शिळ्या चपातीचे थालीपीठ (Left Over Chapatiche Thalipeeth Recipe In Marathi)

#LOR
लेफ्ट ओव्हर रेसिपी .
उरलेल्या चपातीचे आपण चिवडा,गूळ घालून लाडू नेहमीच करतो.
आज मी थालीपीठ करून पाहिले.खूप छान झाले होते.
मी बाकरवडी सुद्धा केली आहे.खूप छान लागते.
शिळ्या चपातीचे थालीपीठ (Left Over Chapatiche Thalipeeth Recipe In Marathi)
#LOR
लेफ्ट ओव्हर रेसिपी .
उरलेल्या चपातीचे आपण चिवडा,गूळ घालून लाडू नेहमीच करतो.
आज मी थालीपीठ करून पाहिले.खूप छान झाले होते.
मी बाकरवडी सुद्धा केली आहे.खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
चपाती चे तुकडे करून घेणे. मिक्सरमधून त्यांचा बारीक भुगा करून घेणे.एका वाटी मध्ये काढून घेणे.
- 2
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेणे.हिरव्या मिरची व लसूण यांचे वाटण करून घेणे.चपातीच्या भुग्यामध्ये ज्वारीचे, तांदळाचे, बेसनाचे पीठ घालून घेणे.चिरलेले सर्व साहित्य घालून मिक्स करून घेणे.
- 3
हळद, धने,जीरे पावडर, लाल तिखट,तीळ व चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे.
- 4
थालीपिठाचे पीठ मळतो तसं मळून घेणे.प्लास्टीकच्या कागदाला तेल लावून घेणे.त्यावर पिठाचा गोळा घेऊन थालीपीठ बोटाने थापून घेणे. मध्ये-मध्ये होल पाडून घेणे.थालीपीठ जास्त जाड ही नको व जास्त पातळ ही नको.मध्यम जाडीचे हवे. गॅसवर तवा तापत ठेवते लावून घेणे
- 5
गॅसवर तवा तापत ठेवून, त्याला तेल लावून घेणे.तव्यावर थालीपीठ टाकताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा.नंतर गॅस मध्यम आचेवर करावा. झाकण ठेवून एक बाजू भाजून घेणे.
- 6
झाकण काढून थालीपीठाची दुसरी बाजूही भाजून घेणे.अशाप्रकारे सर्व थालीपीठे करून घेणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उरलेल्या पोळीचे सॅन्डविच (Left Over Poliche Sandwich Recipe In Marathi)
लेफ्ट ओव्हर रेसिपी 🤤🤤#LORअन्न हे पूर्णब्रह्मअन्न वाया जाऊ नये म्हणून मी रेसिपी करून उपयोगात आणली आहे 😋😋उरलेल्या पोळी पासून बनवलेले सॅन्डविच खूप छान टेस्टी टेस्टी झाली मी पहिल्यांदाच काही तरी वेगळं म्हणून करून बघीतले 😋😋😋 Madhuri Watekar -
-
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhoplyache thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळा लहान मुले खात नाही. वडी,भजी अशाप्रकारे आपण पदार्थ करून खाऊ घालणे.आज मी थालीपीठ केले.खूप छान लागतात. Sujata Gengaje -
चपातीची बाकरवडी (chatpati bhakarwadi recipe in marathi)
शिल्लक राहिलेल्या चपाती चे आपण अनेक पदार्थ बनवत असतो. चपातीचा चिवडा, पोळीचा गोड लाडू हे तर, आपले नेहमीचेच पदार्थ. याशिवाय आणखी काही पदार्थ आपण बनवू शकतो .चपातीच्या नूडल्स ही रेसिपी मी आधीच केलेली आहे. आता चपातीची बाकरवडी बनवली आहे. खूप छान चवीला होते. मुलांनाही आवडते तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhopdyache thalipeeth recipe in marathi)
#cooksnap#नीलम जाधव# दुधी भोपळ्याचे थालीपीठ नीलम मी तुझी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान खुसखुशीत थालीपीठ झाले होते. खूप धन्यवाद नीलम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)
#LORउरलेल्या ताकातल्या बेसनाचे म्हणजेच पिठल्याचे थालीपीठ..... Supriya Thengadi -
उरलेल्या पोळ्यांचे लाडू (Left Over Polyache Ladoo Recipe In Marathi)
#LOR # लेफ्ट ओवर रेसिपीस # माझ्या लहानपणी घरोघरी उरलेले अन्न वाया घालवायचे नाही तर त्यापासुन नविन पदार्थ बनवला जायचा अशा प्रकारे उरलेले अन्नाचा उपयोग केला जायचा चला तर अशाच प्रकार ची गोड रेसिपी माझी आई अनेक वेळा करायची तीच आज मी बनवली आहे. उरलेल्या पोळ्यांचे लाडू चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लेफ्ट ओव्हर चपाती की चटपटी बाकरवडी (Left Over Chapatichi Bhakarwadi Recipe In Marathi)
#LOR अनेकदा आपल्याकडे भात ,चपाती,ब्रेड, भाज्या राहतात त्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. ते वाया जाऊ नये म्हणून आपण काहीतरी युक्ती करतो .त्याच प्रमाणे येथे चपातीची बाकरवडी टाईप तयार केली आहे. खूपच खुसखुशीत यम्मी, खमंग, टेस्टी लागते .पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
शिळ्या पोळ्या,भात उपमा (Left Over Polya Bhat Upma Recipe In Marathi)
#LORअन्न हे पूर्णब्रह्म रेसिपीउरलेला थोडा भात पोळ्या उरल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे करायला कंटाळा केला मग उरलेला भात पोळ्या मिक्स करून उपमा केला खुप छान झाले. Madhuri Watekar -
लेफ्ओव्हर चिवडा थालीपीठ (Left Over Chivda Thalipeeth Recipe In Marathi)
#LORपावसाळ्यात चिवडा सादळतो मग तो खावासा वाटत नाही पुन्हा पुन्हा गरम केला की,तेलाचा वास येतो म्हणून शोधलेली ही छानशी रेसिपी! इतकी खमंग आणि खुसखुशीत की, चिवडा तयार करून करावीशी वाटेल. Pragati Hakim -
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
वांगी भरीत थालीपीठ (Vangi Bharit Thalipeeth Recipe In Marathi)
#LOR#थालिपीठशिल्लक राहिलेल्या वांग्याच्या भरता पासून छान खुसखुशीत खमंग थालीपीठ रेसिपी Sushma pedgaonkar -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
शिळ्या पोळीचे कटलेट (Left Over Poliche Cutlet Recipe In Marathi)
#LOR ..रात्रीच्या पोळ्या, आणि थोडे भज्यांचे पीठ फ्रीज मध्ये होते. शिवाय उकडलेला बटाटा ही होता. मग काय, बनविले त्याचे कटलेट. आणि मस्त क्रिस्पी झालेले कटलेट सर्वानाच आवडले. तेव्हा बघू या Varsha Ingole Bele -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)
#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात... Varsha Ingole Bele -
शिळ्या भाताची कुरकुरीत भजी (Left Over Bhatachi Bhajji Recipe In Marathi)
#LORउरलेल्या भाता पासून कुरकुरीत भजी. Shama Mangale -
खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5 आज मी तुमच्या बरोबर थालीपीठ ची रेसिपी शेअर करतेय. भाजणीच्या पिठाचे थालिपीठ छान लागतात. पण भाजणीचे पीठ नसेल तर गहू व डाळीच्या पिठापासून झटपट होणारे थालिपीठ खूपच छान लागते.Dipali Kathare
-
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
काकडीच्या खमंग पुऱ्या आणि थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपिबुक #week1माझी आवडती रेसिपि 1मला विशेषतः काकडीच्या या खमंग पुऱ्या खूप आवडतात,पण याच साठीच वापरलेल्या साहित्यात तेलकट कोणाला खायचे नसेल तर त्यांच्यासाठी खमंग थालीपीठ ही होते. Surekha vedpathak -
-
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LORकधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.:-) Anjita Mahajan -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
#LOR काही वेळेस भात उरतो तो फोडणीचा करतो, पोळ्या उरल्या तर फोडणीची पोळी करतो, पण नेहमी केल्यावर त्याचा ही कंटाळा येतो. तेंव्हा Left over पासुन वेगळा प्रकार उरलेल्या भात व पोळीपासून टेस्टी व हेल्दी स्नॅक्स. करुया मस्त लागते. Shobha Deshmukh -
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
कलिंगडाचे थालीपीठ (kalinggad thalipeeth recipe in marathi)
थालीपीठ आपण खूप प्रकारचे करतो पण मी आज कलिंगडाचा पांढरा भाग असतो जो आपण कलिंगड खाल्ल्यावर टाकतो त्याच्यापासून थालीपीठ बनवले खरच खुप छान कुरकुरीत होतात Sapna Sawaji -
थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसिपीथालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे. Deepa Gad -
शिळ्या चपातीचा लाडू (shilya chapaticha laddu recipe in marathi)
माझी आई मला लहानपणी माझ्या आवडीचा शिळ्या चपातीचा लाडू बनवायची आणि तो मला खुप आवडयाचा तसाच माझ्या मुलांनाही चपातीचा लाडू खुप आवडतो डब्याला काय बनवु मुलांना विचारले की मुलं सांगतात चपातीचा लाडू हे पाहून मला माझे बालपण आठवते आज बालदिन निमित्ताने मी हे बालपणीची आठवण तुमच्या बरोबर शेअर केली#children_day_special ❤️ #neeta_recipe Neeta Patil
More Recipes
- लेफ्ट ओवर टोमॅटो साराची पुरी (Left OverTomato Sarachi Puri Recipe In Marathi)
- लेफ्ट ओव्हर कोबीच्या भाजीची कोबीवडी (Left Over Kobichya Bhajichi Kobiwadi Recipe In Marathi)
- फणसाच्या आठळ्यांचे हमस् (Jackfruit Seed Hummus Recipe In Marathi)
- लेफ्ट ओवर पुरी कांदा भजी (Left Over Puri Kanda Bhajji Recipe In Marathi)
टिप्पण्या (2)