अळूवडी (alu wadi recipe in marathi)

Shashi Gupta
Shashi Gupta @Shashigupta
Indore Madhya Pradesh
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 mins
4 servings
  1. 10-12अळूवड्यांची पाने
  2. 1 चना डाळीचे पीठ
  3. 1/4 कपचिंचेचा कोळ
  4. 2 टीस्पून किसलेला गूळ
  5. 2 टीस्पून जिरं
  6. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1चिमूट हिंग
  10. शॅलो फ्राय सा ठी तेल
  11. 2कोथिंबीर चिर्लेली
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 mins
  1. 1

    एका बाउल मधे पिठात, लाल तिखट, मीठ, तीळ, जीरे, हळद, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ आणि थोडे पाणी घालून घट्टसर करून घ्या।

  2. 2

    अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. पानाच्या मागील बाजूवर मिश्रणाचा पातळ थर हाताने पसरावा घ्या, नंतर त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि मिश्रण पसरावे.

  3. 3

    अशा प्रकारे एकावर एक 5-6 पानांवर मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून रोल करावा.

  4. 4

    अळूवडी चा रोल ला १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावा.

  5. 5

    अळूवडी ला थंड करून कापुन घ्या।

  6. 6

    अता अळूवडी ला गरम तेलात दोनी बजुला कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्या।

  7. 7

    अळूवडी गरमा गरम सर्व करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shashi Gupta
Shashi Gupta @Shashigupta
रोजी
Indore Madhya Pradesh
My cooking journey begin post marriage. I was trying to rationalize family life with my hobby. Hence I converted my hobby to a profession. I began different foods at home after going through professional courses. Started my own cooking class which gave me an identity. Thereafter I started taking orders for cake & chocolates. Indeed, it gives immense pleasure and satisfaction, when people give awesome feedback, whatever you bake or cook.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes