राजगिरा लाह्यांची खीर

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#lockdown
#goldenapron3 #11thweek vrat,milk, nuts ह्या की वर्ड साठी एकदम सोपी, पौष्टीक उपवासाची राजगिरा लाहयांची खीर बनवली आहे.

राजगिरा लाह्यांची खीर

#lockdown
#goldenapron3 #11thweek vrat,milk, nuts ह्या की वर्ड साठी एकदम सोपी, पौष्टीक उपवासाची राजगिरा लाहयांची खीर बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टेबलस्पूनराजगिरा लाह्या
  2. 1 कपदूध
  3. 2 टीस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनड्राय फ्रुट पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घेतले.

  2. 2

    सगळे घटक वाडग्यात मिक्स करून छान उकळून घेतले.

  3. 3

    तयार खीर गरम गरम सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes