नाचणी पेज/उकड(calcium dose)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
#lockdown
#StayHomeStaySafe
#letscooktogether
सर्व वया साठी पण 40+ ज्याना calcium ची कमी आहे..त्याने नक्की खावी
नाचणी पेज/उकड(calcium dose)
#lockdown
#StayHomeStaySafe
#letscooktogether
सर्व वया साठी पण 40+ ज्याना calcium ची कमी आहे..त्याने नक्की खावी
कुकिंग सूचना
- 1
नाचणी चे पिठ थोड्या पाणी मिक्स करून घालावे
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे व मोहोरी ची फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्या,कढीपत्ता घालून पाणी घालावे व उकळी आणावी
- 3
उकळी आल्यावर त्यात नाचणी चे पिठ,मिठ,बदाम टुकड़े करुन व कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे व छान वाफवून घ्यावेत.तयार पेज/ उकड गरम गरम खायला ध्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
साबुदाणा वडे
#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether#goldenapron3#week11#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रPatato Bharti R Sonawane -
-
नाचणी ज्वारी बिस्कीट
#lockdown#लॉकडाऊन बिस्कीट मुलांना अतिशय आवडतात. नाचणी ज्वारी ची बिस्कीट मुलासाठी पोश्टिक पण आहेत व भूक भागवण्यासाठी पण उत्तम आहेत. Swayampak by Tanaya -
-
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
जाड पोह्यांचा इन्स्टंट चिवडा
#फोटोग्राफी #पोहेपातळ पोह्यांना चिवडा एरवी ओल्याकडे असतो च। पण आता लोकडाऊन आणि त्यात साहित्या ची कमी तेव्हा टी तिने स्नॅक्स साठी हा जाड पोह्यांचा इन्स्टंट चिवडा उत्तम आहे। Sarita Harpale -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
-
-
नाचणी (नागली/रागी) डोसा (nachni dosa recipe in marathi)
#नाचणी/रागी डोसा. नाचणी हे श्रीधान्य आहे.लोहाचे प्रमाण यात जास्त आहे. नाष्टयासाठी पौष्टिक, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
-
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
ज्वारीच्या पीठाची आंबिल(उकड)
#GA4 #WEEK16 #Keyword Jowarज्वारीच्या पीठाची आंबिल हा एक पारंपारिक पदार्थ. पचायला हलका,चवीला उत्कृष्ट,सहज पचणारे उत्तम अन्न.आजारी माणसासाठी अगदी comfort food.करायला सोपे.चटकन होणारे,तसंच पोटभरीचे.लहानथोरांची भूक भागवणारे. आज माझ्या नातीसाठी ही आंबिल केली.ती वर्षाचीच आहे,पण असे पदार्थ आवडीने खाते हे विशेष!!.....त्यामुळे मिरची कढीपत्ता,फोडणी याला वगळून तयार केली. खरंतर ही आंबिल करण्याची पद्धत म्हणजे ज्वारी 7-8तास भिजत घालायची.नंतर स्वच्छ धुवून रोळीत उपसून पाणी निथळू द्यायचे.मग ही ज्वारी फडक्यावर चांगली वाळवून कोरडी करायची.आणि दळून पीठ करायचे.हे पीठ केव्हाही आंबिल बनवण्यासाठी वापरता येते.....पण माझ्या आजच्या रेसिपीसाठी हे करायला जमलं नाही आणि ज्वारीचं पीठ तयारच होतं,त्याचा वापर करुन ही चवदार,पौष्टिक अशी आंबिल तुम्हालाही सकाळच्या ब्रेकफास्टला चेंज म्हणून करता येईल.जवळपास एक भाकरी खाल्ल्यासारखे पोटही भरते.ज्वारी ही थंड आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.भरपूर फायबर व कर्बोदके असल्याने पोट भरण्यासही मदत करते.ग्लुटेन मात्रा अत्यंत कमी असल्याने पचनास हलकी असते.याला जोंधळे,मिलो,मिलेट असंही म्हणतात.पाखरांनाही ज्वारी फार आवडते.ज्वारी कणसं कोवळी असताना हुरडा म्हणून तर फारच प्रसिद्ध आणि आवडीचा प्रकार आहे. आमच्या गावच्या शेतात ज्वारीने किंवा बाजरीने भरलेल्या ताटांचे शेत,खळं हे सगळंअनुभवलंय.त्याची सर विकत घेतलेल्या ज्वारी,बाजरीला येणं अशक्यच!!😋🙏🙏 Sushama Y. Kulkarni -
-
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे (ukad shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल शेंगोळेहा प्रकार आमच्याकडे खूप आवडतो. त्यातही पौष्टिक म्हणजे ज्वारी नाचणी कणिक बेसन या पिठाचे सुरेख कॉम्बिनेशन .गरम गरम शेंगोळे,पापड लोणचे आणि झुरका मग काहीच नको. Rohini Deshkar -
नाचणीचे बकेट थालीपीठ
#lockdown रोज रोज नवीन काय यावर एक उपाय 😜 नाचणी पीठ पण होते घरी चला पौष्टिक थालीपीठ करूया म्हटल. Veena Suki Bobhate -
दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल रेसिपी ,' नाचणी ' म्हणजे कॅल्शिअम व इतर खनिजांचं भंडार !लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त , असे हे नाचणी अंबिल ! Madhuri Shah -
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-) Anjita Mahajan -
पौष्टिक नाचणी चे खिशि घेऊन पीठ (Nachni Khichi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#नाचणी#नागली Sampada Shrungarpure -
नाचणी सूप (Ragi Porridge Recipe in Marathi)
#सूपनाचणी मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नाचणी सूप खूप फायदेशीर आहे. मी आज नाचणीची weight loss करण्यासाठी रेसिपी बनवली आहे. खूप हेल्दी पण आहे. Deveshri Bagul -
राजमा
#goldenapron3#week12Bean ..kidney bean#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether Bharti R Sonawane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11970402
टिप्पण्या