बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
बनाना पॅन केक
कुकिंग सूचना
- 1
पॅन केक बनविण्यासाठी पिकलेली केळी सोलून कापून घ्यावी. दूध, साखर, केळी, वेलची पूड मिक्सर मधून फेटून घ्यावी.
- 2
फेटलेल्या मिश्रणामध्ये चाळलेला मैदा मिक्स करत जावा. मैदा मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये किंचित मीठ घालावे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून फेटून घ्यावे. आणि दहा मिनिटात करिता रेस्ट करायला ठेवावे.
- 3
गॅसवर फ्राय पॅन ठेवावे. फ्रायपॅनला ब्रश च्या साह्याने तूप लावून घ्यावे. आणि छोटे छोटे पॅन केक तयार करून घ्यावे.
- 4
हे पॅन केक एका बाजूने शेकल्या नंतर, दुसऱ्या बाजूने शेकून घ्यावे. अशाप्रकारे सर्व पॅन केक तयार करून घ्यावे.दोन केकच्या मध्य भागी चाकलेट स्टफ करावे.
- 5
सर्व पॅन केक तयार झाले की, सर्विंग डिश मध्ये काढून डिश सव्ह करावी. वरून हनी घालावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बनाना पॅनकेक विथ चॉकलेट चिप्स / केळीचा पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2बनाना आणि पॅन केक या मिळालेल्या हिंटनुसार मी बनाना पॅनकेक केला आहे. Rajashri Deodhar -
-
बनाना एगलेस पॅनकेक (banana eggless pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा सगळ्यांना आवडणार आणि छोट्या भूकेसाठी एकदम मस्त पदार्थ आहे. आज मी केले आहेत बनाना पॅन केक्स एकदम हेल्दी आणि यम्मी . प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मिश्र पिठांचे बनाना पॅनकेक (mishra pithacha banana pancake recipe in marathi)
#पॅनकेकछोटे छोटे पॅनकेक मुलांना खूप आवडतात. आज थोडा ट्विस्ट देऊन मी इथे वेगवेगळ्या पिठाचा वापर करून पॅन केक बनवले आहेत पूर्णतः हेल्दी...हे आपण मुलांच्या टिफिन मध्ये,संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच देऊ शकतो. मिश्रपिठ , केळी आणि गूळ याचा वापर करून आज मी हे पॅन केक बनवले आहेत. चवीला उत्तम आणि पूर्णतः पौष्टीक.. Ashwinii Raut -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
एगलेस बनाना पॅनकेक (egg less banana pancake recipe in marathi)
#पॅनकेक रेसिपी-1 पॅनकेक बद्दल ऐकले होते. माहिती ही वाचली होती. पण आज पॅनकेक करायची थीम असल्याने मी घरी पहिल्यांदाच पॅनकेक केले. मुलांना व घरातील इतरांना ही खूप आवडले. Sujata Gengaje -
-
बनाना ओट्स पॅनकेक (banana oats pancake recipe in marathi)
#पॅनकेक सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे. कारण सकाळी जर आपण शरीराला energy देणाऱ्या गोष्टी खाल्या तर दिवसभर शरीराला स्फुतीऀ मिळते. म्हणून मी आज energy देणारे बनाना ओट्स पॅनकेक बनवले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडेल😊 Sneha Barapatre -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #Week2 # Pancake#Banana पॅनकेक नाष्ट्यासाठी हेल्दी व करायला सोपी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ही देता येईल आज मी बनाना पॅनकेक बनवले कसे ते चला तुम्हालाही दाखवते Chhaya Paradhi -
हनी पॅनकेक (honey pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक लहान मुलांना खूपच आवडतात ,त्यांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी खूपच सोपी आणि चांगली रेसिपीआहे. हे पॅन केक अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात, माझ्या मुलाची हि फेवरेट डिश आहे . Minu Vaze -
स्टॉबेरी व माँगो पॅनकेक (strawberry and mango pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक हा पदार्थ परदेशातुन आपल्या कडे आला हा त्यांचा नाष्टयात केला जाणारा पदार्थ आहे व तो शक्यतो अंडी टाकुन बनवतात पण आपल्याकडे पॅनकेक गोड तिखट व बिना अंड्याचेही बनवले जातात चला तर आज मी तुम्हाला फ्रुट पल्प पासुन बनवलेले व्हेज पॅन केक कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
-
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
गव्हाचे पॅनकेक (gavache pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचेपॅनकेक#पॅनकेककूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे गव्हाच्या पिठाचे पॅन केक बनवले . मला आठवतं लहानपणी आमची आई गुळाच्या पाण्यात गव्हाच्या पीठाचे गोड चिलडे बनवून द्याईची . मस्त तुपावर बनवून द्यायची आम्हाला ते चिलडे खूप आवडायचे. तसाच काही हा पॅनकेक हा प्रकार आहे. गव्हाचे पॅनकेक गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे पौष्टिक आहे. गोड खायची इच्छा झाल्यावर हे डेझर्ट म्हणून बनवू शकतो.झटपट होणारे हे पॅन केक आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
-
पॅनकेक (pancake recipe in marathi)
#G A4# week 2 मधील थीम नुसार आज मी पॅन केक करीत आहे. चॉकलेट सॉस सोबत हा पण केक खूप सुंदर लागतो.लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आहे. लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक केले थीम नुसार पॅन मध्ये पॅन केक आज करत आहे कुकर आणि ओव्हन शिवाय बनणारा हा पदार्थ आहे.. rucha dachewar -
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
-
चोको किशमीश बदाम पॅनकेक (choco kishmish badam pancake recipe in marathi)
#GA#week २ आज daughter's day आहे म्हणून पॅन केक बनवायचा ठरवला..म्हणून कुकपड वर सर्च केले...तर भाग्यश्री लेले यांची रेसिपी आवडली ..म्हणून करून बघितली...त्यांनी walnut वापरले ..मी बदाम वापरले ...त्यांची रेसिपी cooksnap केली. Kavita basutkar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#पॅनकेककुछ मीठा हो जाये, असं बोलत आज माझ्या लेकाने पॅनकेक फस्त केले. अगदी दहा मिनिटात होणारी टेस्टी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
तिरामिसु पॅनकेक (tiramisu pancake recipe in marathi)
#पॅनकेकमी तिरामिसु केक खाल्ला होता या केकमध्ये मस्त अशी थोडीशी कॉफीची चव लागते आणि ही रेसिपी मी अंकिता मॅडमनी पाठवलेल्या लिंकप्रमाणे केली आहे त्यात आवश्यकतेनुसार आणि माझ्या आवडीनुसार काही बदल केले आहेत बघा तुम्हाला कसा वाटतो तिरामिसु पॅनकेक. Rajashri Deodhar -
हनी-मिनी पॅनकेक (honey mini pancake recipe in marathi)
#पॅनकेकसकाळ पासून नाष्टाला काय करू सुचत नव्हते,तेव्हड्यात पॅनकेकची आठवण झाली, आणि झटपटी केक करायला घैतले. अतिशय पौष्टिक सहजपणे कोणालाही करता येण्यासारखे. Shital Patil -
बनाना पॅनकेक (Banana pan cake recipe in marathi)
लहान मुलांना सतत खाण्यासाठी नवनवीन पदार्थ हवे असतात आणि ते ही टेस्टी. असाच एक झटपट होणारा टेस्टी पदार्थ मी आज केलाय. बनाना पॅनकेक. पौष्टिक पण आणि चविष्ट सुद्धा. Prachi Phadke Puranik -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13554717
टिप्पण्या