रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पाव किलो हरभरा
  2. 1मोठा टोमॅटो
  3. 1मध्यम कांदा
  4. कोथिंबीर
  5. 1मोठा बटाटा
  6. 1 चमचाचाट मसाला
  7. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  8. 1 चमचातिखट
  9. 1 चमचाभाजलेली जीरे पूड
  10. 2 चमचेलिंबाचा रस
  11. 1/2 चमचाकाळे मीठ
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेणे. बटाटा उकडून सोलून चिरून घेणे. हरभरा धुऊन 7-8 तास भिजत घालून त्यातील पाणी काढून रात्रभर मोड येण्यासाठी झाकुण ठेवणे. नंतर कुकर मध्ये हरभर्यात मीठ घालून शिजवून घ्यावे.

  2. 2

    एका भांड्या शिजवलेला हरभरा,चिरलेला कांदा, बटाटा, टोमॅटो व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    नंतर त्यात तिखट मीठ, चाट मसाला, मिरची, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे.

  4. 4

    गरम गरमच चाट खाने.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes