राजगिरा लाह्या स्मुदी (rajgira lahya smoothie recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#nrr दिवस ६- राजगिरा - पौष्टिक, रूचकर,आरोग्यदायी स्मुदी एकदम सोपी सहज करता येण्याजोगे आहे.

राजगिरा लाह्या स्मुदी (rajgira lahya smoothie recipe in marathi)

#nrr दिवस ६- राजगिरा - पौष्टिक, रूचकर,आरोग्यदायी स्मुदी एकदम सोपी सहज करता येण्याजोगे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
१ जण
  1. 6-7 टेबलस्पूनराजगिरा लाह्या
  2. 1/2 लिटरदूध
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 1/4 टेबलस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या.

  2. 2

    दूध उकळून घ्यावे.

  3. 3

    दूध गरम करून त्यात साखर घालून एकजीव करा.त्यात लाह्या सुकामेवा घालून मिक्स करावे.

  4. 4

    तयार आहे हेल्दी, डायटस्मुदी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes