बॉईल्ड एग भुर्जी (boiled egg Bhurji recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#pe भारती संतोष किणी

बॉईल्ड एग भुर्जी (boiled egg Bhurji recipe in marathi)

#pe भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2अंडी
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. 1/2 चमचाहळद
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. थोडी कोथिंबीर
  9. 1मोठी पोळी तेल

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    प्रथम अंडी व बटाटा कुकर मध्ये शिजवून घेणे

  2. 2

    शिजलेले अंडी व बटाटी सोलून बारीक कापून घेणे कांदा टोमॅटो बारीक कापणे

  3. 3

    नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालवणे तेल गरम झाल्यावर प्रथम बारीक चिरलेली मिरची घालने नंतर टोमॅटो कांदा घालून चांगले शिजवून घेणे

  4. 4

    ते शिजल्यानंतर त्यात हळद व मीठ घालने व एकजीव करणे

  5. 5

    नंतर त्या मिश्रणात बारीक कापलेले बटाटा व अंड घालून ते चांगले परतून घेणे व त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ देणे

  6. 6

    पाच मिनिटानंतर त्यात वरून थोडी कोथिंबीर घालने सर्व्ह करण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes