रगडा पुरी

Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पुर्‍या साठी पीठ
  2. १ वाटी रवा
  3. 1 टेबलस्पूनमैदा
  4. चवीनुसारमीठ
  5. कोमट पाणी
  6. तिखट व गोड चटणी
  7. १ वाटी पुदीना
  8. १ वाटी कोथिंबीर
  9. ७/८ मिरची
  10. 1 टेबल स्पूनचिंचेचा पाणी
  11. २/३ खजूर
  12. चवीनुसारकाळ मीठ
  13. रगडा
  14. ४/५ वाटी सफेद वाटाणे
  15. २/३ बटाटे
  16. ७/८ लसूण पाकळ्या
  17. 1 टेबल स्पूनजिरे व हळद
  18. चवीनुसारमीठ
  19. तेल
  20. ७/८ कप पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    पुरी साठी पीठ मळून घ्यावे, रवा, मैदा व मीठ घालून ते चांगले पीठ मळून घ्यावे

  2. 2

    पीठ घट्ट मिळावे ३०मिनिटे मुरत ठेवावे

  3. 3

    मग त्याच्या पुरता लाटुन घ्यावे लहान आणि गोल करून घ्यावे

  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात पुऱ्या तळून घ्यावे

  5. 5

    रगडा तयार करण्यासाठी १वाटी सफेद वाटाणे,२/३ बटाटा,४/५ लसूण पाकळ्या, जिरे, हळद चवीनुसार मीठ, तेल ३कप पाणी, कुकर मध्ये ५/६ शिट्ट्या करून घ्यावे

  6. 6

    आपल्या रगडा तयार

  7. 7

    चटणी,१वाटी पुदीना,१वाटी कोथिंबीर ७/८मिरची, चिंचेचा पाणी, २/३खजूर काळ मीठ

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes