सूंकूर उंडी

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्राम चना डाळ
  2. १कप पुदिना
  3. १/२ कप गूळ
  4. १/२कप कोथिंबीर
  5. १कप खोबरे किसलेले
  6. १टेबलस्पून गोडा मसाला
  7. १टिस्पून वेलची पूड
  8. कांदा
  9. २ टेबलस्पून तांदूळ पीठ
  10. १/२ टिस्पून हळद
  11. १टिस्पून तिखट
  12. तेल
  13. चवीनुसारमीठ
  14. २ टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    चना डाळ उकडून घ्यावी व जाडसर वाटून घ्यावी.नंतर त्यात गूळ, वेलची पूड, खोबरे एकत्र करून घेतले.

  2. 2

    एक वाफ आणावी व नंतर त्यात बटाटे घालून परतून घ्यावे.

  3. 3

    एकत्र केलेले सारण गरम करून घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे.व थंड होण्यासाठी ठेवावे.तांदळाच्या पीठात पाणी व हळद घालून मिक्स करावे.

  4. 4

    थंड झाल्यावर सारणाचे चपटे गोळे करून घेतले.व तांदळाच्या पिठात घोळवून तेलावर फ्राय करून घेतले.

  5. 5

    फ्राय करून झाल्यावर ते तूप, भाजी किंवा खीरी बरोबर सव्हऀ करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes