आवळा कँडी (awla candy recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#EB6
#W6
या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते.

आवळा कँडी (awla candy recipe in marathi)

#EB6
#W6
या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दोन व्यक्ती
  1. 200 ग्राम आवळे
  2. 100 ग्रॅमगुळ
  3. 4-5 केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व आवळे स्वच्छ धुवून फडक्याने पुसून घ्या. आवळ्याचा खराब भाग असेल तर तो चाकूने कापून घ्या.

  2. 2

    आता केस वर गरम पाणी उकळत ठेवा. यात स्वच्छ केलेले आवळे दोन ते तीन मिनिटे उकळा. आवाज चाकूने टोचून बघा. चाकू आज जात असेल तर गॅस बंद करा. हे आवळे थंड होऊ द्या त्यातील बिया काढून त्याच्या फोडी करून घ्या.

  3. 3

    आता गॅसवर एका पॅनमध्ये गूळ वितळवून घ्या. या विचारलेल्या गुळामध्ये आवळ्याच्या फोडी शिजू द्या. गूळ पूर्ण पोरींना लागला की त्यात केशर घाला. आता हे मिश्रण एका चाळणी मध्ये ओता. खाली एखादं भांडं ठेवा. व रात्रभर झाकून ठेवा.

  4. 4

    आता खाली निथळलेले आवळ्याचे पाणी सरबत म्हणून उपयोगात आणू शकतो. साडी वरील आवळे एका प्लास्टीकच्या पेपरवर पसरवून घ्या. दोन दिवस हे आवळे उन्हात सुकू द्या. आवळे सुकल्यावर हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes