मटर पनीर

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
#lockdownrecipe
माझी रेसिपी खास आहे. मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे. नक्की करून बघा.
मटर पनीर
#lockdownrecipe
माझी रेसिपी खास आहे. मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे. नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम थोड्या तेलावर पनीर चे क्यूब फ्राय करून घेणे.
- 2
टॉमेटो ची मिक्सर मध्ये पेस्ट करून घेणे.कांदा लसूण आणि काजू एकत्र पेस्ट करून घेणे.
- 3
मग कढईत थोड तेल घेऊन त्यात जिर घालणे, मग केलेली कांदा लसूण आणि काजूची पेस्ट छान शिजवुन घेणे.
- 4
मग त्यात टोमॅटो ची पेस्ट आणि मटर घालणे (जर फ्रोजन मटर वापरत असाल तर पनीर सोबत घालावेत), सगळे मसाले घालणे व शिजवणे. एकदा मसाला शिजला की त्यात मीठ घालणे व फ्राय केलेले पनीर घालणे. ५ मिनिटे शीजवल्यावर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
शाही मटर पनीर (shahi matar paneer recipe in marathi)
#cooksnapरुपाली अत्रे - देशपांडे यांच्या रेसिपी प्रमाणे मी आज शाही मटर पनीर करून पाहिले आहे..खूपच tempting झालेली आहे recipe .. मी थोडासा बदल केलेला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
टोमॅटोची चटणी
#lockdownrecipeमाझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. छान झणझणीत टॉमॅटो ची चटणी कशाबरोबर ही खा, इडली , डोसा , घावन सगळ्यांबरोबर छान लागते. नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
फ्लावर बटाटा मटर मिक्स भाजी (mix bhaaji recipe in marathi)
#cooksnapआज मी वर्षा देशपांडे ह्यांची ही रेसिपी कूकस्नॅप साठी निवडली आहे , जेव्हा आपण कुणाची रेसिपी करतो तेव्हा खूप आनंद होतों तसाच आज मला सुद्धा झालाय Maya Bawane Damai -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)
#LCM1#पनीरची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो अशी करून बघा हाॅटेलमधे जाऊन खाल्या सारखे वाटते. Hema Wane -
सिंपल मटार पनीर ग्रेव्ही (Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
#GRU" सिंपल मटार पनीर ग्रेव्ही " माझ्या मुलाची आणि माझी आवडती डिश....!! झटपट, टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#week1#Cooksnap_Challengeगाता रहे मेरा दिल...😍 गाईड चित्रपटातील लता बाई आणि किशोरदांनी गायलेल्या या अजरामर गीताची ही ओळ मला नेहमीच पनीर बाबतीत गुणगुणायला भाग पाडते.. कारणशुभ्र पांढर्या पनीर बद्दल बोलावं तेवढं थोडं.. सर्वात आधी म्हणजे याचा रंग पांढरा..शुद्ध निरागस पांढरा रंग... चांगुलपणा, निरागसता, परिपूर्णतेचे प्रतीक, शुद्धता आणि स्वच्छता, पवित्रता आणि सरळपणा, चांगुलपणा, निरागसपणा म्हणजेच पांढरा रंग.. सर्जनशीलता,आनंदी राहणे आणि आनंद निर्माण करण्याची वृत्ती म्हणजे पांढरा रंग..थोडा विचार केला तर हे वर्णन पनीरला अगदी लागू आहे ..हे झाले पनीरच्या रंगरुपाबद्दल..आणि गुण गावे तितके कमी..नरम,मुलायम स्वभावाचे पनीर सगळ्याच रेसिपी प्रकाराशी जुळवून घेत त्यांच्या दोस्तीतील आनंदाची खवैय्यांवर बरसात करत असतो..म्हणजे बघा.... सब्जी,पुलाव, बिर्याणी,रायता, स्टार्टर,डेझर्ट या सगळ्यांशीच पनीरचा शाही मिलाफ दिसून येतो..एवढंच नव्हे तर या सार्यांचं आणि आपलं देखील बरं का ..पनीरबद्दलचं अजरामर प्रेम जगजाहीर आहे ..हे मऊ लुसलुशीत पनीर सगळ्यांबरोबर असं काही एकजीव होतं की पूछो मत..😍😋.. आणि मग दावत- ए-पनीरला चार चाॅंद लागलेच म्हणून समजा.. 🤩 शिवाय आणखी महत्वाचा गुण म्हणजे पनीर हा प्रोटीन्सचा महत्वाचा स्त्रोत..आहे की नाही taste के साथ health भी.. 😊 तर अशा या पनीरची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करीची ही रेसिपी मी Varsha Vedpathak-Pandit@cook_19678602 मॅमची cooksnap केली आहे.. वर्षा मॅम अतिशय स्वादिष्ट चवीची झालीये ही पनीर लसूणी करी..😋👌👌खूप आवडली आम्हांला.. Thank you so much Mam for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
भेंडीची भाजी
#lockdownrecipeमला वाटतं भेंडीची छान फ्राय केलेलीं भाजी सगळ्यांची आवडती असते. आमच्या कडे तर माझ्या मुलांना खूप आवडते. बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
"मसालेदार काजू मटर मखनी करी" (kaju mutter makhani curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#बुधवार_काजूकरी" मसालेदार काजू मटर मखनी करी " काजू म्हणजे कोकणातील लोकांची जान.... ओले काजू आणि त्याची भाजी म्हणजे खरंतर अस्सल खवय्यांचा विक पॉईंट ,पण ओले काजू मिळणं सध्या मुश्किल, म्हणून मग आपल्या ड्रायफ्रूट वाल्या काजूलाच भाजीचं रूप दिलं... भाजी तर मस्त झालीच... आणि सोबत ओले काजू खाण्याचा रॉयल बटरी फील पण आला...👌👌 तेव्हा नक्की ही रेसिपी करून बघा..😊😊 Shital Siddhesh Raut -
चटपटीत कारली (karla recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे मी बनवलेली चविष्ट, चटपटीत कारली! आज मी तुम्हा सर्वांसोबत त्याची कृती शेअर करत. तुम्ही पण नक्की करून बघा. Radhika Gaikwad -
चवळीची उसळ
#lockdownrecipeह्या lockdown चा वेळी सगळ्या भाज्या बाजारात मिळतात अस नाही. कडधान्य मात्र घरात जनरली उपलब्ध असतेच. त्यातून आज केलेली सोपी रेसिपी म्हणजे चवळीची उसळ . भाकरी , पोळी , भात बरोबर छान लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी (bhendi recipe in marathi)
#rr हिरव्या हिरव्या भेंडीनं लाल चुटुक मसाल्यानं पैठणीचा कशिदा मी काढीला .... हात नगा लावू माझ्या पैठणीला .... Madhuri Shah -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
पहिल्यांदा मी ही रेसिपी बनवली आहे .त्यामुळे बनवताना काय चुका झाल्या त्या पण मी शेअर करणार आहे .म्हणजे तुम्हाला बनवताना अडचण येणार नाही . Adv Kirti Sonavane -
शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
#cooksnap#Varsha Pandit Vedpathak# शाही मटार पनीर मसाला मी आज वर्षा मॅडम यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. घरी खूप आवडली. खूप धन्यवाद वर्षा मॅडम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
मेथी मटर पनीर (methi mutter paneer recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथीमेथी अतिशय गुणकारी आहे.हिवाळ्यात भरपुर प्रमाणात उपलब्ध असलेली भाजी...बऱ्याच प्रकारे केली जाते पण मुले खाईला कंटाळा करतात त्यांच्या आवडीचे पनीर घातले की आवडीने खातात....त्या साठी खास मेथी मटर पनीर..... Shweta Khode Thengadi -
कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs# पर्व दुसरे# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
लाल माठाची पालेभाजी (lal matahchi palebhaji recipe in marathi)
#gurही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11913619
टिप्पण्या