टोमॅटो बटाटा भाजी(Tomato batata bhaji recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
टोमॅटो बटाटा भाजी(Tomato batata bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो,बटाटे व कांदा चिरून घ्या.खालील प्रमाणे तयारी.
- 2
कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात मोहरी घाला तडतडल्यावर जीरे घाला जीरे फुलले की कढीपत्ता हिंग घाला नी नंतर कांदा घालून परतून घ्या. कांदा परतला की गोडा मसाला,लाल तिखट,हळद घालून परता व नंतर टोमॅटो,बटाटे घाला नी परता.आता पाणी घाला नी भाजी शिजवून घ्या.शिजली की खोबरे,दाण्याचे कूट व गुळ घाला नी परत थोडी भाजी शिजवा.
- 3
टोमॅटो बटाटा भाजी तयार आहे.चपाती भात कशाबरोबरही छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्या टोमॅटो ची भाजी (Row Tomato Bhaji Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीएकदम सोप्पी भाजी.परसात टोमॅटो आले आहेत नी इकडे ऑस्ट्रेलियात पाॅसम म्हणून प्राणी असतो तो सारखा खाऊन जातो .म्हणून कच्चे टोमॅटो काढले नी भाजी केली . Hema Wane -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
तोंडली बटाटा भाजी (tondali batata bhaji recipe in martahi)
#skmसोप्पी चटपटीत तोंडली बटाटा भाजीची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)
#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची . Hema Wane -
गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#गवार ची भाजी विविध प्रकारे करता येते त्या पैकी मसाला गवार केली आहे छान टेस्टी होते Shobha Deshmukh -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
-
कोबी - बटाटा भाजी (Kobi batata bhaji recipe in marathi)
#MLRमार्च स्पेशल रेसिपीज.कोबीची आपण अनेक प्रकारे भाजी करतो.आज मी बटाटा घालून भाजी केली आहे. खूप छान होते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
गिलका मुगडाळ भाजी (सात्विक) (gilka moongdal bhaji recipe in marathi)
# गिलका हा अतिशय पोटाला हलका त्यामुळे जरूर खावा.गिलका हा रक्त शुध्द करण्याचे काम करतो.ह्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात नी आपली त्वचा तजेलदार बनते.तसेच यातील आर्यन,पोटॅन्शियम आणि व्हिटॅमीन्स मुळे अॅनीमीया,ब्लड प्रेशर,मेंदू चे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते.म्हणून जेव्हा मिळेल तेव्हा गिलकाचा नेहमी आकारात समावेश करावा.खुप पटकन होणारी नी साधी भाजी आहे. Hema Wane -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
सिमला बटाटा भाजी (shimla batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4GA4 मधल्या bell paper म्हणजे सिमला मिर्च ची निवड करून मी आज हि झटपट आणि चविष्ट भाजी बनवलेली आहे. बघा तुम्हाला आवडते काय Sneha Barapatre -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5 - keyword - वांगी बटाटा भाजी Sujata Kulkarni -
श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_french_beansथंडीच्या सिझनमध्ये श्रावणी घेवडा बाजारात भरपूर प्रमाणात येतो. याची आज मी भाजी केली आहे अगदी साधी सोपी पद्धतीने. चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 वांग्याची भाजी मग ती कुठल्याही पध्दतीने केलेली असो आवडतेच, आणि त्या मधे विशेष म्हणजे माझ्या लहान भावाला खुप खुप आवडायची , रोज दिली तरी चालेल, पण ..तोच भाऊ १५ दिवस झाले कार अॅक्सीडेट मधे मला सोडुन गेला, मी ही भाजी खाणे सोडले . आज खास त्याच्या साठी मी भाजी केली आहे. Shobha Deshmukh -
-
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणशेफ चॅलेंज#वीक३ही रेसिपी जरी साधी वाटली तरी भाजी खुप छान लागते ,जास्त साहित्य ही लागत नाही . नक्की करुन बघा. Anjali Tendulkar -
भंडारा स्टाईल बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी#भंडारा स्टाईल बटाटा भाजी Rupali Atre - deshpande -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
स्वादिष्ट गवार भाजी (gawar bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#गवारभाजी गवारीची भाजी म्हटलं की बहुतेक लोक नाक मुरडतात कारण थोडी तुरट आणि कडवट लागते म्हणुन पण या खास रेसिपीने जर ही भाजी करून पाहीलीत तर खुपच टेस्टी होते.मग तुम्ही पण करून बघा.... Supriya Thengadi -
वाल बटाटा टोमॅटोची भाजी (Val Batata Tomato Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी वाल बटाटा टोमॅटोची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा-भेंडी भाजी (Batata bhendi bhaji recipe in marathi)
अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणजे भेंडी-बटाटा भाजी. बटाटा तळून घेतल्यामुळे आणि पूर्णतः वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खाताना कुरकुरीतपणा जाणवतो. Aneeta Kindlekar -
पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1थंडी च्या सीज़न मध्ये मुबलक मिळणारा पावटा, किंवा पोपटीच्या शेंगा किती प्रकारे भाजी, भात यात घालून चविष्ट पदार्थ बनतात. मी मस्त झणझणित रस्सा भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो रस्सा भाजी श्रावण स्पेशल (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cpm6श्रावणामध्ये बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तेव्हा कोणत्या भाज्या करायचा हा प्रश्नच असतो अशा वेळेला सिमला मिरची, बटाटा ,टोमॅटो यांचीही मिक्स रस्सा भाजी खूपच चांगला ऑप्शन आहे. यात मी वेगळी चव देण्यासाठी त्यामध्ये दाण्याचे कूट वापरले आहे. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी ही भाजी नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batata bhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे#माझी आवडती रेसिपीमाझी आवडती रेसिपी फ्लावर बटाटा रस्सा तुम्हाला वाटत असेल की इतकी सोपी भाजी पण थोडी हटके आहे. माझ्या आवडीची आहे. ही भाजी मी कधी करुन बघितली नाही कारण माझ्या मोठ्या बहिणीच्या हातची ही भाजी मला खूप आवडते. त्यामुळे कधी बनवण्याची वेळच आली नाही पण थीमसाठी म्हणून मी आज तिला ही भाजी विचारली आणि बनवली. Deepali dake Kulkarni
More Recipes
- शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
- उरलेले तांदळाचे थालीपीठ (Urlele tandlache thalipith recipe in marathi)
- फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
- लसूणी भेंडी फ्राय (Lasuni bhendi fry recipe in marathi)
- मिश्र भाज्यांचा रस्सा (Mix bhajyancha rassa bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16105838
टिप्पण्या