रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्रॅम न्युडल्स
  2. २५ ग्रॅम गाजराचे उभे पातळ काप
  3. २५ ग्रॅम कोबीचे उभे पातळ काप
  4. १० ग्रॅम सिमला मिरचीचे उभे पातळ काप
  5. १०-१२ तुकडे लसुण पाकळ्याचे बारीक
  6. २ तुकडे आल्याचे बारीक तुकडे
  7. ४-५ तुकडे मिरच्यांचे उभे
  8. २-४ टेबलस्पून टमॉटो केचप
  9. २ टिस्पुन चिली सॉस
  10. २०० ग्रॅम तेल
  11. २-३ टेबलस्पुन कार्नफ्लावर
  12. चवीनुसार मिठ
  13. चवीनुसार साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    न्युडल्स गरम पाण्यात थोड तेल घालुन शिजत ठेवा

  2. 2

    न्युडल्स शिजल्यावर पाणी गाळुन टाका व पसरट ताटात पसरवा

  3. 3

    ताटात पसरवुन ठेवलेल्या न्यूडल्स ला कार्नफ्ल वर लावुन पसरवुन ठेवा

  4. 4

    कढईत तेल गरम झाल्यावर थोडे थोडे शिजवलेले न्यूडल्स तेलात सोडुन कुरकुरीत तळुन घ्या

  5. 5

    मोठया कढईत थोड तेल गरम करून त्यात मिरच्या लसुण आल परतुन घ्या

  6. 6

    त्यातच सर्व चिरलेल्या भाज्या परतुन घ्या

  7. 7

    परतलेल्या भाज्यांमध्ये टमॉटो केचप व चिली सॉस मिठ टाकुन परता

  8. 8

    शेवटी तळलेले कुरकुरीत न्युडल्स टाकुन मिक्स करा

  9. 9

    तयार चायनिज भेळ डिश मध्ये सव्र्ह करा वरून टमॉटो केचप टाका

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes