कुकिंग सूचना
- 1
फिल्लिंग साठी डार्क चॉकलेट कंपाउंडचे टुकड़े करूँ त्यात गरम दूध टाका आणि चॉकलेट मेल्ट होई पर्यंत मिक्स करा। फिल्लिंग रेडी आहे
- 2
बेसची सगली पधार्त मिक्स करूँ डोसा सरखा घोल तैयार करावा। दूध आवशकता अनुसार कमी जास्त टाका।
- 3
तवा गरम करा, थोड तुप किन्हवा तेल टाकुण् नॉनस्टिक करा। त्यावर बेटर टाका, थोड़ा जाड टाका।
- 4
दोन्ही बाजूनी चांगला शिजवा। सगली बेस असच् तैयार करा।
- 5
आता डोरा कैक्स तैयार करूया। एक बेस घ्या, त्यावर एका साइडला चॉकलेट फिल्लिंग स्प्रेड करा। आणि दूसरा बेस त्यावर सैंडविच सरखा लावा।
- 6
तैयार आहे डोरा केकस। लगेच सर्व करा। सगल्याना खुप आवडेल ही रेसिपी।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चोकोचिप्स-चोकॉलेट कस्टर्ड शॉट्स (Chocochips-Chocolate Custard Shots recipe in marathi)
#GA4#WEEK13#KEYWORD_CHOCOCHIPS झटपट होणारी भन्नाट अशी रेसिपी,खास करून बच्चे कंपनी साठी...त्यांच्या आवडत्या चोकॉलेट पासून बनलेली,होममेड अशी ही डिश...नक्की करुन पहा. Shital Siddhesh Raut -
-
व्हीट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मैद्याला बाजूला ठेवून कणकेचा पौष्टिक आणि सोप्पा केक शिकवल्याबद्दल शेफ नेहा ह्यांचे खूप आभार.मी केक याआधी केला आहे पण अगदी बेसिक, फ्रॉस्टिंग आइसिन्ग ह्या गोंष्टींचा श्री गणेशा ह्या केक पासून मला करता आला.Thank you .... Samarpita Patwardhan -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
-
डार्क चॉकलेट विथ वॉलनट (dark chocolate with walnut recip ein marathi)
#walnuttwistsझटपट होणारे हे वॉलनट खायला खूप भारी लागतात. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
रोज सिनेमनं चोकोलेट रोल (rose cinnamon chocolate roll recipe in marathi)
#noovenbakingनो यीस्ट नो ओव्हन बेकिंगमाझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी अशा छान छान बेकिंग पदार्थांपासून जरा लांबच राहायचे.... पण आपल्या शेफ नेहा यांनी हे पदार्थ अगदी सहजपणे करून दाखविले तसेच नो यीस्ट हे ही महत्वाचे आहे. आज माझ्यासारख्या घरी ओव्हन नसणाऱ्यांसाठी हे खूप सोपे झाले....शेफ नेहा यांची ही नो यीस्ट सिनोनम रेसिपी मी चॉकलेट stuffing भरून रिक्रिएट केली आहे... बेक झाल्यावर त्याला मस्त रोज चा आकार आला. म्हणून मला या डिश चे नाव रोज चॉकलेट डिश असे ठेवावेसे वाटले.... या सर्वांसाठी शेफ नेहा यांचे मनापासून धन्यवाद.... Aparna Nilesh -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#tmr चॉकलेट आवडत नसेल अशी व्यक्ती फारच कमी असतील लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच चॉकलेटच्या आवड आहे कोकोनट चॉकलेट हा एक एक प्रकार मला फार आवडतो आणि तो झटपट बनतो चला तर मग बनवण्यात कोकोनट चॉकलेट Supriya Devkar -
-
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brownie ही Brownie ची रेसिपी अगदी सोपी आहे. Brownie लहान मुले असोत व मोठी सगळ्यांच्या आवडीची असते.Asha Ronghe
-
कोकोनट डिलाईट (coconut delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळ#post1 नारळ आणि चॉकलेट हे एक भन्नाट कॉम्बिनेशन मुलांना फार आवडेल या अनुषंगाने मी चॉकलेट सोबत त्याला घेतलेला आहे म्हणजे मुलांसाठी एक आवडणारी रेसिपी आहे R.s. Ashwini -
-
-
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
-
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
चॉकोलेट वेलवेट केक
#प्रेमासाठी1st टाइम ट्राई केली ही रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राई करा. Nikita singhal -
चॉकलेट आईस्क्रीम (chocolate ice cream recipe in marathi)
#icr #chocolateicecream🍫🍨#summerspecial🤤 #itsallabouticecream🍨#it'syummmmm😋 Madhuri Watekar -
चॉकलेट लाव्हा कप केक (chocolate lava cupcake recipe in marathi)
वाढदिवस पार्टी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मोठा केक फुगे.पण हा मिनी छोटा कप केक पण अगदीतशाच टेस्टी चा.छान अगदी सुपर.मी पहिल्यांदाच ट्रा य केला पण अगदीDelicious ❣️:-)#ccs Anjita Mahajan -
चॉको हेझलनट् फेरेरो राॅशर (Choco Hazelnut Ferrero Rocher Recipe In Marathi)
#PRअभी तो पार्टी शुरू हुई है..असे म्हणत डेझर्ट चा आस्वाद घ्या. Shital Muranjan -
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
ओरिओ चाॅकलेट पेस्ट्री (oero chocolate pastry recipe in marathi)
#GA4#week17Keyword- Pastry ही चाॅकलेट पेस्ट्री जास्त तामझाम न करता पटकन होते, आणि खायला तर खूपच टेस्टी.माझ्या मुलांची खूप फेवरेट आहे ही पेस्ट्री...😊 Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11786609
टिप्पण्या