कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक आकारात कट करून घ्याव्या आणि त्यात मीठ धने जिरे पावडर आणि दही घालून एकत्र कराव्या
- 2
तय्यार कोशिंबिरी ला वरून मोहरी आणि कढीपत्त्याची, मिरची तडका द्यावा तय्यार आहे कोशिंम्बीर....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपरिक कोशिंबीर (महाराष्ट्रीयन) (koshimbir recipe in marathi)
महाराष्ट्रात कोशिंबीर डाव्या बाजूला वाढतात.#फोटोग्राफी . Dhyeya Chaskar -
पापड कोशिंबीर (papad koshimbeer recipe in marathi)
#फोटोग्राफी एक चटपटित आगळी वेगळी कोशिंंबीर Kirti Killedar -
-
-
-
दही_ चटणी कोशिंबीर
#फोटोग्राफी-ही कोशिंबीर वेगळ्या प़कारे केली आहे. त्याच त्या पध्दतीचा कंटाळा येतो, थोडे हटके. Shital Patil -
-
-
-
-
-
-
-
-
फोडणीची कोशिंबीर
#फोटोग्राफीकोशिंबीर म्हटलं तर पौष्टिकच! महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर असतेच असते.ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविलाही छान लागते.गाजर आणि काकडीची ही फोडणी घालून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
-
-
-
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीसलाड/कोशिंबीर खाण्याचे फायदे आपल्याला माहीती आहेतच.बहुतेक करून काकडी व टॉमेटो ची कोशिंबीर ही सहसा केली जाते म्हणून च आज थोडी वेगळी अशी ही कोबी ची कोशिंबीर Nilan Raje -
-
-
-
-
-
-
-
कढई मेथी दाना
#गुढीशरीरातील प्रतिकारक शक्ती वाढविण्या करिता काही पोषक तत्वांची गरज असते, आणि हे पोषक तत्व मेथी मध्ये भरपूर प्रमाणात असतात, म्हणून हा एक चविष्ट पदार्थ आपल्या सगळ्यांन साठी. Anita Kothawade -
कोशिंबीर (चटणी) (KOSHIMBIR RECIPE IN MARATHI)
आमच्या कडे रोज जेवणात कुठली तरी चटणी हा प्रकार असतोच त्या शिवाय जेवण अपूर्ण च वाटत .. Maya Bawane Damai -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12289106
टिप्पण्या