चॉकोलेट पराठा

#पराठा चॉकलेट म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ, आणि हे चॉकलेट लहान मुलांना देताना त्यांच्या दातांची वाटणारी काळजी, प्रयेक आई ला वाटते, तर पोष्टिक पदार्थातून चॉकोलेट दिले तर मुलं पण आनंदी आणि आई पण, म्हणून चॉकलेट चा पराठा बनवला
चॉकोलेट पराठा
#पराठा चॉकलेट म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ, आणि हे चॉकलेट लहान मुलांना देताना त्यांच्या दातांची वाटणारी काळजी, प्रयेक आई ला वाटते, तर पोष्टिक पदार्थातून चॉकोलेट दिले तर मुलं पण आनंदी आणि आई पण, म्हणून चॉकलेट चा पराठा बनवला
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचं पीठ पाण्याने मळून घ्यायचं, त्याच्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या, एका पोळीवर आवडीप्रमाणे चॉकलेट पसरवायचं.
- 2
त्यावर दुसरी पोळी ठेवून, लाटून घ्यावी, तव्यावर तेल किंवा लोणी टाकून खरपूस भाजून घ्यावी, आवडीप्रमाणे सजवावी.आपला चॉकलेट चा पराठा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
गाजर पराठा
#किड्स गाजर आणि बटाटा वापरून लहान मुलांना पोष्टिक असा क्रिस्पी गाजर पराठा ,पाहूया त्याची रेसिपी pallavi NT -
कोबी गाजर चीज पराठा
#पराठा हा पराठा लहान मुलांना खायला द्यावे ..कारण ती मुले भाज्या खात नाही. पराठा खाल्याने त्यांच्या पोटात भाज्या तरी जातात. Kavita basutkar -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
थ्री इन वन मॅगी स्टफ लच्छचा पराठा (3 in 1 maggi stuff lachha paratha recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collabलहान मुलांकडून मॅगीला कधीच खाण्याची परवानगी दिली जात नाही परंतु आम्ही तिला स्वस्थ स्वरूपात दिले तर मला चांगले वाटते म्हणूनच मी येथे मॅगीला भरुन पराठे बनविला आहे. Hezal Sagala -
चीज लोडेड पराठा (cheese paratha recipe in marathi)
हा पराठा अतिशय सुंदर चवीला लागतो आणि गव्हा च्या पिठाचा असल्याने तो हेल्दी आहे...आणि वरुन चीज, बटाटा, पनीरचे फिलींग असल्याने तो अतिशय पौष्टिक पण झालेला आहे,,छोटी-मोठी दोन्ही भुकेसाठी हा पराठा अतिशय रुचकर आहे..नेहमी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी चीझ सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो हा पराठा खाल्ला की...आणि मॉर्निंगला पराठा अतिशय आरोग्यदायी आहे, कारण मॉर्निंगला आपलं मेटाबोलिजम हाय असते, त्यामुळे मी जनरली मॉर्निंग मी हा पराठा खाते...आणि त्याच्या सोबत बढीया कॉफी मग तर मजा वेगळी होऊन जाते,,करून बघा तुम्ही पण हा हेल्दी पराठा तुम्हाला पण छान मजा येईल,,आणि बऱ्याच मैत्रिणी हा पराठा केला पण असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगते,, करा खा आणि मनाने आनंदी राहा म्हणजे शरीर पण आनंदी राहील...बी पॉझिटिव्ह ,थिंक पॉझिटिव्ह , हॅपी कुकिंग 🤩 Sonal Isal Kolhe -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा
#किडस माज्या लेकीला इडली डोसा हे पदार्थ खूपच आवडतात आणि चॉकलेट च तर काही विचारू नका.मग मी ह्या दोघंच कॉम्बिनेशन केल आणि बनवला चॉकलेट डोसा Swara Chavan -
दाल पुरी /दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशमध्यप्रदेशात बनवला जाणारा प्रसिद्ध दाल पुरी किंवा दाल पराठा स्वादिष्ट आणि रुचकरअसतो. Shama Mangale -
फ्लॉवर-बटाटा-चीझ पराठा
#पराठा #parathaबटाटा पराठा तर कायम आपल्या किचन मध्ये बनत असतो अर्थातच तो खूप टेस्टी असतो। पण पराठ्या च्या मध्यमा ने आपली मुलं इतर भाज्या पण खाऊ लागले की त्याहून उत्तम काय! म्हणून च मी फ्लॉवर-बटाटा-चीझ पराठा बनवला। जो टेस्टी आणि पौष्टिक पण आहे। Sarita Harpale -
लाल माठ पराठा
लाल माठ पालेभाजी भाजी म्हणून खाण्यापेक्षा मुलांना पराठ्यात घालून खायला मुलं तयार असतात. चला तर मग आज पराठा बनवूया. Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाचा हलवा (gavhacha pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6हा अतिशय सोपा पौष्टिक व झटपट होणार नि आमच्या घरात सगळ्यांचा आवडता Charusheela Prabhu -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (no oven chocolate cake recipe in
#noovenbakingशेफ नेहा ह्यांची ही चॉकोलेट केक ची रेसिपी फार छान आहे थँक यू नेहा जी. Shilpa Wani -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele -
बलून चॉकलेट बास्केट (Balloon Chocolate Basket Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपीपार्टी म्हणजे मुलांना आवडणारे चॉकलेट आपण वेगवेगळ्या प्रकाराने मुलांना सर्व्ह केले तर छान दिसले की मुलांचे लक्ष लगेच वेधले जाते व मुलं आवडीने खातात.चला तर मग बघुयात बलून पासून चॉकलेट बास्केट कशी बनवायची. Sumedha Joshi -
चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा
#किडस माज्या लेकीला इडली डोसा हे पदार्थ खूपच आवडतात आणि चॉकलेट च तर काही विचारू नका.मग मी ह्या दोघंच कॉम्बिनेशन केल आणि बनवला चॉकलेट डोसा Swara Chavan -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! Priyanka Girkar -
आलू पराठा रेसिपी (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा लहान मुलांना खूप आवडणारा मेनू आहे😋 Padma Dixit -
किट-कॅट चॉकोलेट मिल्कशेक (kit-kat chocolate milkshake recipe in marathi)
#CDY किटकॅट चॉकलेट मिल्क शेक. माझ्या मुलाला चॉकलेट आणि चॉकलेट पासून बनवणारे सगळेच पदार्थ खूप आवडतात. चॉकलेट मिल्कशेक ही त्याच खूपच आवडत आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक पराठा (palak parathi recipe in marathi)
#आईस्वामी तिनी जगाचा आईविना तू भिकारीअशीच एक आठवण माझ्या आई सोबत माझी पण आहे लहानपणी आई आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रकार बनवायची माझी अशी गोष्ट आईबरोबर जोडलेली आहे ती आहे पालक पराठा लहानपणी माहीतच नव्हतं की पालक चा पण पराठा होऊ शकतो आई मला म्हणायची हा ग्रीन पराठा स्पेशल तुझ्यासाठी मग त्यात वेगवेगळे शेप बनवायची. आणि इतकी उत्सुकता वाटायची की आईने हा ग्रीन पराठा कसा बनवला असेल. खूप स्पेशल वाटायचं ! आज आई असती तर तिला खूप आनंद झाला . Poonam Amit Renavikar -
इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आज मी कुकर मध्ये बनवली आहे झटपट आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशा पद्धतीने मी आज बनवली आहे. बासमती तांदूळ हे पचायला बरेच लहान मुलांना जड जातात पण कुकरमध्ये शिजवली असतात एकदम छान शिजले जातात आणि लहान मुलं पण आवडीने खातात.. Gital Haria -
ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रायफ्रूट चाॅकलेट (black and white dryfruits chocolate recipe in marathi)
#CDY लहानापासून मोठ्यापर्यंत चॉकलेट हा प्रकार सर्वांनाच अतिशय आवडतो चॉकलेट हे विविध प्रकारे बनवले जाते ड्रायफ्रूट हे शरीराला आवश्यक घटक आहेत आणि हे लहान मुलं खात नाहीत अशावेळी त्यांना आवडता पदार्थ सोबत जर ते दिले तर ते आनंदाने खातात म्हणूनच ड्रायफ्रूट्स चॉकलेट हा माझा आवडीचा विषय आहे चला तर मग आज आपण बनवूया ब्लॅक अँड व्हाईट ड्रायफ्रूटस चॉकलेट Supriya Devkar -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
पेन्केक्स म्हणजे लहान मुलांना अगदी मना पासून आवडणारा पदार्थ...त्यात चॉकलेट चे पेन्केक्स तर मग काय..जंगी पार्टी Shilpa Gamre Joshi -
बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)
#मकरसंक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती. Shilpa Wani -
चिझी फ्रेंच टोस्ट
#किड्समुलांना नित्य नवे काहीतरी खायला हवेच असते. पण आपण ते देताना हेल्दी असावे आणि मुलांना पण आवडेल हाच विचार करतो. अंड हे मुलांना बर्याच प्रकारांनी खायला घालू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून दिले तर मुलं पण आनंदाने खातील. म्हणूनच चिझ आणि अंड मिळून हा नवीन प्रयोग करून पाहिला. आणि मुलांना तसेच मोठ्यांना पण खूपच आवडला. याचीच कृती आज आपण बघणार आहोत. Ujwala Rangnekar -
दुधाचे घावन (dudhache ghawan recipe in marathi)
कोकणात हे नाश्ता साठी खास केले जातात. हे अत्यंत पौष्टीक आणि पोट भरी चे आहेत. लहान मुलं ते वयोवृद्ध पर्यंत सगळेच खाऊ शकतात. पिकनिक किंवा कुठे बाहेरगावी जायचे असेल किंवा लहान मुलांचा शाळेचा पटकन डबा करून द्यायचा असेल तर ही रेसिपी अगदी झटपट होते.आणि अगदी रुचकर पण लागते.. लहान मुलांना देताना साखर द्यावी अजून छान लागतात.. व अश्या पध्दतीने घावन केले तर त्याला डोस्या प्रमाणे जाळी पडते. Sampada Shrungarpure -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
मिक्स व्हेज पोळीझ्झा (roti pizza recipe in marathi)
#बटरचीज लहान असो किंवा मोठे बटर आणि चीज म्हंटलं कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण ह्यातही पौष्टिकतेचा संगम घातला नाही तर ती आई कसली. माझ्या मुलीच्या पोटात चीज आणि भाज्या जाव्या पण मैदा जाऊ नये असं मला वाटत होत. म्हणून या रेसिपीचा घाट घातला. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या