कोशिंबीर(koshimbir recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#फोटोग्राफी मिक्स व्हेज कोशींबीर...

कोशिंबीर(koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी मिक्स व्हेज कोशींबीर...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनिट
  1. 1कांदा
  2. 1टमाटर
  3. 1बीट
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 3लसणाच्या पाकळ्या
  6. 1मिरची
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टेबल स्पूनमोहरी
  10. 1/2 टेबल स्पूनजिरे

कुकिंग सूचना

5मिनिट
  1. 1

    टमाटर कांदा बारीक चिरून घ्या बीट हे किसून घ्यावे नंतर सगळे एकत्र करा.

  2. 2

    तळक्यासाठी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता,मोहरी,जिरे,लसण बारीक चिरलेला तेला मध्ये घाला आणि लालसर पर्यंत ठेवा व गॅस बंद करा गरम-गरम बारीक चिरलेला मिश्रणामध्ये घालणार वरून मीठ, कोथिंबीर घालून सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes