रव्याची आंबोळी

Vinaya Sanas
Vinaya Sanas @cook_21118890
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रामरवा
  2. 100 ग्रामउडीद डाळ
  3. चवीनुसारमीठ
  4. पाणी
  5. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    उडीद डाळ सकाळी भिजत ठेवावी. रात्री ती वाटून घ्यावी व
    त्यात रवा व मीठ घालावे गरजेनुसार पाणी घालून बॅटर रात्रभर ऊबदार ठिकाणी ठेवून द्यावे

  2. 2

    सकाळी मिश्रण एकजीव करून घ्यावे. तवा गरम करून त्यावर तेलाचा हात लावून मिश्रण सोडावे.झाकण ठेवून शेकू द्यावे शेकल्या वर खाली उतरून घ्यावे व पुन्हा तीच कृती करावी व अश्याप्रकारे सर्व आंबोळ्या करून घ्याव्या

  3. 3

    चटणी किंवा चहाबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vinaya Sanas
Vinaya Sanas @cook_21118890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes