रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीगुळ
  2. 1 वाटीकिसलेले खोबरे
  3. 1 वाटीतांदूळ पीठ
  4. चवीपुरती वेलची
  5. 1लवंग
  6. 1 वाटीरात्रीचा उरलेला भात
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घेऊन त्यात गुळ टाकून त्याला उकडी येऊ द्यावी. मग त्यात किसलेले खोबरे घालून ते मिश्रण शिजवून घ्यावे. त्यांत चवीनुसार वेलची पूड व एक लवंग घालावी

  2. 2

    रात्रीचा उरलेला भात थोडस पाणी घालून मिक्सर मधून पेस्ट करावी त्यामध्ये तांदुळ पीठ, मीठ, तूप घालून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत मळावे. (पाण्याचा वापर करायचा नाही)

  3. 3

    मळलेल्या पिठाच्या छोट्या चकत्या करून त्यामध्ये मिश्रण भरून गोळे करावेत. आणि इडलीच्या भांड्यामध्ये 15 मिनिटे वाफवून घेणे (इडली प्रमाणे) थंड झाल्यावर बाहेर कडून घेणे व गार झाल्यावर मध्यभागी समप्रमाणात तुकडे करणे. आणि तांदुळाची गोड बर्फी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kavita Mohite
Kavita Mohite @cook_22678363
रोजी

Similar Recipes