आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)

#आवळा
शरीर, त्वचा,केस, पोटातील अशुद्धी करिता आवळा खूप गुणकारी आहे .आवळा कोणत्याही प्रकारे खायला हवा.मग तो मोरावळा, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी इ.असे असावे.
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#आवळा
शरीर, त्वचा,केस, पोटातील अशुद्धी करिता आवळा खूप गुणकारी आहे .आवळा कोणत्याही प्रकारे खायला हवा.मग तो मोरावळा, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी इ.असे असावे.
कुकिंग सूचना
- 1
मोरावळा धूवून पूसून एका झीपलाॅक बॅगमध्ये भरून दहा दिवस फ्रिजरला ठेवावे. दहा दिवसानंतर काढून पाण्यात घाला एक तास पाण्यात ठेवावे. नाॅर्मल झाले की सुरीने काप देवून पाकळ्या कराव्यात.
- 2
पाकळ्यात साखर घालून हलवावे. साखरेत वरखाली करून ठेवावे जेनेकरून साखर विरघळून पाणी तयार होइल दोन दिवस दिवसातून एकदा तरी हलवावे. साखर पूर्ण विरघळून जाते.
- 3
तिसर्या दिवशी पाणी आणि आवळ्याच्या फोडी वेगवेगळ्या कराव्यात. हा ज्यूस भरून ठेवावा व रोज पाण्यातून प्यावे.तयार कॅन्डी तीन ते चार दिवस उन्हात वाळवावे.आणि नंतर भरून ठेवावे. चांगले वाळले की बरेच दिवस टिकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#WWR हिवाळ्यात बाजारात उपलब्ध होणारे आवळा हे बहुगुणी फळ आहे .आवळा हे फळ खूप औषधी असून त्वचा, केसाकरिता खूप उपयोगी आहे. तसेच पोटाच्या तक्रारीतही आवळा वापरला जातो Supriya Devkar -
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते. Rohini Deshkar -
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#विंटर सिजन मध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला तर वर्षभर साठी आवळया ची रेसिपी बनवुया आवळा कॅन्डी रेसिपी कृती बघुया Chhaya Paradhi -
आवळा कॅन्डी.. (aavda candy recipe in marathi)
#GA4#week18#Candyआवळा हा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असा आहे. पण तो जास्त कच्चा खाल्ला जात नाही. म्हणून आपण आवळ्याचे बरेचसे प्रकार वर्षेभर स्टोअर करून ठेवतो. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे *आवळा कॅन्डी*.... अगदी कमी साहित्य आणि सहज रित्या व न उकडता केलेली ही रेसिपी.... तसेही आवळा हा खूप पौष्टिक असल्याने तो वर्षभर खाता यावा म्हणून हा उपद्व्याप... आपण जी आवळा कॅन्डी बाजारातून विकत आणतो, ती उकडून केलेली असते. म्हणून त्याची पौष्टिकता कमी होते. आवळा कॅन्डी ची पौष्टिकता टिकून ठेवण्यासाठी आवळा न उकडता, एकदम सोप्या पद्धतीने मी इथे आवळा कँडी बनवली आहे. चविष्ट आणि रसरशीत आवरा कॅन्डी रोज खा आणि हेल्दी राहा... 💃 💕 Vasudha Gudhe -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#EB6#week6#आवळा किती बहुगुणी आहे हे माहिती आहेच.आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन Cअसते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.अॅन्टीऑक्सिडंट आहे.कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत आहे.पित्त नाशक आहे.असा आवळा वर्षभर मिळत नाही मग तुम्ही कॅन्डी करून ठेवा वर्षभर रहाते. Hema Wane -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs सूप प्लॅनर बुधवारची रेसिपी आहे आवळा सूप. आवळ्यामधे क जीवनसत्व मोठया प्रमाणात असते. आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.त्वचा रोगावर, डोके दुखी, आम्लपित्त चक्कर येणे, पोट साफ न होणे ह्या साठी आवळा खूप गुणकारी आहे. Shama Mangale -
आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
आवळा कॅन्डी ही पित्तावर चांगले गुणकारी आहे . पण हे वाळवण्या साठी चांगले कडकडीत उन हवेच , उन नसेल तर रंग ही चांगला येत नाही व लवकर वाळत नाही.मी कॅन्डी करण्या साठी सर्व तयारी केली पण उन पडलेच नाही त्यामुळे रंग चांगला आला नाही. Shobha Deshmukh -
-
हेल्दी आवळा कॅण्डी (awla candy recipe in marathi)
#EB6 #w6 विंटर स्पेशल रेसिपी :: आवळ्याला अमृत फळ म्हणतात .अतिशय औषधी व गुणकारी असा हा आवळा आहे .त्याच्या रोजच्या सेवनानेन शरीर बलवर्धक बनते . Madhuri Shah -
आवळा केशर कँडी (awla kesar candy recipe in marathi)
#आवळा_कँडी ...बहूगुणी आवळा ..आवळ्यात असे काही तत्व आहेत की ते कँसर सारख्या सेल्सशी लडण्याच काम करत ..आयुर्वेदा नूसार आवळ्याचा ज्यूस शरीरातील सगळ्या प्रक्रीयांना संतूलीत करण्या सोबतच त्रिदोश म्हणजे वात ,कफ ,पित्त ला संपवतो ...नीयमीत स्वरूपात आवळा ज्यूस कींवा आवळा खाल्याने कोलेस्ट्रॉल स्तर कमी होतो ...शरीर सेहेतमंद राहत ...ह्यात असणारे एमिनो एसिड आणी एंटीआँक्सीडेंट मुळे ऋद्य सुचारू रूप ने कार्य करत ....आवळ्यात विटामिन सी शीवाय आयरन ,कैल्शियम आणी फास्फोरस भरपूर प्रमाणात असते ....केसानसाठी आवळा औशदा प्रमाणे कार्य करत केस काळे ,दाट ,चमकदार बनवण्यासाठी आवण्याचा प्रयोग करतात ...आवळ्यात मीळणारे अमीनो एसिड आणी प्रोटीन केस लांब होण्यासाठी आणी केस गळणे थांबवण्याचे मजबुत होण्याचे कार्य करत ...डोळ्यासाठी आवळा अमृता समान आहे याच्या नीयमीत सेवनाने डोळ्याची दृष्टी वाढण्यास मदत होते ...1 चमचा आवळा पावडर रोज सहद सोबत घेतले तर मोतीबिंदू सारख्या समस्यान पासून सूटका होते .....असे बरेच फायदे आहेत आवळा खाण्याचे ...ते आपण आता कोणत्याही स्वरूपात खावे ज्यूज ,कँडी ,मूरब्बा ,आवळा पावडर ,मोर आवळा, आवळा सूपारी , आवळा लोणच बनवून ... Varsha Deshpande -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#WB6#W6विंटर रेसीपी चॅलेज Week 6 साठी मी तयार केलेले चविष्ट आणि पौष्टीक शुगर अवळा कॅन्डी Sushma pedgaonkar -
आवळा कॅन्डी (Awala Candy Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज या थीम साठी मी आवळा कॅन्डी ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात आवळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि आवळया मध्ये सी जीवनसत्व आणि प्रतिकार शक्ती वाढते. Mrs. Sayali S. Sawant. -
आवळा मुरंबा (awla muraba recipe in marathi)
#immunity #immunity बूस्टर रेसिपी: व्हिटॅमिन सी ची गरज आपल्या शरीराला रोज ची रोज असते कारण त्याचा साठा आपलं शरीर करू शकत नाही , आवळा हे फळ व्हिटॅमिन सी नी भरपूर आहे आणि सद्या हया ( कोरॉना) काळात प्रतिकारक शक्ती ची जास्त गरज आहे, आवळा हे फळ अस आहे की ते कोणत्याही स्वरूपात किंव्हा कोणत्याही घटकात महंजे मुरंबा,आवळा कॅन्डी, आवळा पावडर किंव्हा आवळा सरबत (मी आवळा सरबत रेसिपी पोस्ट केली आहे) ते व्हिटॅमिन सी सोडत नाही. रोझ सकाळी सकाळीं आवळा या च सेवन केल्यास अपचन, ए सी डी टी vomiting , पित्त वगेरे होत नाही आणि आपली रोग प्रतकारशक्ती पण वाढती ( खूब खूब धन्य वाद कूक पेड मराठी चां की त्यांनी immunity buster recipe च writing आयोजन केले)महनुन मी आता आवळा मुरंबा banava च ठरवलं आहे. Varsha S M -
आवळा कॅन्डी (गुळातली) (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6 सध्या आवळ्याचा सिजन चालु आहे तेव्हा आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आज मी आवळा कँडी बनवली आहे चला तर पाहुया Chhaya Paradhi -
आवळा लोणचं (aavla lonche recipe in marathi)
आता आवळा सीझन आहे... आवळा हा बहुगुणी.. कोणत्याही प्रकारे खाल्ला तरी उत्तम.. कच्चा आवळा, आवळा सुपारी, कॅण्डी, इत्यादी.. ही माझ्या आई ची रेसिपी आहे आवळ्याचे लोणचे..मी बनवले आहे. मुरल्यावर तर मस्त चटपटीत लागतं... तोंडाला पाणी सुटलं ना... चला तर मग करून पाहा... Shital Ingale Pardhe -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs# बुधवार- आवळा सूप# आवळा मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवळा हे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आवळा हा एकच असा फळ आहे की त्यापासून कोणतेही पदार्थ मुरब्बा, आवळा, सुपारी, आवळाचे किस, आवळ्याचे लोणचं ,भाजी काही पण बनवा पण पूर्ण पणे आवडायचे विटामिन हे नष्ट होत नाही.. असा हा गुणकारी आवळ्यापासून सूप बनवला आहे मला आवळा बाजारात मिळालाच नाही त्यामुळे माझ्याकडे रेडी घरी आवळ्याचा ज्यूस होता त्यापासून मी बनवला आहे.... आवळ्याचसुप पहिल्यांदाच काय करत आहे .... Gital Haria -
आवळा सरबत (Awala Sarbat Recipe In Marathi)
#HV विटामिन सी युक्त आवळा हा शरीराला खूप उपयोगी आहे या आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की आवळ्याचे लोणचे आवळ्याचा छुंदा आवळ्याचे आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळा कॅन्डी बनवल्यानंतर आवळ्याचा जो रस साखर घातलेला निघतो त्या रसापासून आपण हा सरबत बनवणार आहोत अगदी झटपट बनतो खूप कमी साहित्यात सरबत बनवता येतो Supriya Devkar -
आवळा कँडी/आवळा पाचक (amla candy recipe in marathi)
#GA4 #week11#aawala recipeडिसेंबर फेब्रुवारीपर्यंत आवळ्यांचा मोसम असतो. आंबट-तुरट चव असलेल्या आवळ्याला स्वयंपाक घरात विशेष स्थान आहे त्याचे विविध पदार्थ बनविण्यात येतात आवळा हा तारुण्य वर्धक, केशवर्धक ,शक्तिवर्धक तसेच डायबिटीस व कॅन्सर वर उपयोगी आहे. तसेच आवळा पित्तनाशक व पाचन शक्ती वाढविण्यास मदत करतो आवळा हा विटामिन सी चा मुख्य स्त्रोत आहे आवळ्याची कॅन्डी, सरबत, सुपारी असे अनेक पदार्थ बनविल्या जातात. खालील रेसिपी आवळ्याच्या कँडीची /आवळ्याच्या पाचक ची आहे,अत्यंत चवदार लागते व करण्यास सोपी आहे व पाचक म्हणून आपण वापरू शकतो. Mangala Bhamburkar -
आवळा लोणचे (aavla lonche recipe in marathi)
आवळा लोणचे......#amlapickel#amla#avla#आवळाआवळा टिकवण्या चे बरेच प्रकार आहे मुर्रबा शरबत , कॅन्डी आवळा सुपारी ...आणखी बरेच पण आज आपण आवळा लोणच बनवूया तर आता बघूया सोपी आणि साधी रेसिपी आवळा लोणचे Payal Nichat -
आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6केव्हाही कुठेही कधीही खाऊ शकू अशी आवळा कॅंडी Shital Ingale Pardhe -
आवळा कॅङी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6आवळा खाल्ल्याने विषाची पातळी कमी होते आणि निरोगी हृदयासाठी आवळा फायदेशीर आहे. ... मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. पचन सुधारते – आवळ्यामध्ये फायबरचे जास्त प्रमाण बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळविण्यात मदत करते. Mamta Bhandakkar -
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड आवळा कँडी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
आवळा गटागट (awla gole recipe in marathi)
या दिवसान मध्ये आवळा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. लोणचे, सुपारी, मुरब्बा आणि मुलांची आवडती कॅण्डी व गटागट लोकप्रिय आहे. तसेच सरबत चटणी आहेच. Rohini Deshkar -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#EB6 #W6 आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.'व्हिटॅमिन सी' शरीराची रोगप्रतिकारक प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासही मदत करते. आवळ्यामध्ये लोह, झिंक यासारखे खनिजे आणि पॉलीफेनोलसारखे संयुगेही असतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. SONALI SURYAWANSHI -
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6. हिवाळ्यात मिळणाऱ्या आवळ्याची, आवळा कँडी... पौष्टिक आणि स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
-
-
आवळा मुरांबा (awla muraba recipe in marathi)
#immunityआयुर्वेदात आवळा हे अमृता समान मानले आहे,परंतु साधारणतः थंडीत मिळणारा आवळा एरवी बाजारात मिळत नाही. त्यामुळे आपण आवळा नेहमी खाऊ शकत नाही पण आपण त्याचा मुरांबा करून त्याचा वर्षभर आस्वाद घेऊ शकतो. आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तोंडाला छान चव येते. आवळ्याची वेगवेगळी तोंडीलावणी करतात जसे मोरावळा,कॅन्डी, तिखट लोणचं, गोड लोणचं. ही रेसिपी आहे आवळ्याच्या मुरांब्याची.नक्की करून पहा. Shital Muranjan -
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
#AAआवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत. Pallavi Musale
More Recipes
टिप्पण्या