कांदा बटाटा टोमॅटो भाजी

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

कांदा बटाटा टोमॅटो भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2बटाटे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 4लसूण पाकळ्या
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टेबलस्पूनजीरेमोहरी
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. चिमूटभरहिंग
  10. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा,बटाटे,टोमॅटो उभे चिरून घेतले.

  2. 2

    पॅनमध्ये तेल घेऊन ते तापल्यावर जीरे मोहरी,ते तडतडल्यावर लसूण,कांदा,ते लाल झाल्यावर बटाटे व टोमॅटो हिंग,हळद,मीठ घालून हलवून झाकण ठेवून शिजवले.

  3. 3

    शिजत आल्यावर त्यात तिखट घातले,नीट मिक्स केले,एक वाफ घेतली.तयार भाजी काढून घेतली.

  4. 4

    लसूण चटणी,गरमागरम पराठ्यांसोबत भाजी सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes