शुगर फ्री डेट्स खीर.

#goldenapron3 16thweek dates , kheer ह्या की वर्ड साठी शुगर फ्री डेट्स खीर केली आहे.
शुगर फ्री डेट्स खीर.
#goldenapron3 16thweek dates , kheer ह्या की वर्ड साठी शुगर फ्री डेट्स खीर केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
खजूर सोलून त्याच्या बिया वेगळ्या केल्या.खजुराचे बारीक तुकडे केले.हे तुकडे पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले.
- 2
खीरेसाठी लागणारे साहित्य घेतले.
- 3
दूध गरम करायला ठेवले.थोडे गरम होत आले की त्यात खजुराचे बारीक तुकडे घातले.दहा मिनिटे छान उकळू दिले.उकळत आले की त्यात चारोळ्या आणि वेलची पूड घातली.
- 4
१०-१५ मिनीटे मंद आचेवर उकळले की खजूर छान शिजतो.मला खजुराचे तुकडे खीरेत आवडतात.तसे आवडत नसेल तर खजुराच्या बिया काढून,धुवून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. तयार खीर बाउल मध्ये काढून घ्यावी.
- 5
खीरेला छान बदामी रंग येतो.खजुराचा नैसर्गिक गोडवा असल्याने साखर घालायची गरज नाही.खीर आवडीनुसार गरम किंवा गार खावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगिरा लाह्यांची खीर
#lockdown#goldenapron3 #11thweek vrat,milk, nuts ह्या की वर्ड साठी एकदम सोपी, पौष्टीक उपवासाची राजगिरा लाहयांची खीर बनवली आहे. Preeti V. Salvi -
शुगर फ्री ब्राऊन राइस खीर (sugar free brown rice kheer recipe in marathi)
#cpm3 शुगर फ्री ब्राऊन राइस खीर केली आहे .हेल्दी आहेच पण चवही मस्त आहे. Preeti V. Salvi -
हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर (healthy sugar free bhoplyachi kheer recipe in marathi)
#हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर मी सुरेखा वेदपाठक यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. पौष्टिक पण,साखर नसल्याने हेल्दी पण आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा खीर
#goldenapron3 #11thweek vrat,milk,nuts ह्या की वर्ड साठी उपवासाला चालणारी साबुदाण्याची खीर केली आहे. Preeti V. Salvi -
मखाना शुगर फ्री खीर (Makhana sugar free kheer recipe in marathi)
#MLR#मखाना शुगर फ्री खीरउन्हाळा म्हटल की थंडगार काहीतरी खाण्याची ईच्छा होतेच , पण त्यातल्या त्यात रेसिपी शुगर फ्री असेल तर वजन वाढण्याच पण टेन्शन नाही , चला तर मग बघु या … Anita Desai -
यम्मी फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#goldenapron3 21st week custard ह्या की वर्ड साठी फ्रुट कस्टर्ड केले. थंडगार फ्रुट कस्टर्ड दिसायलाही सुंदर असते आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
दूधपाक
#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे. Preeti V. Salvi -
शुगर फ्री तिळ लाडू (sugar free til laddu recipe in marathi)
#लाडूसंक्रात स्पेशल शुगर फ्री तीळ लाडू Sushma pedgaonkar -
गाजर हलवा
#goldenapron3 #11thweek halwa ,milk, nuts ह्या की वर्ड साठी गाजर हलवा ही माझी फेवरेट डिश बनवली आहे.खवा नसेल तरी डायरेक्ट दुधात गाजर शिजवले की आटल्यावर हलवा छानच लागतो.शिवाय रंगही छान येतो. Preeti V. Salvi -
-
मखाणा अल्मंड मोदक
#goldenapron3 #8thweek khava आणि almond ह्या की वर्ड साठी चविष्ट आणि पौष्टीक असे मोदक केले आहेत.बाप्पाला तर आवडतीलच पण आपल्या सगळ्यांनाही हे मोदक नक्कीच आवडतील. Preeti V. Salvi -
खजूर राजगिरा शुगर फ्री लाडू (khajur rajgira sugar free laddu recipe in marathi)
#tmrझटपट आणि ते ही शुगर फ्री असे हेल्दी लाडू नक्की करून पहा. Shital Muranjan -
चटकदार चहा (शुगर फ्री)
नाव वाचलं की असं वाटेल की चहा सारखी रेसिपी ह्यात कोणती विशेष गोष्ट आहे. हजरी शुगर-फ्री चहा असला तरी खरोखरच टेस्टी लागतो. कारण ह्यात काही घटक असे आहेत की त्यामुळे त्यांना आपसूकच गोडवा येतो. करून बघा एकदा आवडेल सगळ्यांना. Sanhita Kand -
मखाना शुगर फ्री खीर (Makhana Sugar Free Kheer Recipe In Marathi)
गोड रेसिपी कूकस्नॅप.यासाठी मी अनिता देसाई यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.ही खीर वेटलाॅससाठी चांगली आहे. Sujata Gengaje -
शुगर फ्री हिरव्या मुगाचे लाडू (hirvya moongache ladoo recipe in marathi)
#wdही रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे.हॅपी वुमन्स डे आई.... डायबिटीस आहे. लाडू शुगर फ्री आहेत आणि हिरव्या मुगाचे म्हणजे पौष्टिक सुद्धा आहेत.खूप चविष्ट लागतात. Preeti V. Salvi -
ताडगोळ्याची खीर
#goldenapron3 #fitwithcookpad दूध आणि ताडगोळे हे दोन मुख्य घटक वापरून खीर तयार केली.ही पौष्टीक आणि चविष्ट सुदधा आहे. Preeti V. Salvi -
कॅपेचिनो
#goldenapron3 #9thweek coffee ह्या की वर्ड साठी कॅपेचीनो ही कॉफी केली आहे.अप्रतिम लागते. Preeti V. Salvi -
शाही-शुगर फ़ी खीर -बदाम (SUGAR FREE KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग़ाफी---हेल्दी,साखर न घालता अतिशय सुंदर चविष्ट खीर केली आहे.बदामाचे गुणधर्म खूप आहेत,सर्वाच्या आवडीची कमी जिन्नसात पटकन होणारी खीर ........... Shital Patil -
-
न्युट्री चिया सिड लाडू (शुगर फ्री) (chia seeds ladoo recipe in marathi)
चिया सिड हे अतिशय पौष्टिक, प्रोटीन,फायबर, ओमेगा ३फॅटी असलेले,इम्युनिटी वाढवणारे,दूधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले,काॅपर,मॅंगनीज असलेले शरीराला आवश्यक ते घटक पुरविणारे बिज आहे त आपण त्याचे शुगर फ्री लाडू करत आहोत. #लाडू Pragati Hakim -
-
-
स्ट्रॉबेरी कुल्फी
#goldenapron3 #7thweek strawberry ह्या की वर्ड साठी थंडगार स्ट्रॉबेरी कुल्फी बनवली आहे. Preeti V. Salvi -
-
-
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
शुगर फ्री एनर्जी बॉल्स... मुग आणि उडिदाचे (sugar free energy balls recipe in marathi)
#kdrकोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढणे आणि आपली एनर्जी टिकवून ठेवून परिस्थितीला सामोरे जाणे अत्यावश्यक आहे.कडधान्न्या पासून मी एनर्जी बॉल्स बनवलेत.हे प्रोटीन्स, व्हिटॅमिन,आयर्न, कॅल्शियम या सर्वांनी युक्त आहेतच पण शुगर फ्री आहेत.अतिशय पौष्टिक असे हे बॉल्स एनर्जी येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. बाजारातून प्रोटीन पावडर किंवा आयर्न कॅल्शियम च्या गोळ्या घेण्याऐवजी घरात बनवलेले हे शुगर फ्री एनर्जी बॉल्स नक्कीच हेल्दी ऑप्शन आहे. Preeti V. Salvi -
-
शुगर फ्री वॉलनट स्टफ्ड लॉलीपॉपस् (sugar free walnut stuffed lolipops recipe in marathi)
#walnuts आज मी तुमच्या बरोबर शुगर फ्री वॉलनट स्टफड लॉलीपॉप शेअर करते. अक्रोड म्हटल्यावर मेंदूचा आकार डोळ्यासमोर येतो. या अक्रोड मध्ये बरेच गुणधर्म आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन -E,B-2 प्रोटीन फायबर आहेत खनिजे पण आहेत मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम यांचे तर स्त्रोत आहे यालाच ब्रेन टॉनिक म्हणतात. या सर्वांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्यात खजूराचे आवरण - खजूर ही खूप पौष्टिक आहे यातून भरपूर प्रमाणात आयर्न व कॅल्शियम मिळतात . तर अशीही शुगर फ्री लॉलीपॉप लहान व मोठे आवडीने खातात. चला तर पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah
More Recipes
टिप्पण्या