काकडी दुधी पुदिना ज्युस (Kakdi dudhi pudina juice recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#ज्युस

काकडी दुधी पुदिना ज्युस (Kakdi dudhi pudina juice recipe in marathi)

#ज्युस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
  1. 1काकडी
  2. 1/2 मेजरीग कप दुधी भोपळा फोडी
  3. 1/2 मेजरीग कप पुदिना
  4. 2 टेबलस्पूनसब्जा बी
  5. 1लिंबाचा रस
  6. 1 टिस्पून जीरे पावडर
  7. 1 टिस्पून काळ मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    प्रथम सब्जा एक- दोन तास पाण्यात भिजत घातला.काकडी, दुधी, कोथिंबीर सर्व स्वच्छ धुऊन घेतले. व काकडी दुधी दोन्ही चिरून घेतले. व सर्व साहित्य संकलित केले.

  2. 2

    आता एकच आजार मध्ये काकडी दुधी कोथिंबीर घालून त्याची चांगली पेस्ट करून घेतली त्यात थोडेसे पाणी घातले म्हणजे पेस्ट चांगली फाईन होते.

  3. 3

    त्यात मीठ, काळ मीठ, जीरा पावडर, लिंबाचा रस सर्व मिक्स करून घेतले. आता एक ग्लास घेऊन त्यामध्ये बर्फाचे क्यूब सब्जा घातला व त्यावर वरून तयार केलेले काकडी दुधी पुदिना चे मिश्रण दोन ते तीन टेबल्स्पून मिक्स केले आणि थोडे थंड पाणी घातले.

  4. 4

    व तयार काकडी दुधी पुदिना ज्युस ग्लास मधे ओतून वरून एक एक पिंच जीरे पूड व काळ मीठ पुदिना घालून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes