"तूर दाण्याचे वडे" (toor dananche vade recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

"तूर दाण्याचे वडे" (toor dananche vade recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमओल्या तुरीचे दाणे
  2. 10-12 लसूण पाकळ्या
  3. 7-8 हिरव्या मिरच्या
  4. 1 चमचातीळ
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. तळण्याकरता तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मिरची आणि लसूण पाकळ्या मिक्सरमधून वाटून घ्या.

  2. 2

    त्याचप्रमाणे तुरीचे दाणे सुद्धा मिक्‍सरमधून अथवा पाट्यावर वाटून घ्या. वाटण जास्त जाडसर नको.

  3. 3

    आता मिरची लसूणचं वाटण तसं तूर दाण्याचं वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ,मीठ एकत्र करून मिक्स करून घ्या.तयार मिश्रणाचे छोटे छोटे वडे थापून गरम-गरम तेलातून हाय हिटवर तळून घ्या. (वडे हाय हिटवरच तळायचे नाहीतर वडे तेलात फुटतात). गरम गरम वडे सॉस बरोबर अथवा असेच सर्व करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes