रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप गव्हाचे पीठ
  2. १|२ कप मटकी मोड आलेली
  3. ३ टीस्पून काळीमिरी,धने, आमचूर, जिरे एकञित पावडर
  4. २५० ग्रॅम बटाटे
  5. मिरच्या
  6. २|३ चिज क्युब
  7. १ टीस्पून जिरे व मोहरी फोडणीसाठी
  8. १|४ हळद
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल गरजेपुरता

कुकिंग सूचना

  1. 1

    मटकी बारीक वाटून घ्यावे. त्यात पीठ, व पावडरी मिसळून पीठ मळून घेतले.व गोळे तयार करून घ्यावे.

  2. 2

    बटाटे उकडून घ्यावेत जिरे,मोहरी, मिरच्या, कोथिंबीर घालून नेहमी प्रमाणे भाजी तयार करून घ्यावी.

  3. 3

    पीठाची एक पोळी लाटून त्यावर चिज-भाजी-चिज असे एकावर एक लावून घ्यावे. व दुसरी पोळी लाटून त्यावर ठेवून कडा दाबून बंद करून घ्यावे.

  4. 4

    बारीक गँसवर खरपूस तेल लावून भाजून घ्यावे.व गरमागरम द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes