कुकिंग सूचना
- 1
कढई मध्ये तेल घालून त्यात जिरे, मोहरी घाला. ते तडतडल्यावर त्यात कडीपत्ता, ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या, कांदा घालून चांगले परतून घ्या. मग त्यात मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धणे पावडर व हळद घालून चांगले परतून घ्या.
- 2
मग त्यात भिजवलेली मटकी व टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. मग त्यात गरम पाणी घालून चांगली उकळुन घ्या. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्या.
- 3
आपल्या आवडीनुसार रस्सा करा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा मटकी ची उसळ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
-
मटकी ची चटपटीत उसळ
#फोटोग्राफीमटकी ची मोड आलेली उसळ....evergreen आहे, ही कशी ही केव्हा ही खाता येते, जेवण असो की नाश्ता असो की पोहा ,चिवडा सर्वा सोबत हीच पटत असते, भाजी नसली की फार उपयोगी पडते ही बया.... Maya Bawane Damai -
-
मटकी मटार उसळ(matki matar usal recipe in marathi)
#फोटोग्राफी. कडधान्ये रोज खाल्ली गेली पाहिजे. Supriya Devkar -
-
मटकी मिसळ (matki misal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पाऊस आणि गरमागरम चटपटीत पदार्थांचे एक घट्ट नातच आहे. पाऊस पडत असेल आणि गरमागरम तिखट मिसळ खायला किती मजा येते. माझ माहेर पेण तालुक्यातील. तिकडे तांडेल मिसळ खूप फेमस आहे.. खूप पाऊस पडत असला तरी आम्ही त्या पावसाची मजा तांडेलची गरमागरम तिखट मिसळ खाऊन घ्यायचो. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
-
-
-
-
मटकी उसळ (mataki usal recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राऊट गोल्डन ऍप्रॉन मध्ये स्प्राऊट हा कीवर्ड ओळखून मी आज मटकीची उसळ बनवली आहे. उसळ हा पदार्थ करायला सोपा आणि आवडीचा आहे. प्रत्येकाची उसळ करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी केलेली उसळ तुम्हला आवडते का ते सांगा. Rupali Atre - deshpande -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
चटकदार मूग - मटकी भेळ (moong matki bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 मोड आलेल्या कडधान्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात .त्यांत हिरवा मसाला , चिंच गूळ या साऱ्यांमुळे , पोषक घटकांनी युक्त अशी पौष्टिक पण चटकदार अशी भेळ , एकदा करून तरी पहा ..... Madhuri Shah -
मटकी विथ पनीर (matki with paneer recipe in marathi)
मोड आलेले धान्य म्हणजे सर्वांसाठी स्पेशल मटकी . माझी मटकीची भाजी ही पनीर घालून केलेली. त्यामुळे सर्वांना आवडणारी .#CPM3 Anjita Mahajan -
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
-
-
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
-
मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
माझी फेवरेट रेसिपी .मी नेहमी करते .#EB8 #W8 Adv Kirti Sonavane -
-
-
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#GA4#WEEK11#keyword_sprout Shital Siddhesh Raut -
-
मोड आलेल्या मटकी ची कचोरी
#कडधान्य रेसिपीकडधान्य हि लोकडोऊन रेसिपी ची थिम मिळाल्यावर काय करावे हा विचार करताना घरातल्याच सगळ्या साहित्यातून हि रेसिपी सुचली आणि अमलात आणून आज नाश्त्या ला केली सुद्धा.टीप:- मैद्या ची पारी केल्यास कचोरी जास्त खुसखुशीत होईल. परंतु घरातील साहित्यातून करायचे होते म्हणून मी कणिक घ्यायचे ठरवले. Pragati Hakim (English)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12289327
टिप्पण्या