खाण्यासाठी बिना अंड्याचा स्वादिष्ट केक बनवायचाय? करायला अगदी सोपा आहे SHAILAJA BANERJEE -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कच्च्या केळ्याचे काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
#केळे किती पोष्टीक असते ते तुम्हाला माहिती आहेच .पण कच्ची केळीही नेहमी खावीत.बटाटा ऐवजी तुम्ही केळी खाल्ली तर उत्तम. Hema Wane -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मैंगोकेक अगदी घरातल्या साहीत्य पासून ना क्रीम,ना चॉकलेट,फ़क्त मैंगो पासून खुप छान फ्लेवर येतो,फुल मैंगो केक रेडी yummy आणि खुप टेस्टिं Sonal yogesh Shimpi -
गुड्डे बिस्कीट आणि केळी मिक्स शिरा
#आई 🤱 "आई" कुठलही नात निभावू शकते पण आईची जागा जगातील कुठलच नात घेऊ शकत नाही....आज मी माझ्या आईसाठी mother's day निम्मित बिस्कीट आणि केळी मिक्स करून गोड शिरा केला आहे कारण माझ्या आईला शिरा फार आवडतो.💯👍🏼 Pallavii Bhosale -
-
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
केळी चे बन्स (keli che buns recipe in marathi)
कोकण स्पेशल ब्रेकफास्ट केळी चे बन्स. खुश्कुशीत आणि मऊ. चवदार आणि रुचकर.#KS1#kokan#कोकण#banana#केळी#fruits Kavita Ns -
मफिन्स केक (muffins recipe in marathi)
माझ्या मुलाना केक भरपूर आवडतात.आमच्याकडे केक खुप वेळा केला जातो आज मफिन्स केक रेसिपी मी कुकपॅडवर पोस्ट केली Anjali Tendulkar -
खजुर कप केक (khajoor cup cake recipes in marathi)
#cooksnap खजूर कप केक ही रेसेपी प्राची मलठकर याची आहे.खुप छान रेसेपी आहे लहान मुलांना आवडेल,अणि खुप हैल्दी सुधा आहे.यात थोडा बदल केला केक न करत कप केला अणि पीठ दुसरे वापरले,पन रेसेपी सेम आहे.... Sonal yogesh Shimpi -
टी-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)
शीतल मुरांजन यांनी ऑनलाईन दाखवलेली रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाला केक.घरातील सर्वांना आवडला. Sujata Gengaje -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
#cookpadturn6 अंडे दही न घालता तयार होणारा हा रवा केक झटपट बनवता येतो इतर केक न लागतो तेवढाच वेळ हा केक बनवण्यास लागतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो असा हा रवा केक आज आपण बनवणार आहोत Supriya Devkar -
-
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
आंबा बर्फी (mango barfi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week1थीम:१ रेसिपी क्र. २आंब्याचा सिझन सुरू झाला की तेव्हा पासून कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून अगदी सिझन संपेपर्यंत आंब्यापासून नानाविध प्रकारचे पदार्थ केले जातात. काही १-२ दिवसात संपतील असे काही तर काही वर्षं भर आंब्याची चव चाखायला मिळेल असे साठवणूकीचेही पदार्थ करून ठेवले जातात.असाच आंबा माझाही खूप आवडता आहे.मी आम्रखंड, शिरा ,जाम, आंबा पुरणपोळी आंबा पापड, आंबावडी केक असे पदार्थ करून खाऊन झाले.आता मी "आंबा बर्फी "केली आहे. Kalpana Pawar -
रवा-चाॅक कप केक (rava chocolate cup cake recipe in marathi)
झटपट तयार होणारा व सर्वांना आवङणारा असा हा कप केक.#ccs Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या