चिरायू पराठा

# पराठा
चिरायू म्हणजे कडुनिंबाची पानं जी
आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा हा पराठा आहे.
सद्य स्थितीत असा पराठा जरूर बनवून खावा.अतिशय सोपा वा चविष्ट आणि गुणकारी आहे.
चिरायू पराठा
# पराठा
चिरायू म्हणजे कडुनिंबाची पानं जी
आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा हा पराठा आहे.
सद्य स्थितीत असा पराठा जरूर बनवून खावा.अतिशय सोपा वा चविष्ट आणि गुणकारी आहे.
कुकिंग सूचना
- 1
हे पराठ्यांचे साहित्य आहे. प्रथम आलं मिरची लसूण यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी
- 2
आता ही ५,६ देठवाली कडुनिंबाची पानं त्याची पानं काढून गरम उकळत्या पाण्यात अर्धवट शिजवून घ्यावी. मग ती बारीक चिरून घ्यावी.
- 3
आता एका भांड्यामध्ये गहू पीठ, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, आला, मिरची, लसूण पेस्ट, हळद, ओवा, मीठ, आणि आपला मेंन घटक कडुलिंबाची बारीक कापून घेतलेली पाने हे सर्व घालून पीठ एकसारखे हलवून घेणे. मग पाणी ऍड करून छान भिजवून घ्यावे. आता थोडावेळ ते पीठ मुरु द्यावे. दहा मिनिटांनी हे पीठ मुरले की त्याचे पराठे लाटून घ्यावे. आपल्याला हव्या त्या आकाराचे पराठे आपण इथे करु शकतो.
- 4
इथे मी चौकोनी आकाराचे छान पराठे लाटले आहेत आणि तव्यावर गरम करून छान खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेतले.हे पराठे अतिशय टेस्टी आणि रुचकर लागतात अजिबात कडू लागत नाहीत. गरम गरम चटणी नाहीतर दह्याबरोबर खायला द्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsहेथ्यी व चविष्ट असा हा पराठा नात्याला किंवा जेवायलाही करू शकतो Charusheela Prabhu -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
स्वीट सफररचंदंबा (sweet safarchand damba recipe in marathi)
#Cookpadturns4 #cookwithfrut सफरचंद आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून त्याचे स्वीट पदार्थ जो मुले आवडीने खातील. शिवाय इतर पदार्थात ही त्याचा उपयोग करू शकतो. असा मल्टि पर्पझ हा पदार्थ आहे. हा तयार पदार्थ श्रीखंड, आईस क्रीम वर वा पीयूष वा अन्य मिल्कशेक असा बऱ्याच पदार्थात हा वापरू शकतो. Sanhita Kand -
पनीर पराठा
#पराठाह्या lockdown च्या वेळी घरात उपलब्ध असलेल्या सामनातून करा सोपा आणि सर्वांना आवडेल असा पनीर पराठा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मशरुम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week4#gravyमशरुम मसाला अतिशय चविष्ट व झटपट होणारा हा पदार्थ आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्य पासून ग्रेव्ही बनवली आहे .असा सोपा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
#GA4 #week11# Green onionअगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे. Jyoti Gawankar -
पालक बिटरूट लच्छा पराठा (beetroot lachha paratha recipe in marathi)
#GA4 #week2पालक हा हिरवागार आणि बिट म्हणजे कंच लाल या दोन्ही चे फायदे अपार आहेत शरिरासाठी. प्रोटीन्स, व्हिटॅमिन, रक्तवाढीकरिता आपण वेगवेगळ्या गोळ्या खातो त्या सोबत अशा भाज्या रोजच्या आहारात असतील तर गोळ्या खाण्याची गरज कमी पडते. तर चला मग बिट आणि पालकचा पराठा तोही लच्छा पराठा बनवूयात. या पराठ्याच वैशिष्ट्य म्हणजे असंख्य पापुद्रे सुटलेला आणि छान खरपूस भाजून कुरकुरीत बनवून खायचा. नेहमी च्या पराठ्यापेक्षा काहीसा वेगळा आहे. Supriya Devkar -
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5अळुवडी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.पावसाचा एकच जोरदार शिडकावा झाला की घराच्या आवारात-शिवारात अळुचं बनच्या बन लसलसायला लागतं. सुरुवातीला लहानुली असलेली पानं थोड्याच दिवसात हाताच्या पशाला मागे टाकतात...!अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. भाजीचा अळू आणि वडीचा अळू अशी साधारण वर्गवारी केली जाते.खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात.पावसाळ्यात पाऊस असो वा नसो कोकणातल्या जमिनी पाणथळ असल्यामुळे जमिनीतल्या पाण्यावर अळू वाढत राहातो. गणपतीला नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. मी मालवणी पद्धतीच्या अळुवडीची रेसिपी शेअर करत आहे. नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
ओव्याचा पराठा (ovaa paratha recipe in marathi)
#GA4 #week1अतिशय सोपा आणि झटपट होणारा टेस्टी पराठा. टिफिन साठी छान पर्याय. Suvarna Potdar -
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#goldenapron3#week23#काढारोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हणून हा काढा खूप उपयुक्त आहे, जरूर करून बघा.... Deepa Gad -
चपटी डाळ-ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#चपटी डाळ-ढोकळीही रेसिपी वेगळीच आहे.मुगाची डाळ,कणिक ,बेसन असून अतिशय चविष्ट झाली आहे.अगदी लाजवाब असा शेरा मिळाला की धन्य वाटतं .नवीन नवीन पद्धतीचे प्रयोग नेहमीच करते हा प्रयोग पण सक्सेसफुल झाला Rohini Deshkar -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
कारल्याच्या सालीचा मल्टीग्रेन पराठा (karlyachya salicha paratha recipe in marathi)
#GA4Week1गोल्डन अप्रोन4चे पझल मधील पराठा हा शब्द घेऊन सु रवात करीत आहे.पराठे बऱ्याच प्रकारे बनतात.पण हेल्थ भी सुर टेस्ट भी अशी माझ्या मिस्टरांची आवड असते.बाजरी,नाचणी,गहू ,मुगडाळ पीठ व माझे अल्ल टाइम फेवरेट ओट्स आणि सर्वात स्पेशल म्हणजे कारल्या ची साल .हा पराठा अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट आहे. Rohini Deshkar -
पराठा मसाला (paratha masala recipe in marathi)
हा पराठा मसाला वापरून मी नेहमी बटाटा पराठा पनीर पराठा कटलेट करते आणि याची चव अतिशय सुंदर येते त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्टफ चीज आलू लच्छा पराठाv(stuffed cheese aloo lachha paratha recipe in marathi)
#cpm3इथे मी स्टफ चीज आलू लच्छा पराठा बनवला आहे.हा पराठा खाताना पराठ्याच्या येणाऱ्या लेअर्स आणि बटाटा चीज मिळून आलेली अप्रतिम चव पराठा खाल्ल्यानंतर ही बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#week7#रेसिपीमॅगझिन#मसाला_पराठामसाला पराठा दोन प्रकारे बनवल्या जातो. एक म्हणजे पर्याठ्यामध्ये स्टफिंग भरून किंवा कणकेमध्ये सर्व साहित्य मिक्स करून...मला कणकेमध्ये सर्व साहित्य मीक्स करून केलेला पराठा आवडतो. आणि करायला देखील सोपी, आणि सुटसुटीत पडत. पण चवीला खूप अप्रतिम असा लागतो.. असा मसाला पराठा तुम्ही प्रवासामध्ये, बाहेर फिरायला गेला तर, मुलांच्या डिफीनमध्ये देऊ शकता. खूप सोयीचे पडते....या मसाला पराठा सोबत कुठल्याही प्रकारची चटणी किंवा करी ची गरज पडत नाही....चला तर मग करुया *मसाला पराठा*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
लच्छा पराठा
#goldenapron3 week8Keyword : wheatगहूं असा म्हंटलं की चपाती, पराठा वगैरे आठवत। ता व्हीट हा की वर्ड घेऊन व्हीट फ्लोअर अर्थातच गव्हा च्या पीठ चा लच्छा पराठा खुप सोपा आणि स्वादिष्ट आहे। जो नसत्या साठी उत्तम आहे। Sarita Harpale -
दुधी मसाला काप (dudhi masala kap recipe in marathi)
#GA4 #Week21 #दुधी हा किवर्ड आहे त्यासाठी मी हा स्पेशल *दुधी मसाला काप* हा पदार्थ बनवला आहे. अतिशय टेस्टी व उत्तम पदार्थ झाला आहे. आणि हा घरच्या मोठ्यांना तर आवडलाच शिवाय लहान मुलांनी पण चवीने खाल्ला. दुधीचे काप खातोय हे कळले पण नाही. Sanhita Kand -
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
पुदीना मसाला पराठा (pudina masala paratha recipe in marathi)
#cpm7- पराठा वेगळ्या पद्धतीने केला ,तर मुलांना खूप आवडतो.पुदीना पराठाने गॅस कमीहोतो,शिवाय पाचक असल्याने पोटही साफ होते.शरीरासाठी उपयुक्त पराठा.... Shital Patil -
शाही पराठा(शक्तिवर्धक गोड पराठा)
# पराठाशाही पराठे चे काही साहित्य वापरून तुम्ही तिखट पराठा पण बनवू शकता उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून तसेच त्या निमित्ताने वेगवेगळ्या पिठाचा वापर आणि उपयोग झाल्यामुळे त्याचे पौष्टिक ही वाढली आहे तसेच तुम्ही वेगवेगळ्याफळांच्या गराला शिजवून घट्ट बनवून अजून पौष्टिकतावाढवू शकतात झटपट वेगळा आणि कधी पण बनवता येणारा पराठा त्यासाठी साहित्यांची अर्थात खूप साहित्यांची गरज नाही Shilpa Limbkar -
कोबीच्या भाजीचा पराठा (Kobichya Bhajicha Paratha Recipe In Marathi)
#LORअतिशय सोपा व टेस्टी व खुसखुशीत असा हा पराठा सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
स्वीट डिलिशियस पराठा (Sweet delicious Paratha recipe in marathi)
#GPR बऱ्याचदा घरांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात मिठाई उरते . उदाहरणार्थ : पेढा ,बर्फी ,रवा लाडू , बेसन लाडू , काजू कतली / रोल , .. अशा वेळी ही सर्व मिठाई एकत्र करून त्याचा पराठा करा . अतिशय खुसखुशीत आणि मस्त लागतो . या पाडव्याला मी असाच पराठा केला होता . तुम्ही पण करून पहा . Madhuri Shah -
डाळ ढोकळी (Dal Dhokli Recipe In Marathi)
#Rjrरात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पौष्टिक चविष्ट आणि करायला सोपा असा मेनू म्हणजे डाळ-ढोकळी. चार प्रकारचे पदार्थ करून जेवण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये रात्री हा असा एकच पदार्थ पूर्णान्न म्हणून खाता येतो. Anushri Pai -
बटाटा चीज कॉर्न पराठा (batata cheese corn paratha)
माझी आवडती डिश म्हणजे पराठा. मला कोणतेही पराठे कधीही खायला आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा पराठे खूप आवडतात. तसे बघितले तर पराठे एक पूर्णान्न आहे, त्यात कोणत्याही भाज्या आपण घालून स्टफ्फींग करू शकतो. आजचा पराठा हे असेच एक ईनोवेशन आहे.ज्यात मी बटाटा, कॉर्न, चीज याचे सारण भरून पराठा केला आहे.Pradnya Purandare
-
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
डाळ स्टीम वाटी ढोकली (DAL DHOKALI RECIPE IN MARATHI)
#स्टीम नॉर्मल डाळ-ढोकळी सगळेच बनवतात पण आज इथे मी तुम्हाला स्टीम वाटी डाळ ढोकळी बनवून दाखवणार आहे. मी ही इनोव्हेटिव्ह स्टीम वाटी डाळ-ढोकळी पहिल्यांदाच बनवली आहे. खरोखर टेस्टीआणि यमी लागली. पुन्हा ती स्टीम असल्यामुळे पोटाला पचायला हलकी आहे. आणि दिसायला सुद्धा खूप टेम्पटिंग आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. Sanhita Kand -
मेथी,कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठा /पंजाबी रेसिपीस Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (3)