कुकिंग सूचना
- 1
कढई गरम करून रवा टाकून परतताना तुप टाका नंतर कोमट दुध टाकुन परता
- 2
केसर सिरपचे दुध टाकुन रवा परता व नंतर हे मिश्रण थंड करा
- 3
नंतर त्यात किसलेले पनिर व मैदा मिक्स करून गोळा मळुन घ्या
- 4
लहान लहान गोळे करून त्यात खडीसाखरेचे २-३ तुकडे टाकुन गोळे बंद करा
- 5
तयार गोळे तळुन घ्या
- 6
तळलेले गुलाबजाम साखरेच्या पाकात टाका व ५ मिनटे पाकात घोळवा
- 7
तयार गुलाबजाम बाऊलमध्ये सव्हर करा वरून ड्रायफ्रुटचे काप टुटी फ्रुटी ने डेकोरेट करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मखान्याची खीर (makhana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी खीर पुरी आपल्या सगळ्यांच घरी आवडीने केली जाते व खाल्ली ही जाते तशीच आज मी पौष्टीक व उपवासाला सुद्धा खाल्ली जाणारी खीरीची रेसिपी कशी बनवायची ते सांगते Chhaya Paradhi -
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
-
-
-
-
माँगो मफिनस्
# WBD उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिजन ह्याच २-३ महिन्यात आपल्याला भरपुर आंबे मिळतात तेव्हा जास्तीत जास्त आंब्याच्या रेसिपी घरात केल्या जातात त्यातलीच ऐक माँगो मफिन स कसे बनवायचे चला पाहुया Chhaya Paradhi -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
मुगडाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#आई माझ्या आईला काय आवडत विचार करत असताना आठवल मागच्या वेळी आई माझ्याकडे आलेली तेव्हा मी मुगडाळ हलवाच बनवला होता तेव्हा ती ने आवडीने खाल्ला होता व रेसिपी पण विचारली होती चला तर तुम्हाला पण माझ्या आईच्या आवडिचा मुगडाळ हलवा कसा करायचा ते सांगते Chhaya Paradhi -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#fdr ही गोड रेसिपी मी माझी खास मैत्रिण , माझी ताई उज्वला रांगणेकर ह्यांना डेडिकेट करते. ह्या माझ्या फेसबुक वरील ऐका रेसिपी ग्रुपवर ओळख झाली. पुढे मैत्रित रूपांतर होऊन आम्ही२ वेळा भेटलो. खुप गप्पा झाल्या. आजही आम्ही रोजच्या घरातील जेवणा पासुन मुलांच्या शिक्षणांपर्यत सर्व गोष्टी शेअर करत असतो. Chhaya Paradhi -
प्रसादाचे लाडू (चनाडाळीचे लाडू) (chana daliche ladoo recipe in marathi)
#diwali 2020 गोड प्रसाद म्हटला कि डोळ्यासमोर लाडू पेढेच येतात चला तर प्रसादाचे लाडू कसे बनवायचे हेच तर मी आज तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
गोड कचोरी (god kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 आज अनंत चतुर्दशी १० दिवसाच्या बाप्पाचे आज विर्सजन होणार त्यासाठी मी आज गोडाचा पदार्थ नैवेदया साठी गोड कचोरी बनवली चला दाखवते कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
माँगो काजुनट कुल्फी (mango kajunut kulfi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा आणि आंबा हे नात आपल्या सगळयांन माहित आहे ह्याच सिजनमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच ऐक थंडगार आंब्याची रेसिपी चला बघुया आपण Chhaya Paradhi -
चम-चम (cham cham recipe in marathi)
#rbrरक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी काहीतरी गोड आणि वेगळे करायचे म्हणून ही एक बंगाली मिठाई आपल्यासोबत share करत आहे. Pooja Kale Ranade -
रव्याचे गोड आप्पे (rava sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Surekha vedpathak -
कस्टर्ड हलवा (custard halwa recipe in marathi)
#हलवामला वेगवेगळ्या पद्धतीने हलवा बनवायला खूप आवडते. अशीच एक मनात साकारलेली नाविन्यपूर्ण हलव्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
थंडगार रोज फालुदा (Rose falooda recipe in marathi)
#SFR उन्हाळात सतत येणाऱ्या घामामुळे आपला घसा कोरडा पडलेला असतो त्यामुळे थंडगार व शरीरातील उष्णता कमी करणारे पेय म्हणजे सगळ्यांचा आवडता रोज फालुदा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
बर्फाचा गोळा रबडी गोळा (rabdi gola recipe in marathi)
#ks6#बर्फाचागोळा#रबडीगोळा#icegolaमहाराष्ट्रात जत्रा सर्वत्र असते छोटे मोठे गाव शहर सगळ्या ठिकाणी जत्रा भरली जाते जत्रेला खूप वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतात आपण जत्रेच्या निमित्ताने जत्रेतील सगळे पदार्थ खाण्यापिण्याच्या वस्तू एन्जॉय करत असतो उसाचा रस, लिंबूचे पाणी ,गुडी शेव, रेवड्या, लाडू ,बुंदी शेव अशी बरीच पदार्थ आहे जी जत्रेत कंपल्सरी आपल्याला मिळतात त्यात गोळा हा थंड पदार्थ ही आपण एन्जॉय करतो लहानांपासून मोठ्यांना आकर्षित करणारा रंग-बिरंगी हा गोळा सगळेजण आपापल्या आवडीनुसार रंग स्वादानुसार एन्जॉय करताततर बघूया गोळा आणि रबडी गोळा या दोन रेसिपी तयार केल्या आहे . Chetana Bhojak -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
-
बासुंदी
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया Chhaya Paradhi -
बनारसी करंजी (banarasi karanji recipe in marathi)
#gpबनारसी करंजी किंवा आम्ही याला पाकातील करंजी असे पण म्हणतो,आमची आई दिवळीलाही करंजी नेहमी बनवते, सारण करून करंजी आपण नेहमीच करतो पण ही करंजी आमच्या भावंडांची सर्वात आवडती अगदी मित्र मंडळी फराळाला आल्यावर सुधा ते अगदी आवडीने खातात बनारसी करंजी, मी आज बनवत आहे Smita Kiran Patil -
मलाई पेढ्याचे गुलाबजाम (काला जाम) (Malai Pedhyache Gulabjamun Recipe In Marathi)
#आज माझ्या मुलाचा( श्रेयशचा) बर्थडे आहे. म्हणुन खास त्याला आवडणारे गुलाबजाम बनवले चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
शाही केळ्याचे शिकरण (Shahi kelyache shikran recipe in marathi)
#केळ्याचे शिकरण लहान ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याच्या च आवडीचे पण सध्याच्या काळात ही रेसिपी मागे पडत चालली आहे.पूर्वी भाजीच्या एैवजी किंवा गोड डिश म्हणुन ही शिकरण केले जायचे चला तर आपण रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
उपवासाचे पॅटिस व मखाण्याची खिर (upwasache patties and makhana khir recipe in marathi)
#feast #उपवासाच्या रेसिपी आता उदया पासुन नवरात्रिचे उपवास सुरु होतात दरवेळी साबुदाणा खिचडी वडे खाऊन कंटाळा येतो तर चला नविन वेगळ्या २ तिखट गोड रेसिपी कशा बनवायच्या ते बघुया ( मखाणे पौष्टीक व त्यात भरपुर प्रोटीन असतात ) Chhaya Paradhi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12116756
टिप्पण्या