फराळी स्टफ लच्छा पराठा

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. पारी साठी
  2. 100 ग्रामभगर पिठ
  3. 25 ग्रामराजगिरा पिठ
  4. 3 टेबलस्पूनदही
  5. 1 टेबलस्पूनसैंधव मीठ
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. सारण साठी
  8. 3उकडलेला बटाटे
  9. 1 टेबलस्पूनसैंधव मीठ
  10. 3 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  11. 1 टेबलस्पूनतिखट
  12. कोथंबीर
  13. तुप वरुन लावण्या साठी

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    दोन्ही पिठ,मीठ,जीरे,दही मीक्स करून थोडे थोडे पाणी घालून कणीक भीजवणे व 10मिनिटे ठेवावे

  2. 2

    सारण साठी उकडलेले बटाटे कीसुन घ्यावे व त्यात मिठ,शेंगदाणे कुट,तिखट घालून मिश्रण एकजीव करावे व सारण तयार करून घ्यावे

  3. 3

    तयार कणकेचा छोटा गोळा घेऊन पोळी लाटून घ्यावी व त्यावर सारण पसरून घ्यावे

  4. 4

    सारण लावून झाल्यावर पोळी चा फैन फ़ोल्ड करून पोळी चा रोल बनवून घ्यावे व त्याचे 2 भाग करून पराठे साठी गोल तयार करावे

  5. 5

    तयार गोळा वर थोडी कोथिंबीर घालावी व हाताने दाबून थोडे पसरून घ्यावे व त्याचा हलक्या हाताने पराठे लाटून घ्यावे व दोन्ही बाजूंनी तूप लावून खरपूस भाजून घ्यावी

  6. 6

    तयार पराठे वरुन तुप लावून दही सोबत गरम गरम खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes