सफरचंदाचा ज्युस (safarchandacha juice recipe in marathi)

Sheetal Talekar @cook_31166972
ज्युस कोणताही असो..... तो सर्वांना आवडतोच. त्या पैकी असणारा एक सफरचंदाचा ज्युस अगदी सरळ साधी सोप्पी रेसीपी आहे ......... आवडली तर नक्की करून बघा.
सफरचंदाचा ज्युस (safarchandacha juice recipe in marathi)
ज्युस कोणताही असो..... तो सर्वांना आवडतोच. त्या पैकी असणारा एक सफरचंदाचा ज्युस अगदी सरळ साधी सोप्पी रेसीपी आहे ......... आवडली तर नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
सफरचंदाची साल काढून ते स्वच्छ धुऊन घ्यावे. नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात १/२ कप साखर.
- 2
१/२ चमचा काळ मीठ आणि तुम्ही ज्या ग्लासामधून ज्युस पिणार त्याच ग्लासाचे माप घेऊन.
- 3
२ ग्लास पाणी त्यात ओतावे...आणि थोडा चाट मसाला घालून तो मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे.... तर ह्या ठिकाणी आपला (सफरचंदाचा ज्युस) तयार आहे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेस्ट्री केक (Pastry cake recipe in marathi)
#tri १५ आॕगस्ट दिना निमित्ताने खास रेसीपी मी घेऊन आली आहे ..... ती सर्वांनाच आवडते लहानांपासून ते मोठ्यांंपर्यत ......अगदी साधी सरळ सोप्पी रेसीपी आहे .... तर तूम्हाला पण आवडली ..तर नक्की करून बघा. चला तर मग वळूयात रेसीपीकडे........... आणि फक्त ३ घटक वापरले आहेत .Sheetal Talekar
-
-
हेल्दी पपया ज्युस (healthy papaya juice recipe in marathi)
#jdr ज्युस हे साऱ्यांनाच आवडते. त्या साठी कोणताही सिझन चालतो. पण उन्हाळ्यात तो अगदी आवडीनं प्यायला जातो . पपई ...मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A , B,C,D, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व मिनरल्स... एवढ्या साऱ्यांचा साठा एकाच फळात असणं विरळाच ! याचं सेवन करणं म्हणजे, "लाख दुखोंकि की एक दवा 'असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच मी पपई ज्युस बनविला आहे. अगदी झटपट व सोपे. चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया... Madhuri Shah -
-
(संत्र) ज्युस (santra juice recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि आठवा कलर ( गुलाबी )...pink.... त्या निमित्ताने खास ( संत्र ) याचा ज्युस.Sheetal Talekar
-
-
किवी ज्युस (kiwi juice recipe in marathi)
किवीचा थंडगार ज्युस मस्त आणि खुप हेल्दी....Sheetal Talekar
-
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हंटल की काही गार गार हवहवस वाटत. मग ज्युस म्हंटल की कलिंगड ज्युस ची चव तर फारच छान असते. Suchita Ingole Lavhale -
माझा मोदक (maaza modak recipe in marathi)
#gur अगदी नवीन रेसीपी घेऊन आली आहे .... ( माझा मोदक ) आवडली तर नक्की करून बघा...... आज बाप्पासाठी स्पेशल नैवेद्य आणि चवदार.....Sheetal Talekar
-
गाजर बिट ज्युस (gajar beet juice recipe in marathi)
#Immunity आज आपल्यापुढे ऐकच प्रश्न आहे तो म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ति वाढवणे त्यासाठी आपल्या आहारात वापरत असलेल्या भाज्यांपासुन वेगवेगळे ज्युस बनवुन प्यायले पाहिजेत गाजर, बिट हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशिरच असतात तसेच आले ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवते. लिंबामुळे व्हिटॉमिन सी मिळते चला तर असा पदार्थापासुन बनवलेला पौष्टीक ज्युस कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
आमला ज्युस (amla juice recipe in marathi)
#GA4 #week11#Amla#CooksnapAmla आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने ऍसिडिटी,केसगळती, स्किन प्राब्लेम दूर होतात. तर चला पाहूया झटक्यात तय्यार होणारे आमला ज्युस Deveshri Bagul -
-
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
गारेगार कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते कलिंगड ज्युस चे...तर चला झटपट होणारा कलिंगड ज्युस पाहुयात.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
क्रिम कॉफी (creamy coffee recipe in marathi)
कॉफी म्हटल की, त्याचे खूप प्रकार आहेत. त्याचतलाच एक प्रकार आहे तो म्हणजे ( क्रिम कॉफी ) खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्हाला हि रेसीपी आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
रिफ्रेश कलिगंड ज्युस (refresh kalingad juice recipe in marathi)
#jdr# उन्हाळयात गार गार प्सावस वाटत पण हेल्दी पण हव असत , कारण प्रत्येकज्युस मधे भरपुर प्रमाणात साखर असते,ती आपल्या शरिराला नको असते , म्हणुनच मी आज रिफ्रेश कलिंगड ज्युस बनवते आहे , जेणे करुन शरिराचा उष्णतेच दाह कमी होईल, व भरपुर प्रमाणात एनर्जी मिळेलचला तर मग बघु या झटपट होणारा कलिंगड ज्युस Anita Desai -
-
मेलॉन ज्युस विथ हनी (melon juice with honey recipe in marathi)
#jdr # muskmelon # खरबूज # उन्हाळ्यात शरीराला पडणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळे उपयोगात आणली जातात. त्या पैकी एक, खरबूज, muskmelon... साखरेचा वापर न करता मधाचा वापर करून हा ज्यूस बनविला आहे मी आज... वेगळी चव येते त्याने... नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
-
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये लालभडक कलिंगडाचे ढिग जागोजागी दिसुन येतात कलिंगडापासुन शरीराला थंडावा व डिहाड्रेशन पासुन सुटका होते कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाणी असते शरीराची तहान भागवली जाते म्हणुन ह्या दिवसात भरपुर प्रमाणात कलिंगडाचा उपयोग केला पाहिजे चला तर कलिंगडाचा गारेगार हेल्दी ज्युस कसा करायचा ते बघुया कलिंगड खाण्याचे आणखीन फायदे वजन कमी करण्यास फायदे शीर किडनी स्टोनवर फायदेशीर, डोके थंड राहाण्यास मदत, डोळ्यांच्या आरोग्यासाठी , ब्लडप्रेशरवर उपयोगी, इम्युनिटी सिस्टीम मजबुत करण्यासाठी Chhaya Paradhi -
बैंगन भाजा (bengan bhaja recipe in marathi)
गोडधोड मसालेदार खाऊन कंटाळा आला असेल तर मग हि अगदी साधी सरळ आणि कमी साहित्य वापरून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
रोझ खीर (rose kheer recipe in marathi)
आज हरतालीका विशेष म्हणून नैवेद्य केला आहे ..... खास ( रोझ खीर ) रेसीपी आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
धनिया पंजेरी प्रसाद (dhaniya panjiri prasad recipe in marathi)
#ngnr गोपालकाला विशेष नवीन रेसीपी घेऊन आली आहे ... आवडली तर नक्की करून बघा..Sheetal Talekar
-
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस Anita Desai -
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
गोड खांडवी (god khandvi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसीपी हि खास कोकण मध्ये प्रसिद्ध आहे. हि रेसीपी आवडली तर नक्की करून बघा...... ( कोकणातील गोड खांडवी )Sheetal Talekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15459833
टिप्पण्या (4)