झटपट पोह्याचा चिवडा

#goldenapron3 #Poha
माझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Poha
माझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा
कुकिंग सूचना
- 1
पोहे स्वच्छ करून चाळुन घ्या
- 2
कढईत तेल गरम झाल्यावर शेंगदाणे तळुन बाऊल मध्ये काढा
- 3
त्याच तेलात डाळया तळुन बाऊल मध्ये काढा
- 4
मनुका व काजु तळुन बाऊल मध्ये काढा
- 5
पोहे टाकुन परता फुले पर्यत परतत रहा
- 6
पोहयात हळद व धने जिरे पावडर टाकुन मिस्क करा
- 7
नंतर तिखट व मिठ टाकुन परता
- 8
बाऊल मध्ये काढलेले तळलेले पदार्थ पोह्यात मिक्स करा
- 9
आपला चिवडा रेडी
- 10
तयार पोहयाचा झटपट चिवडा डिश मध्ये सव्हर करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फिश फिंगर
#सी फुड सी फुड मधली ऐक मस्त रेसिपी जी लहान मुलांपासुन मोठ्या पर्यंत सगळयांच्या आवडीचे म्हणजे फिश फिंगर स्टार्टर त्याशिवाय डिनर लंच ला सुरवात होत नाही Chhaya Paradhi -
-
वांग बटाटा भाजी
#लॉक डाऊन १६ वांग बटाटा भाजी सगळयांची च आवडती आमच्या गावाकडे लग्नात तसेच इतर कार्यक्रमात हि भाजी मोठया प्रमाणात केली जाते हि भाजी टेस्टी तर लागतेच ( आमच्या फार्मवरील बिन खताची लावलेली टेस्टी वांगीच मी भाजीला वापरली आहेत ) चला बघुया भाजी रेसिपी Chhaya Paradhi -
पोळीचा शेजवान चिवडा
#goldenapron3 #leftoverआपण सैपाक करताना किंवा नाष्टा करताना खाल्ल्यावर काही पदार्थ उरतोच तो पदार्थ वाया न जाता काहीतरी इतर वस्तू मिक्स करून नविन चटपटीत पदार्थ करणे हे आपल्याच हातात असत Chhaya Paradhi -
-
-
ओल्ला काजु मसाला
#सध्या ओल्या काजुचा सिजन चालु आहे. आम्हाला ताजे ओले काजु मिळाले ते फोडून आतील कोवळे काजु काढुन पाण्यात ठेवले( काजुंना भरपुर तेल असते हातात ग्लोज घालुन काजु फोडावे लागतात) चला तर ओल्या काजुची टेस्टी भाजी बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
-
भाजणीची चकली
#डाळ दिवाळीत गोड पदार्था सोबत तिखट पदार्थ सुध्दा हजेरी लावतात त्यात प्रमुख म्हणजे सगळ्यांची आवडती तिखट कुरकुरीत चकली चला तर आज चकली रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#कटलेट #सष्टेंबर #week2कटलेट ही स्नैक रेसिपी आहे पावसाळ्यात थंडीतही गरमागरम कुरकुरीत कटलेट सगळ्यांनाच आवडतात कटलेट व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकाराने बनवता येतात नाष्ट्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ होतो कटलेट संध्याकाळी चहा सोबतही खायला मस्तच पार्टीमध्ये हा पदार्थ आर्वजुन ठेवला जातो कटलेट शॉलो किंवा डिपफ्राय ही केले जातात चला आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 # बाकरवडीमहाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
चटपटीत रगडापुरी (Ragdapuri Recipe In Marathi)
#ATW1 #TheChefstory #चाट, रगडा नाव काढताच तोंडाला पाणी सुटल ना चला तर स्टिट वर मिळणारा रगडा आपण घरच्या घरी बनवुया रेसिपी शेअर करतेय चला बघुया Chhaya Paradhi -
गजब-रे
#themasalabazaarसखी नो तुम्ही विचार करत असाल, हे काय नाव आहे. रेसिपी तर बर्फी सारखी दिसते आहे. तर हे नाव माझ्या मोठ्या भावाने दिलेले आहे या रेसिपीला. मी नेहमी माझ्या केलेल्या रेसिपी त्याला पोस्ट करत असते. तो इथे राहत नाही ना, विदेशात असतो खूप मिस करते मी त्याला.असो...ही रेसिपी मी केली आणि त्याला पोस्ट केली आणि सांगितले काय आहे ते तर तो पटकन म्हणाला गजब रे .....मस्तच. त्याचा हाच पहिला शब्द मी माझ्या रेसिपीला नाव म्हणून दिला आहे.आता साहित्य व कृती पाहूया.Jyoti food
-
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
पौष्टीक बिट सुप (beet soup recipe in marathi)
#goldenapron3 #Beetroot बीट खाल्यामुळे शरीराला उर्जा मिळते थकवा कमी होतो ब्लड शुगर लेवल कमी होते खराब कोलेस्ट्रॉल कमी होते असे बीटाचे भरपुर फायदे आपल्याला मिळतात म्हणुन आपल्या आहारात बीटचा उपयोग नेहमी केला पाहिजे चला आज बिटाचे पौष्टीक सुप कसे करायचे बघु या चला Chhaya Paradhi -
वाफवलेले व फ्राईड मोमोज (fried momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #week1मोमोज ही रेसिपी बाहेरच्या देशातुन चायना कोरिया आपल्या कडे आलेली पण आता आपलीच डिश झाल्यासारखी हेल्दी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केली जाते चला आज मी तुम्हाला व्हेज मोमोज कसे करायचे ते सांगते Chhaya Paradhi -
टमॉटो केचप
#goldenapron3 #tomatoआमच्या फार्मवर ची भरपुर टमॉटो घरी आली मग ठरवले केचप बनवु या आणि केली सुरवात चला बनवु या केचप Chhaya Paradhi -
नाचणी मसाला डोसा (naachani masala dosa recipe in marathi)
#goldenapron3 #dosa डोसा आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमी बनवतो पण मी आज तुम्हाला हेल्दी मसाला डोसा तो सुद्धा नाचणी चा चला बघुया कसा बनवायचा Chhaya Paradhi -
तळलेला पोह्याचा चिवडा (Talelya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
#DDR#हा चिवडा मला दरवर्षीच करावा लागतो कारण घरात सगळ्यांच माझ्या हातचा चिवडा आवडतो .तेलकटही लागत नाही.माझ्या वडिलांना ही हा चिवडा खुप आवडायचा. Hema Wane -
-
-
"पातळ पोह्यांचा चिवडा"
#Sangalifood#cookpad#cookpad.in#cookpadmarathi#festive#diwali#diwalifaral#utsav#festival#marathi#kasakaymandali पातळ पोह्यांचा चिवडा अतिशय पटकन होणारा आणि चविला छान असा हा पदार्थ . दिवाळी च्या फराळात व इतर वेळी खाण्यास मस्त 👌💛 Kasa kay mandali -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या