ग्रेप ज्युस (grape juice recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#jdr
#ग्रेप ज्युस

ग्रेप ज्युस (grape juice recipe in marathi)

#jdr
#ग्रेप ज्युस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 सर्विंग
  1. 200 ग्रॅमद्राक्ष
  2. 2 टेबलस्पुनखडीसाखर (बारीक केलेली)
  3. 1/2 टीस्पून काळ मीठ
  4. 1पिन्च काळी मिरी पावडर
  5. 1 टीस्पूनजिरा पावडर
  6. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 15-20 पुदीन्याची पान
  9. 1 टेबलस्पुनसब्जी बी (भिजवून)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम द्राक्ष मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या, पुदीना पण धुऊन घ्या, बाकी सामग्रीची तैयारी करुन ठेवा

  2. 2

    आता मिक्सर जार मधे पुदीना, द्राक्ष, काळ मीठ,साखर, लिंबाचा रस, आईस क्युब घालुन बारीक करुन घ्या,

  3. 3

    आता तयार ज्युस ग्लास मधे देतांना चाट मसाला, किंचीत काळी मिरी पावडर टाकुन सर्व्ह करा, वरतुन मी भिजवलेले सब्जा बी टाकले, (हे ऐच्छिक आहे)

  4. 4
  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes