सुकट च कालवन

Nilam bansode @cook_21222823
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सुकट भाजून घ्यावे मग पाणी मध्ये टाकावे आणि दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यावी
- 2
कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो भाजून घ्यावे मग त्यात सुकट भाजून झाल्यावर ते लाल तिखट, मीठ आणि पाणी घालावे आणि घट्ट होण्यासाठी ज्वारी च पीठ ते मिक्स करावे
- 3
नंतर १० मिनिटे झाकून ठेवावे मग आपली डिश तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मासा रेसिपी(सुकट) (sukat recipe in marathi)
#GA4 #Week-18- गोल्डन अप्रन मधील मासा हा शब्द घेऊन मी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
सुकट (सुकी मच्छी) (sukat recipes in marathi)
#रेसिपीबुक सुकट हे मला खूप आवडते...आणि गरम गरम चपाती आणि सुकट तर एवढे छान लागते....खूप सोपे पद्धतीने बनवते मी ..आणि खूपच छान लागते. Kavita basutkar -
-
-
झणझणीत सुकट (जवळा) (sukat recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं की प्रथम आठवते ती सुकी मासळी आज मी अशीच झणझणीत सुकट बनवली आहे Rajashree Yele -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दुधी ची भाजी सुकट (dudhi chi bhaji sukat recipe in marathi)
ही भाजी मला खूप आवडते मला तुमच्या पर्यंत पाठवायची आहे#cpm3 Minal Gole -
-
सुकट व कांदयाच्या पातीची भाजी (sukat and kandapat bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - रेसिपी-1 माझे सासरे यांना नाॅनव्हेज फार आवडायचे. त्यात विविध माशांचे प्रकार,खेकडे,बोंबिल,सुकट इत्यादी. सुकट घालून कांदयाची पात ही भाजी त्यांनीच मला सांगितलेली. Sujata Gengaje -
-
कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)
#EB4#W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
-
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुकट आणि तांदळाची भाकरी (sukat ani tandalachi bhakhri recipe in marathi)
#KS1#सुकट आणि तांदळाची भाकरीकोकण म्हंटलं डोळ्यासमोर येतो तिथला नयनरम्य निसर्ग, समुद्र, नारळ - पोफळीच्या बागा, आंबट गोड रानमेवा, काजू,फणस,ताडगोळे, समुद्रातील विविध प्रकारची मासळी....आणि हो फळांचा राजा...आंबाही चाखावा तो कोकणातलाच . जगभरात त्याला खूप मोठी मागणी .आणि याबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध...जेवणात भात आणि मासे यांना प्राधान्य. मासळीचे असंख्यप्रकार खावेत ते इथेच. म्हणूनच बऱ्याचदा लोक कोकणात सहलीला जावून मासळीचा मनमुराद आनंद लुटतात. तसेच व्हेज जेवणामध्येही भरपूर व्हरायटी असते. सोलकढी या जेवणात असलीच पाहिजे. तांदळाचे मोदक, वालाचे बिरडे,पोहा, नाचणीचे पापड काळ्या वाटाण्याची ऊसळ शिवाय नाश्त्यामध्ये पोहे, आंबोळ्या असे नानाविध प्रकार... मासळीमध्ये ओल्या मासळीबरोबरच सुकी मासळीही तितकीच अप्रतिम.. आज म्हणूनच मी तुमच्यासाठी घेवून आले आहे सुकट आणि तांदळाची भाकरी.. कोकण!! अर्थातच भात हे महत्वाचे पिक. त्यामुळे भाकरीही तांदळाचीच.... Namita Patil -
-
सुकट बटाटा भाजी (sukat batata bhaji recipe in marathi)
#cpm3 सुकटचा वास जरी उग्र असला तरी ताटात आलं की दोन घास कसे जास्तच जातात 😋 सुप्रिया घुडे -
-
-
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)
सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात. Prajakta Patil -
-
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
-
सवतळलेली सुकट बटाटा (savatleli sukat batata recipe in marathi)
#cpm3बहुतेक सगळ्याच पाचकळशी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास हवा-बंद डबा ठेवलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा चांगले सुकवले की अजून चांगले टिकतात. असे व्यवस्थित सुकवलेले मासे जवळ जवळ वर्षभर चांगले टिकतात. बर्याचदा जेव्हा समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी गर्मीच्या मोसमात सुकवलेले हे सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.सुक्या माश्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे मासे म्हणजे सुकट, सोडे व सुके बोंबिल. सुकटीचं कालवण, सोडे-वांगे किंवा भाजलेले बोंबिल म्हणजे मेजवानीच की... चला तर मग ह्या मेजवानी मधील सुकट वापरून करूया सवतळलेली सुकट बटाटा... Yadnya Desai -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
-
मेथी च्या भाजी चे ढेबरे
मेथी चे थेपले, पराठे, भजी आणि भाजी आपण नेहमी खातो। पण एकदा हे ढेबरे try करून बघा। मस्त गॉड, आंबट, तिखट आणि जरा सा मेथी चा कडवट पणा म्हणजे एकूण ह्या ढेबर्या मध्ये सगळे स्वाद असतात। आणि ह्यात दही असल्या मुळे ते 4-5 दिवस आरामात टिकतात। प्रवासात आणि टिफिन करता हे बेस्ट आहेत। तुम्ही ह्याला सकाळी नास्ता म्हणून पण खाऊ शकतात। बनवायला सोपे आणि पौष्टिक । आणि मुख्य म्हणजे पारंपरिक पद्धती न थापून बनवले जातात। तर नक्की try करा। । #goldenapron 3 week 6 Sarita Harpale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12224137
टिप्पण्या